|
Priyab
| |
| Wednesday, February 07, 2007 - 12:07 pm: |
| 
|
supermom खूप छान लिहिलि आहे कथा..एकदम आवडलि कुठुन सुचते हो हे सगळे तुम्हा लोकांना??? Simplly gr8
|
Imtushar
| |
| Wednesday, February 07, 2007 - 12:23 pm: |
| 
|
सुपरमॉम, खूप आवडली कथा. --तुषार
|
हं छानच आहे गोष्ट.
|
R_joshi
| |
| Thursday, February 08, 2007 - 4:44 am: |
| 
|
सुपरमॉम खरच अप्रतिम कथा. जीवनातील बेरीज वजाबाकी अशाच निखळ नात्यातुन सोडवता येते हे तुम्हि फारच छान लिखित केलत. पुढच्या कथेचि ही वाट पाहत आहे लवकर येऊ द्यात
|
Jhuluuk
| |
| Thursday, February 08, 2007 - 7:47 am: |
| 
|
सुपरमॉम, खुप खुप आवडली गोष्ट
|
Srk
| |
| Thursday, February 08, 2007 - 7:53 am: |
| 
|
सुपरमॉम, खडीसाखरेसारखी गोड गोष्ट. मला तुझ्या गोष्टी खुप आवडतात.
|
Supermom
| |
| Thursday, February 08, 2007 - 8:28 am: |
| 
|
सगळ्या मित्रमैत्रिणींचे अगदी मनापासून आभार. चिनू, योगिनी जोगळेकरांची अन माझी बरोबरी स्वप्नातही शक्य नाही ग बाई. त्या कुठे न मी कुठे. खरं सांगायचं तर आता पूर्वीइतकं जावईपण राहिलेलं नाही. असे कित्येक अजित आपल्या आजूबाजूला आहेत की जे सासूसासर्यांना अगदी आईवडिलांसारखं मानून त्यांचं करतात. फ़ार कशाला, माझा नवराही त्यापैकीच एक आहे. माझ्या मावशीच्या यजमानांनीसुद्धा माझ्या आजीआजोबांचं अगदी मुलासारखंच केलं. या अशाच काही उदाहरणांतून सुचलेली ही कथा. गमतीची गोष्ट म्हणजे माझी आई जेव्हा माझ्याकडे पुण्याला होती तेव्हा घरच्या कामवाल्या बायांची तसेच शेजार्यांची हीच समजूत होती की ती माझी सासू आहे.कारण आमचे आईलेकींचे वाद होत. पण जावयाशी वाद व्हायचा प्रश्नच नव्हता
|
Nalini
| |
| Thursday, February 08, 2007 - 11:46 am: |
| 
|
सुपरमॉम, अगदी गोड कथा आहे.
|
Ek_mulagi
| |
| Thursday, February 08, 2007 - 11:56 am: |
| 
|
सुपर माॅम सुपर कथा.
|
Chinnu
| |
| Thursday, February 08, 2007 - 2:17 pm: |
| 
|
सुमॉ, यु डिझर्व्ह ईट!
|
|
|