Sahi
| |
| Friday, December 15, 2006 - 3:03 pm: |
| 
|
अरे हे काय चालले आहे amost सगळ्या BB वर वादावादी चालु आहे. कुठे गेले ते सगळे मनीचे हितगुज करणारे जाणणारे हितगुजकर? सगळ्यानसाठी मोठ्ठा दीवा. माज़्या सारख्या साध्या वाचकान्ची नववर्शाची आशा १. सगळ्या कथा लवकर पुर्ण होउ देत २. सगळे मात्तबर हितगुजकर परत आपापल्या ID शी सुयोग्य लिहु लागु देत ३. रन्गीबेरन्गी परत बहरु देत
|