|
Bee
| |
| Wednesday, October 25, 2006 - 3:08 am: |
| 
|
काशी बाटिक खूप सुंदर जमले आहे..
|
Psg
| |
| Wednesday, October 25, 2006 - 3:12 am: |
| 
|
लोपा.. मस्त चित्रं.. (कोण आहे ही सुंदरी?) नीलू, सुरेख! shading जबरदस्त! काय सोज्वळ आलं आहे.. फोटो पाहून काढलस की कल्पनेनी? काशी, मस्त आलय हे बाटीक. एकदम colorful
|
काशी खुप सुंदर आलेय बाटिक paiting ..!!! कस काढलस.. ग..? तुला बरीच माहिती दिसतेय..आणि thanks.. for..your idea आजच आणते spray दिनेशदा,... thank you..kaagadaavar kaaDhaly saadhyaa.! .... स्वाती,लक्ष्मीकांतजी,चिनु,सीमा,जया, रुपाली,पूनम.. thank you ... पूनम.. आवडल म्हणुन.. सहज.. काढल ग..!!!
|
Neelu_n
| |
| Wednesday, October 25, 2006 - 3:47 am: |
| 
|
पूनम, बी,काशी,रुपाली,सीमा, स्वाती,लक्ष्मीकांत,सयुरी,दिनेश,पराग,प्रशांत,चिन्नु,रचना.....सर्वांना..धन्यवाद पूनम कल्पनेने नाही ग मला असे चित्र मिळाले होते कुणाचतरी.. कुणाचे ते माहीत नाहीय. पण ते ईतके सुंदर होते की तसेच काढायचा मोह मला आवरला नाही. सयुरी poster colours कलर्स वापरलेयत पण watercolur ची मजा त्यात नाही. काशी बाटीक पेंटिंग मस्तच आहे. बाटीक मध्ये एवढे डिटेल्स करता येते हे मी नवीनच बघतेय. खुप patience चे काम असेल ना?
|
नीलु तुझे हे चित्र पाहिल्यावर दिवाळी अंकाचे मुखपृष्ठ म्हणुन हेच चित्र हवे होते असे वाटु लागलेय..
|
Maudee
| |
| Wednesday, October 25, 2006 - 5:30 am: |
| 
|
निलू, ख़ासच.... ख़ूपच सुरेख आलेय चित्र....
|
Bee, Lopamudraa, तुमची अनावश्यक पोस्ट्स उडवली आहेत. बीबी च्या विषयाला संबंधितच पोस्ट्स टाका ही विनंती
|
thanks.. moderator!!! .. .. .. ... ..
|
काशी, बाटिक झकासच आहे. शेडिंग कसं केलं बाटिक मधे? मलेशियन पद्धत म्हणजे काय? मेण वापरूनच ना?
|
Dineshvs
| |
| Wednesday, October 25, 2006 - 12:35 pm: |
| 
|
नीलु, या प्रकारचे एक सुंदर चित्र एका प्रख्यात चित्रकाराने काढले होते. ( अलिकडेच ग्रीकांजली पुस्तकात त्याचा उल्लेख वाचला. ) पण हेहि चित्र खुपच सुंदर आहे. त्या चित्रात दिवा पुर्णपणे हाताच्या आड आहे. आणि त्या दिव्याचा सोडला तर बाकि कुठलाच प्रकाश नाही. या चित्रात त्यामानाने जास्त प्रकाश आहे. काशी, मलाहि या तंत्राबद्दल माहिती हवी आहे. मी आधी बघितलेल्या बाटिक चित्रात, मेणामुळे सर्व चित्रभर रेषा दिसत असत. यात तश्या नाहीत. नेमके काय तंत्र आहे हे ?
|
Prajaktad
| |
| Wednesday, October 25, 2006 - 1:09 pm: |
| 
|
नीलु,लोपा,काशी उत्तम आलियत चित्र
|
Atul
| |
| Wednesday, October 25, 2006 - 1:21 pm: |
| 
|
नीलू; चित्र मस्तच, डोळ्यातील आणि कपाळा वरील शेड छान जमलीय.
|
Maitreyee
| |
| Wednesday, October 25, 2006 - 3:52 pm: |
| 
|
नीलू सहीच! मला असे वाटते की असे एक चित्र म्हैसूर च्या museum मधे मी पाहिलय. बरेच प्रसिद्ध चित्र आहे तेॅहित्रकार राजा रविवर्मा का?नक्की नाही आठवत आता
|
Seema_
| |
| Thursday, October 26, 2006 - 12:37 am: |
| 
|
हो बरोबर आहे ! राजा रवी वर्मांचे अत्यंत प्रसिद्ध चित्र आहे ते . museum मध्ये guide बरोबर असेल तर light बंद करुन ते चित्र दाखवतात . हाताच्या फ़टीतला प्रकाश अंधारात दिसुन येतो .
|
Neelu_n
| |
| Thursday, October 26, 2006 - 2:01 am: |
| 
|
मैत्रेयी, सीमा माहितीबद्दल धन्यवाद. मी पण चित्रकाराचे नाव शोधत होते. मला बाबुराव पेंटराचे आहे असे वाटत होते.
|
Meenu
| |
| Thursday, October 26, 2006 - 3:33 am: |
| 
|
लोपा, नीलु आणी काशी तुमची तिघींचीही चित्र सुंदरच
|
Arch
| |
| Thursday, October 26, 2006 - 11:22 pm: |
| 
|
निलु, फ़ारच सुंदर. भाव फ़ारच छान आले आहेत. उजव्या हाताच्या बोटात थोडस वेगळ वाटतय. का मलाच फ़क्त तस दिसतय? पण प्रकाशाच representation एकदम खास.
|
Kashi
| |
| Friday, October 27, 2006 - 1:45 am: |
| 
|
loka ho dhanyavad... hya tantra baddal lavkarach sangen..thodi kamat aahe..
|
Varsha11
| |
| Friday, October 27, 2006 - 9:33 am: |
| 
|
mala corel draw madhil chitra upload karayache ahe kase karayache koni sangel ka? thanks
|
Zelam
| |
| Friday, October 27, 2006 - 9:49 am: |
| 
|
मैत्रेयी, सीमा, नीलू मला वाटतं हे चित्र हळदणकरांचं आहे (CBDG) . नुकताच उल्लेख वाचला चितमपल्लींच्या चकवा चांदणमध्ये. हे चित्र ज्या museum मध्ये आहे तिथे राजा रवीवर्म्याचीही चित्रे आहेत. पण या चित्राचे चित्रकार हळदण्कर आहेत असे वाटते.
|
|
|