|
Milindaa
| |
| Tuesday, January 30, 2007 - 10:54 am: |
| 
|
Hmm.. उगीच अजून वाढवायची म्हणून न लिहीता इथेच संपवलीस तेच बरं केलंस अज्जुका!
|
Ajjuka
| |
| Wednesday, January 31, 2007 - 12:19 am: |
| 
|
हो रे मिलिंदा.. म्हणलं उगाच तुम्हाला कशाला त्रास.. ही ही ही!!
|
Gs1
| |
| Wednesday, January 31, 2007 - 5:30 am: |
| 
|
अज्जुका, कथेची निवेदनशैली आवडली. शेवटचे वाक्य मनात रेंगाळत राहिले..
|
अज्जुका, खूप छान जमली आहे कथा. ही गोष्ट वाचल्यावर मला प्रेमचंदची एक कथा आठवली. कथेत साधर्म्य वगैरे आहे असे नाही. ती कथा वाचल्यावर पण असेच feeling येते. त्यात एका धनाढ्य माणसाच्या घरी नोकर असलेल्या एका म्हातार्या माणसाकडून त्याच्या मालकाचा अतिशय लाडका आणि 'सगळ्यांच्या गळ्यातला ताईत' असलेला छोटा मुलगा हरवतो. याचे त्याच्या मनाला खूप लागते. पुढे त्याला स्वतःला एक मुलगा होतो. आणि त्याचा दृढ विश्वास बसतो की हा मुलगा म्हणजे त्याचा हरवलेला 'छोटे मालिक' च आहे. तो त्या मुलाला तसेच वाढवतो, जसे तो त्याच्या छोट्या मालकाला वाढवत होता. तशीच बडदास्त. त्यासाठी तो वाट्टेल ते कष्ट सहन करतो. आणि त्यातच त्याचा अंत होतो. विषयांतराबद्दल very sorry पण मला ती गोष्ट आठवली आणि त्याचा उल्लेख केला.
|
Srk
| |
| Thursday, February 08, 2007 - 7:24 am: |
| 
|
अज्जुका, खुप आधी मी काही भाग वाचला होता. पुर्ण कथा खुप आवडली. साधी सरळ मनाला भिडणारी कथा.
|
Ajjuka
| |
| Thursday, February 08, 2007 - 9:15 am: |
| 
|
जेईस, जीडी, एसारके.. तुमचे आभार. खरंच लिहायचं मनावर घेतलं तर हातून बरंही घडेल की काय अशी शंका येऊ लागली आहे.
|
Chinnu
| |
| Thursday, February 08, 2007 - 2:26 pm: |
| 
|
नी, वेगळ्या धाटणीची, छान आहे कथा. लिहीत रहा!
|
|
|