एक सुचना: जेवण संपले आहे

|
बडबड्या, आता हे खा!

|
Ajitv
| |
| Wednesday, December 20, 2006 - 8:05 am: |
| 
|
नुकतीच न्यूझीलंड ची ट्रीप केली. तिथले काही फोटो

|
Ajitv
| |
| Wednesday, December 20, 2006 - 8:12 am: |
| 
|
एक वेगळाच सुंदर पक्षी. कुणाला नाव माहिती आहे का ?

|
अजित मला तर तो न्युझीलंड मधील हिकरू पक्षी वाटतो. आधीक माहितीसाठी हि साईट बघ http://www.genealogie.de/?w=16
|
Ajitv
| |
| Thursday, December 21, 2006 - 5:49 am: |
| 
|
गुलाबासारखे दिसणारे एक फुल. नाव माहित नाही.

|
Ajitv
| |
| Thursday, December 21, 2006 - 6:05 am: |
| 
|
Franz Josef Glacier in South Island

|
Ajitv
| |
| Thursday, December 21, 2006 - 6:17 am: |
| 
|
Thanks बडबडकांदा. आत्ताच पाहिले. ह्या पक्षाचे नाव तुई (Tui) असे आहे.
|
काय झक्काऽऽऽऽस फोटो हेत वरचे! एक तास भर वाट बघुन शेवटी या लाजर्या बुजर्या चुळबुळ्या पक्षाने पुर्ण मान वर करुन दर्शन दिल तो क्षण तिपला खरा...... पऽऽऽण, तेव्हाही तो इतका हलत होता की बाकी शार्प आल पण तो पक्षीच धुसर आला हे! (जाऊद्या, पक्षान्चे फोटो काढणे हे आमच्यासारख्या येरागबाळ्याचे कामच नाही)

|
Bhagya
| |
| Friday, December 22, 2006 - 2:23 am: |
| 
|
अजित, ते फ़ूल आहे बेगोनिया ट्यूबर. त्याचे खूप रंग असतात. हा फ़ोटो मी wellington botanical garden ला काढला. मी पण आत्ताच NZ ची ट्रीप केली. करोरी इथल्या bird sanctuary त हा टुई बघितला. त्याचं वैशिष्ट्य म्हणजे गळ्यालगत असलेला पांढरा गोंडा.

|
Ajitv
| |
| Friday, December 22, 2006 - 7:30 am: |
| 
|
Thanks भाग्या, फुलाच्या नावाबद्दल. तो वरचा फोटो Wellington Botanical Garden मधलाच आहे. मला ह्या वेळेला करोरीला जाता आले नाही. Anyways, next time . लिंबुटिंबु मला वाटते पक्षी धुसर येण्याचे कारण कदाचित फोकस पक्षाऍवजी पानावर झाला आहे. जर infinity फोकस करता आले तर बघ. किंवा manual फोकस करता आले तर.
|
Bhagya
| |
| Sunday, December 24, 2006 - 6:18 pm: |
| 
|
अजित, तू franz joseph glacier ला कुठुन गेलास? माझे ते मिस झाले. त्याऐवजी मी एक दिवस डेज बे ला घालवला. लवकरच त्याचे पण फ़ोटो टाकेन.
|