Login/Logout | Profile | Help | Register
Last 1|Days | Search | Topics
Archive through November 15, 2006

Hitguj » Gulmohar-Archives » शालिवाहन शके १९२८ (२००६-२००७) » कार्तिक » इतर कला » माझी चित्रकला » Archive through November 15, 2006 « Previous Next »

Zelam
Friday, October 27, 2006 - 9:54 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

sorry, my mistake चित्र रविवर्मा चेच आहे. आताच google वर पाहिलं. पुस्तक वाचताना माझी काहीतरी चूक झाली बहुतेक.
निलू स्तुत्य प्रयत्न. तुझ्या रांगोळ्याही खासच आहेत.


Shyamli
Friday, October 27, 2006 - 2:10 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वैशाली सुरेखच ग!
मस्तच आलीये, कोण म्हणे ही!!!!

नीलु हे चित्र राजा रवी वर्माचच आहे....
खुप प्रसिध्द चित्र आहे हे....
मला यातल काही कळत नाही पण राजा रवि वर्मा बद्दल बरचस वाचलेल आहे त्यामुळे हे चित्र बघितल्या बघितल्या आलं लक्शात

छानच आलय एकदम......

Pha
Monday, October 30, 2006 - 1:44 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

लोपामुद्रा : सही रेखाटन! चारकोलमधली चित्रं जपून ठेवण्यासाठी 'आर्टिस्ट्स फिक्सेटिव्ह' (Artists' fixative) वापर. विन्सर अँड न्यूटन, पेबिओ वगैरे कंपन्यांचे एरोसोल स्प्रे स्वरुपातले चांगले फिक्सेटिव्ह मिळतात.. जे पेस्टल खडू, पेन्सिल, काँटे क्रेयॉन वगैरे माध्यमांवरही वापरता येतात. किंमत मात्र महाग आहे. २०० ml करता ४००-५०० रु. वगैरे.
नीलू, चित्र छान आलंय. पण सावल्यांचा गहिरेपणा रंगवून अजून उठावदार झालं असतं. दिव्याचा उजळ प्रकाश त्यावर अजून खुलून दिसला असता.
काशी, छान डिझाईन!


Limbutimbu
Monday, October 30, 2006 - 4:14 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

लोपा, नीलू, काशी, झकास :-)

हे एक असच खरडलेल!
:-)


Lopamudraa
Monday, October 30, 2006 - 7:48 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

लिंम्बु.. हे आधी कुठतरी पाहिल हे..!!!
( तु आधी दुसर्‍या bb वर टाकल होत का?)

thanks pha.. .!!!



Limbutimbu
Monday, October 30, 2006 - 10:31 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हो ग लोपा! पण तिकडे सुट होत नाही म्हणुन इकडे टाकल! पण ते जाऊदे!
आमी लहानपणी कशाकशाची चित्र काढायचो अन लोकाना दाखवायचो अन मग ते त्या चित्रातल्या गोष्टीन्वर बोट ठेवुन विचारायचे की हे कशाच काढल ते कशाच काढल! मग आमी मोठ्या उत्साहात सान्गायचो की हा की नाईऽऽऽ सुर्य हे... मग दिसत कसा नाही? ढगा आड लपलाय!
हे कीनाईऽऽ दोन्गर हेत...... त्रिकोण त्रिकोण म्हन्जे डोन्गर
तर अगदी तस्सच या वरल्या चित्रात काय काय दाखवलय ते ऑळखा पाहू पटापट! :-)


Jo_s
Tuesday, October 31, 2006 - 3:30 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

लोपा, निलू तुमच्या चित्रांना शब्दांची गरजच नाही. अप्रतीम.
काशी छानच.
लिम्बू तू तर ग्रेटच आहेस. माउसनीच काढलका हेही? तस असेल तर माउस वरचा कंट्रोल जबरीच आहे.



Mawla
Wednesday, November 01, 2006 - 3:41 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Tumcha mouse control baghun thakka zalo, mi ardha vel mouse screen var kothe ahe he shodhat asto. Mi chitra sumar darjachi kadhto lahanpani tracing paper chi madat gheli tari sudha 10 paiki kasebase 5 gun milayche karan 5 peksh kami milale tar parat kadhyala lagayche, teacher la mahit zale hote ki ya peksha changle, umesh kahi kadhu shaknar nahi, ani doghancha vel vachaycha :-) ....ata photshop chi madat ghetoy

मी हा फोटोशाप मध्ये बदललेला फ़ोटो हा इतका बदलला की "फ़ोटो" बिबि वर स्वीकारला जाणार नाही. :-) विश्वास वाटतो की तुम्ही येथे स्वीकाराल



Milindaa
Monday, November 13, 2006 - 6:34 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

http://artpad.art.com/artpad/painter/

ही एक छान जागा आहे, तुमच्या चित्रांचा सराव करायला

Sayuri
Monday, November 13, 2006 - 2:57 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

धन्यवाद मिलिंदा. मस्त साईट आहे. लगेच मी माझा हात साफ़ करुन घेतला. :-)

http://artpad.art.com/?j8oped1l3obk


Milindaa
Monday, November 13, 2006 - 5:32 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

चांगलं काढलं आहेस

Bee
Tuesday, November 14, 2006 - 12:04 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सायुरी, खरचं छान आहे तुझी चित्रकला. चित्र काढताना बघायला मिळालं आणि थोडसं शिकायलाही मिळालं. किती साधी पण आकर्शक आहे आहे ही वार्ली चित्रकला! मला मनसोक्तवरील ते पर्‍यांचे चित्रही बेहद्द आवडले.

धन्यवाद मिलिंदा..


Sayuri
Tuesday, November 14, 2006 - 2:48 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Thanks Bee & Milindaa for appreciation!!

Sayuri
Tuesday, November 14, 2006 - 10:35 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

True Bee. वारली चित्र काढायला सोपी असतात. कोणीही काढू शकेल. ती अजून काटेकोर आणि detailed काढता येतात खरं तर पण माझा माऊसवर तेव्ह्ढा कंट्रोल नाहिये म्हणून जमत नाही.

Dineshvs
Tuesday, November 14, 2006 - 12:20 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सायुरी, ब्रश थोडा बारिक घेतला असता तर अजुन छान आले असते. हिरव्या रंगाची पार्श्वभुमि असते या चित्राना. खास करुन श्रावणात हा रंग वापरतात.

Sayuri
Tuesday, November 14, 2006 - 12:30 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हो मला पण नंतर असं वाटलं. बारीक वापरायला हवा होता. :-(

Ajjuka
Tuesday, November 14, 2006 - 10:59 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरे मस्त.. मी पण साफ करून घेते हात.. दिवाळीनिमित्त आमच्या पहिल्या वहिल्या ऑफिस ची आख्खि भिंत मी वारली ने रंगवून काढलिये. ४ दिवस लागले. पाठ मान एक झालं होतं. ते टाकते इथे.. नाही इथे नाही... पण टाकते लवकरच..

Mvrushali
Wednesday, November 15, 2006 - 2:10 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सायुरी,मस्त काढलं आहेस चित्र,कुठे शिकायला / बघायला मिळतील ह्याचे अजून patterns?

Sayuri
Wednesday, November 15, 2006 - 11:32 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Ajjuka,
भिंतीचा फ़ोटो लोड कर ना.

Mvrushali,
Actually मी वारली आर्टचा एक छोटा कोर्स केला होता. पण ती patterns असलेली वही इथे माझ्याकडे नाहिये. मी आठवून आठवून आत्ता थोडिफ़ार काढली. If u are in India, just check out..warli prashikshan shibire astat.

Sayuri
Wednesday, November 15, 2006 - 12:22 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Meanwhile, I found following on warli art:
http://www.warliart.com/index.htm
http://www.craftsinindia.com/folk-art-paintings/warli-paintings/




 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators