Login/Logout | Profile | Help | Register
Last 1|Days | Search | Topics
रांगोळी

Hitguj » Gulmohar-Archives » शालिवाहन शके १९२८ (२००६-२००७) » मार्गशीर्ष » इतर कला » रांगोळी « Previous Next »

Sonu_aboli
Wednesday, December 20, 2006 - 8:30 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दिवाळीचे रंग अंगणात

दिवाळीचे रंग
की रंगांची दिवाळी?


Sonu_aboli
Wednesday, December 20, 2006 - 8:34 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

रांगोळी
लक्श्मी पूजनादिवशी मी रेखाटलेली रांगोळी

Dineshvs
Wednesday, December 20, 2006 - 12:40 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सोनु, छान आहे रंगसंगती.

Psg
Thursday, December 21, 2006 - 1:34 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सोनु, मस्त आहे रांगोळी.. मला पहिली जास्त आवडली

Sonu_aboli
Thursday, December 21, 2006 - 11:47 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

धन्यवाद.मला अजूनही पांढरी रेष अगदी एकसारखी जमत नाही. असो. प्रयत्ने रांगोळीच्या ओळी रेखाटता perfectionही मिळे!

Dineshvs
Thursday, December 21, 2006 - 12:20 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हल्ली एक रांगोळीचे पेन मिळते, वापरुन बघितले का ? समांतर ओळी छान येतात त्याने, एक्री ओळीहि काढता येतात.

Hems
Thursday, December 21, 2006 - 12:21 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वा, सुरेख आहे रांगोळी !

Sonu_aboli
Friday, December 22, 2006 - 11:27 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पेन छाप वगैरे खूप माहीत आहेत पण कधीही त्यांचा वापर केला नाही. जमेल तेवढे हातानेच प्रयत्न करते.
हेम्स धन्यवाद.


Dineshvs
Friday, December 22, 2006 - 11:49 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सहज, एक पेनाच्या अविष्काराचा नमुना म्हणुन.
rng

Grace
Friday, December 22, 2006 - 11:52 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी capture केलेले रांगोळीचे काही नमुने.



Grace
Friday, December 22, 2006 - 11:53 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message



Prajaktad
Saturday, December 23, 2006 - 3:25 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सोनु!छान आहेत दोन्ही रांगोळ्या..पहिली गडद रंगामुळे जास्त आवडली.
दिनेशदा पेनची आईडिया छान आहे.
ग्रेस..दोन्ही फोटो उत्तम.


Nilyakulkarni
Saturday, December 23, 2006 - 3:52 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सोनु.... छान आहेत रांगोळ्या....
ग्रेस..फोटो उत्तम आहेत....

सोनु माझी बहीण सुद्धा खुप छान रांगोळी काढते...
कुठेही न शिकता ऐशय सुरेख आनी सुबक डीझाइन..मेंदी काढते
ती आता १० वी ला आहे..
पुढे काही परीक्षा देता येतिल का?
गावी असल्यामुळे पाहीजे तसा विकास होनार नाही पुन्यापासुन ६० कि मि माझे गाव आहे


Jayavi
Saturday, December 23, 2006 - 11:07 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सोनु, खूप सुरेख आहेत गं रांगोळ्या! रंगसंगती मस्तच :-)

दिनेश, पेनच्या सहाय्याने काढलेली रांगोळी छान आहे. खरं म्हणजे पेन जरी असला तरीसुद्धा इतकी रेखीव रांगोळी जमणं अवघड असतं.

ग्रेस...... फ़ोटो एकदम बढिया. पहिली रांगोळी फ़ुलांची दिसतेय.


Mvrushali
Sunday, December 24, 2006 - 1:34 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ग्रेस,जरा पहिल्या रांगोळी विषयी माहिती देता?पानं,फुलं वापरुन काढलेय ना?खूपच छान आहे

Sonu_aboli
Monday, December 25, 2006 - 8:13 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

धन्यवाद सर्वांना. निलेश, मी कोणतीही रंगोळीची परीक्शा दिलेली नाही.त्यामुळे तशी कोणतीच माहिती देऊ शकत नाही.माफ़ी.
पण पुण्यात 'दहाड' चे वर्ग घेतले जातात.'बिझीलॅन्ड' येथे.लुंकड च्या इमारतीमध्ये.विश्रामबागवाड्याजवळ.

certified courses आहेत.त्याची रोजच जाहिरात येते 'सकाळ' मध्ये अवश्य पहावी.
पाण्यावरची आणि पाण्याखालची अशा रांगोळ्या असतात.कुणी माहिती देऊ शकेल का?


Neelu_n
Monday, December 25, 2006 - 8:59 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सोनु एकदम सुरेख आहेत रांगोळ्या. पहिलीची रंगसंगती जास्त उठावदार आलीय.:-)
ग्रेस फोटो छान!!.





 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators