Mankya
| |
| Friday, February 23, 2007 - 12:53 am: |
| 
|
हि छोटी परी या दिव्याकडे पाहुन काय विचार करते ओळखा पाहू ! माणिक !
|
मित्रांनो .. गज़लप्रेमी व गज़लेच तंत्र शिकण्यास उत्सुक कवी / कवयित्रींसाठी कार्यशाळा करण्याचा विचार आहे . अधिक माहितीसाठी मराठी गज़ल बीबी वाचावा
|
जळणारि हि ज्योत दाखवि फ़ेर सावल्यांचे कि माझ्या डोळ्यांतिल ते खेळ स्वप्नांचे?
|
Mankya
| |
| Friday, February 23, 2007 - 11:50 pm: |
| 
|
Marhatmoli... कल्पना आवडली गं ! आणि मांडणी पण उत्तम पण अजुन मोठी करता आली असती तर अजुन उत्तम ! हे आपल्याला वाटल बुवा बाकी चु. भु. दे. घे., कसं ! माणिक !
|
Thanks माणिक, ह्Yअ BB वर मी पहिल्यांदाच आले. मला वाटल कि इथे 'समस्यापुर्ति' करायचिय. इथे पुर्ण कविता करायचि असते हे माहितिच नव्हत मला. पुढच्या वेळि नक्कि try करेन.
|
अग्नी दादा ताई म्हणाली तू मोठ्ठा झाल्यामुळे सुलू चे घर जळाले. हे खोटं आहे, किनई रे? तू तर मला रोज भेटायला येतोस सुंदर प्रकाश देतोस तू असे करणार नाहिस ना रे? सुलू खूप रडत होती रे मलाही खूप रडायला आलं आपल्याला आई सांगते ना की मुंगीलाही त्रास द्यायचा नाही तूच नाहीस ना मोठ्ठा झालास? आज सुलू आमच्या घरी झोपली आहे तू माझा पक्का दोस्त आहेस ना? मग त्या अग्नीला सांगशील का रे? की मी त्याच्याशी कट्टी आहे बघ हं देवा शप्पथ तुषार जोशी नागपुर
|