Login/Logout | Profile | Help | Register
Last 1|Days | Search | Topics
तुझं लक्ष कुठे होतं? ...

Hitguj » Gulmohar-Archives » शालिवाहन शके १९२८ (२००६-२००७) » मार्गशीर्ष » विनोदी साहित्य » तुझं लक्ष कुठे होतं? « Previous Next »

  Thread Posts Last Post
Archive through November 29, 200620 11-29-06  4:28 pm
Archive through December 05, 200620 12-05-06  9:28 am

Ldhule
Tuesday, December 05, 2006 - 9:59 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पुनम, असं आहे होय ? तरीच.............. बरं झाल तू लिहिलस ते. छानच.

MR, मुरलेल्या नवर्‍यांवर ...........>>

Athak
Tuesday, December 05, 2006 - 4:10 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मृण्मयी , अगदी बरोबर , आधी आंबट तुरट खारट लागणार्‍या लोणच्याला मुरल्यावरच छान गोडवा येतो :-)
रुपाली , पूनम इज म्हणिन्ग राईट :-)


Indradhanushya
Wednesday, December 06, 2006 - 2:10 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

>>>>आधी आंबट तुरट खारट लागणार्‍या लोणच्याला मुरल्यावरच छान गोडवा येतो ...... क्या बात है शेट... :-)
Psg ते
सहधर्मचारिणी... उत्तम

Divya
Wednesday, December 06, 2006 - 9:52 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

काय खुमासदार लेख जमुन आलाय. खुप दिवसानी छानस वाचायला मिळाल.

Avdhut
Wednesday, December 06, 2006 - 10:33 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हे भगवान, २१ वी सदी की नारी को पती की permission की क्या जरुरत? अरे विचारताच कशाला?

Megha16
Wednesday, December 06, 2006 - 8:01 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पुनम, खुप छान लेख लिहला आहेस. लवकर च ही ट्रीक वापरायला हवी.

Saee
Thursday, December 07, 2006 - 2:53 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पुनम, खरंच हसवलंस. नवरा बायकोच्या गंमतीत आणखी एक ही नवी गंमत. बंडू आणि स्नेहलता आठवले.

Vadini
Thursday, December 07, 2006 - 3:26 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Psg,तुमचे हे विनोदी लेखन वाचून मंगला गोडबोलेंच्या खुसखुशीत शैलीची आठवण झाली. आणि हो,मृण्मयीचे मुरलेल्या नवर्‍यांविषयीचे निरीक्षण अगदी अचूक!

Zakasrao
Friday, December 08, 2006 - 1:20 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

लोकसत्ता हास्यरंगमधे ईश्वरय्या यांच नवराबायको विषयी अनुवादित लेख यायचे. अगदि त्या लेखनाची आठवण झाली. एकदम फ़र्मास जमलाय लेख.

Psg
Friday, December 08, 2006 - 2:10 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मनापासून खूप खूप धन्यवाद! सगळ्यांचेच! :-)

Shyamli
Sunday, December 17, 2006 - 2:37 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आईशप्पथ, काय धमाल लिहिलयस ग!,
म्हणजे काय मुरलेल्या नवर्‍यांवर हा प्रयोग फसतो!>>>
मृ अगदि, नेहमीच नाहि हं

Manishalimaye
Monday, December 18, 2006 - 2:25 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सही आहे! प्रयोग यशस्वी होतात हे नक्की! मग तो मुरलेला असला तरीही! उलट जुन्या नवर्‍याच्या सवयी,--- केव्हा फोन करु नये त्या वेळा[म्हण्जे आपल्यासाठी फोन करण्याच्या अचुक वेळा] आपल्याला छान ठाऊक असतात. बरोब्बर हव तेव्हा गाठता येतं ना!
[कामाच्या बाबतीत खर तर सगळे नवरे सारखेच असतात मग तो मुरलेला असो की ताजा]

पुनम सहियेस!


Jayavi
Monday, December 18, 2006 - 2:50 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पूनम...... अगं काय सही लिहिलं आहेस गं....... सगळं वाचून खुदुखुदू हसू येत होतं. मज्जा आली :-)

Kiru
Monday, December 18, 2006 - 3:42 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पुनम.. छान लिहिलयस

>>>>उलट जुन्या नवर्‍याच्या सवयी,-- केव्हा फोन करु नये....

मनिषा, मला वाटतं शब्दांचा क्रम जरा चुकला. तुम्हाला 'नवर्‍याच्या जुन्या सवयी' असं म्हणायच होत नां!!

Manishalimaye
Monday, December 18, 2006 - 3:53 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नाही नाही शब्दक्रम चुकलेला नाहीये....जुन्या [पक्षी मुरलेल्या] असं म्हणायच होतं[आहे] मला

R_joshi
Friday, December 22, 2006 - 5:56 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पुनम खरच छान लिहिलिस कथा.




 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators