आरसा मी प्रत्येक वेळेस तुमच्याकडे लक्श ठेवुन होतो, पण अति सराधाने तुम्हाला माज़्याकडे लक्श देण्यास वेळ नव्हता. एकिकडे तुम्हि दारुचे ग्लास रिचवत होतात तर त्याचवेळेस माज़ि भाबडि जनता पाण्यावाचुन तडफ़डत होती. हे सगळे मी डोळे उघडे ठेवुन पहात होतो. या साठि मी देवाकडे लाकडे घातले, 'देवा, तु यावर उपाय दर, काहि लोकाकडे मौजमजेसाठि भरपुर धन तर काहिदडे अन्नसाठि उपासमार, शेतकरि कष्ट करुन धान्य पिकवतो तर त्यावर पोसणा-या बगळ्याचाच फ़ायदा= या परीस्थितिवर मात कर, माज़ी प्रार्थना मान्य कर, शेवटि मि हे सर्व लोकासाठि मागत आहे.
|