|
Lalu
| |
| Friday, December 08, 2006 - 11:10 am: |
| 
|
>> ती मुद्यांसाठी नाही गुद्द्यांसाठी famous आहे. आणि म्हणे कोपरखळ्या मारा... मग ते गुद्दे राहिले ना बाजूला! ~D मसालेदार हल्ली झेपत नाही लोकांच्या तब्बेतीला.. ~d
|
धन्यवाद लोकहो. RH आला का एकदाचा कंटाळा झक्कीं बद्दल बोलून बोलून. नशिब आमचे. LT म्हणून इतके पण बोलू नये की लक्षात राहणार नाही आपण कुठे काय बोललो ते पिनाझ राग नाही, ही काही नविन गोष्ट नाही. psG अगं उलट ROM मधे असले कीच बारीक नजर ठेवणे सोपे असते ;-) बाकी लालू ईज म्हणीन्ग राईट. पूर्वीपेक्षा जास्त विचार करावा लागतो हल्ली लिहितांना त्यामुळे निराशा झाली असल्यास समजून घ्या
|
Prajaktad
| |
| Friday, December 08, 2006 - 11:50 am: |
| 
|
हवे ! जोरदार पुनरागमन!..खेळ सहिच आहेत.
|
अचूक निरीक्षण! सायकिऍट्रीस्ट आणि statue आवडले. रास्-क्रिडा बाबत १००% सहमत. वाचतांना हसू आवरत नाही. एकदम खुसखुशीत अन हलके-फुलके!!
|
Chafa
| |
| Friday, December 08, 2006 - 12:14 pm: |
| 
|
हवे, आता तूच म्हणते आहेस म्हणून सांगतो की झाली बर्यापैकी निराशा! ही सेन्सॉर झालेली प्रत असेल मला मूळ आवृत्ती पाठव. ~~D
|
Dineshvs
| |
| Friday, December 08, 2006 - 12:27 pm: |
| 
|
सुंदर लेखन. मधे आलेली मरगळ अगदी निघुन गेली. पण कुजबुज फारच अनियमित आहे बॉ. असे एखादे वादळच याला कारणीभुत ठरणार असेल तर, करुया कि धुमशान, दर आठवड्यात.
|
Peshawa
| |
| Friday, December 08, 2006 - 3:03 pm: |
| 
|
>>> आणि म्हणे कोपरखळ्या मारा... मग ते गुद्दे राहिले ना बाजूला! ~D अग माणसं बघुन सल्ला दिला. ही ह. ह. नको तिथे आणि नको ते ऐकते...
|
मग होऊन जाउ दे की दिनेश..बघा चाफा पण इथेच आहे. काढा बुकलून त्याला त्या नातीचरामीने पेशवे आणि लालू गुद्दे मारणे वगैरे गोष्टी करू नयेत माणसाने. दुसर्याच्या अंगावर हात घालण्याचाच प्रकार आहे तो.
|
Chafa
| |
| Friday, December 08, 2006 - 3:28 pm: |
| 
|
काढा बुकलून त्याला त्या नातीचरामीने >>> पण तिथे गुद्दे कामाचे नाहीत, योग्य मुद्देच हवेत हवे.
|
Maitreyee
| |
| Friday, December 08, 2006 - 7:16 pm: |
| 
|
lol ..सायक्याट्रिस्ट खतरनाक जमलाय 
|
>>>> LT म्हणून इतके पण बोलू नये की लक्षात राहणार नाही आपण कुठे काय बोललो ते हवे, अगदी मान्य, पण हा नियम मी "खोटे" बोलण्याला लावतो, कारण कुठे काय खोटे बोलले ते नेहेमीच लक्षात ठेवावे लागते, त्यात मी विसराळू, म्हणुन मी कधीच खोटे बोलत नाही म्हन्जे काय बोललो ते लक्षात ठेवायची गरजच पडत नाही! बाकी कुजबुज मस्तच! पण फारच आखडती घेतलीस!
|
Dineshvs
| |
| Saturday, December 09, 2006 - 12:06 pm: |
| 
|
काय ती धुमशान करायची ? उद्या पेठेबाई लिहितील " मी किन्नई, चितळ्यांकडे खिमा पॅटिस घेतले आणि समोर कोयनेच्या काठी नागपुराची आगबोट लागली होती, तीत बसुन मी सरळ वडोदर्यास गेले, कि बाई. " यावर आम्ही प्रतिक्रिया काय द्यायची ? १. बयो, वाटेत हैद्राबादेस थांबती तर ताजमहाल पण पाहतीस कि. २. कित्ती बावळट्ट आपण, कोयनेला चक्क मुळामुठा म्हणतो कि ३. त्रेता युगात कोयना चक्क पुण्यनगरीसमीप वहात होती बरं. मग पुण्य कि कायसं कमी पडलं म्हणे. ४. बाई गं, तुझ्या आगबोटीला तीन नावाडी होते, त्याचं उपाख्यान कधी लावणारैस ? दिव्य स्वातंत्र्य रवि, आत्म तेजोबल !!!!
|
RH आला का एकदाचा कंटाळा झक्कीं बद्दल बोलून बोलून. नशिब आमचे. >>>> ह. ह. नाही नाही, मी झक्कींबद्दल कुठे काय बोललो? अन मी कसा त्यांचेबद्दल वाईट साईट बोलेल? मी त्यांचा पादारविन्द आहे.. पादुकानन्द आहे... मी त्याना वन्दन करतो... ते परम आदरणीय आहे.. ज्ञानवन्त आहेत.. प्रज्ञावन्त आहेत, तू त्याना भडकाविण्याचा प्रयत्न करू नकोस.. अर्थात तुझे ऐकून भडकायला ते काय वेडे आहेत काय?
|
Dineshvs
| |
| Sunday, December 10, 2006 - 12:00 pm: |
| 
|
अधुन मधुन येणारे झटके, बंद झाले का आता ?
|
अधुन मधुन येणारे झटके, बंद झाले का आता ?>>> दिनेश, थाम्ब हं, बोवाजीना विचारून सांगतो... बरेच दिवस त्यांच्याकडची काही खबर नाही..
|
Meggi
| |
| Tuesday, December 12, 2006 - 6:56 am: |
| 
|
ह. ह. बारिक लक्ष असतं अगदि तुझं
|
Kiru
| |
| Wednesday, December 13, 2006 - 8:47 am: |
| 
|
.. च्यायला हवे..!! बरेच दिवसानी इथे येऊन एवढा हसलो... मस्त वाटलं अगदी.. पुर्वीचे दिवस आठवले हो.. >>>>>> पूर्वीपेक्षा जास्त विचार करावा लागतो हल्ली लिहिताना... हवे.. तू 'विचार' वगैरे करुन लिहिण्याच्या भानगडीत पडू नको.. आपल्याला झेपेल तेच करावं.. 
|
|
|