|
लोपाबाई, लई झकास लिहिलयस. तुझ्या कवितांप्रमाणेच मस्त!
|
Kiru
| |
| Thursday, October 19, 2006 - 9:04 am: |
| 
|
खूप छान लिहिलयस लोपा.. आवडलं. बिन्धास्तपणे समोरच्या नजार्याला दोन टिप स्वहा करायची. हे खूप भावलं.
|
Nalini
| |
| Thursday, October 19, 2006 - 12:07 pm: |
| 
|
लोपा, खुपच छान लिहिलस.
|
लोपा, छान. माझंही हे असंच असायचं लग्नाआधी. आता, विशेषतः मूल झाल्यावर असा स्वच्छंदीपणा नाही afford करू शकत. त्याला स्वच्छंदी वागायला मिळावं म्हणून आपण रुळावर असणं गरजेचं होऊन जातं. फार फार तर शरीर जापान आणि मन चीनमधे असं होतं क्वचित. लंपन, ' काटेकोर जगणं हा त्यांचा स्वच्छंदीपणा' हे पटलंच एकदम.
|
लोपा मस्त गं अगदी relate करु शकले मी.. मन मानेल तस आता अगदी वागता येत नाही तरी पण वेळापत्रक कधी करूच शकणार नाही मी.. हे असे मुद्दे लिहिणारे आणि तस वागून परत वर हे झाल ते झाल म्हणून काट मारणारी लोकं म्हणजे मला आश्चर्यच वाटत. btw have u ever heard of myers briggs test? आमच्या ऑफ़िसमध्ये झाली होती ही टेस्ट it was fun .. त्यातला एक प्रश्ण होता तुमच्या गाडीच्या ट्रंकमध्ये काय काय असत. तु देउ शकशील ह्याच उत्तर अगदी ठामपणे?
|
Bee
| |
| Friday, October 20, 2006 - 6:13 am: |
| 
|
मला वाटतं माणसानी जरुर स्वच्छंदी आयुष्य जगाव. पण आपल्या स्वच्छंदीपणाचा इतरांना त्रास तर नाही ना होत ह्याचाही किंचित विचार करावा. पण असे खूप कमी वेळा होताना दिसते..
|
लंपन अगदी बरोबर... प्रत्येकाचा स्वभाव असतो प्रत्येकाचे छंद असतात.. आणि त्याने आंनद मिळवणे.. आणि दुसर्यांना आंनदी ठेवणे यालाही स्वच्छंदी म्हणायचे..!!! रचना नक्की सांगु शकते ग.. .. दोन chair aahet folding च्या जिथे जाइल तीथे बसायला...!!! निनावी हो मुल लहान असतात तेव्हा.. जरा अवघड असतेच. मुलाबरोबर भटकणे, त्यांना निसर्गाची ओळख करुन देणे.. लांबपर्यन्त जंगलात चालत जाणे.. मग कितिही वेळ जावो त्यात,हा स्वच्छंदीपणा.. सुट्टिच्या दिवशी अम्ही दोघ करतो.... काही गोष्टीत organised. रहावच लागत.. क्षिप्रा म्हणाली तस.. पण रिकामा वेळ मात्र आवडेल तसा घालवावासा वाटतो..!!! नलिनी,किरु,भ्रमर,निनावी..,गनेश,पूनम,अदिती,हेम्स,गिरी.आणि रचना..... thanks ... अजुन खुप काही असत आयुश्य म्हणजे पण.. सगळ लिहिण्यात पण मजा नाही ना..? ज्याने त्याने.. आपलं.. जपान आणि चीन ठरवायचे..!!! (बी तु स्वच्छंदीचा अर्थ काहीतरी वेगळाच घेतलेला दिअसतोय लंपनची post वाच मग तुझ्या लक्षात येइल... )
|
Bee
| |
| Friday, October 20, 2006 - 7:11 am: |
| 
|
आजकाल मी जर कुणाची प्रसंशा नाही केली तर मला अमुक गोष्ट कळली नाही असे म्हणून उडवून लावतात. स्वतःच्या मर्जीप्रमाणे जगणे सोपे आहे पण असे केले तर त्याचा ह्याला ना त्याला शेवटी त्रास होतोच होतो. हे त्या व्यक्तीला कळले तरी पुरे झाले. जाऊ दे.. इथे सर्वांना माझाकडून दिवाळीच्या शुभेच्छा!
|
Bee
| |
| Friday, October 20, 2006 - 7:13 am: |
| 
|
आणि लोपमुद्रा, आभाराच्या यादीतून छान माझे नाव गाळलेस.. बर बुवा छान आहे लेख. अतिव सुंदर :-)
|
आजकाल मी जर कुणाची प्रसंशा नाही केली तर मला अमुक गोष्ट कळली नाही असे म्हणून उडवून लावतात. स्वतःच्या मर्जीप्रमाणे जगणे सोपे आहे पण असे केले तर त्याचा ह्याला ना त्याला शेवटी त्रास होतोच होतो. हे त्या व्यक्तीला कळले तरी पुरे झाले.>>>>> आज काल तुला सगळेच उडवुन लावतात.. पण.. तु जे स्वच्छंदीपणे.. सगळ्या bb वर विहार करतो आणि तुझे जेनुईन प्रश्न विचारतो ना.. त्याने त्याने इतरांना त्रस्स होतो एव्हढे जरी तुला कळले ना तरी पुरे आहे...!!! दिवाळी च्या दिवशी मोठ्टआ दिवा घे रे बाबा... तुझी बाजु घेउन माझे दात घशात पडुन घेतले आहेत मी त्याची परत परत अशी आठवण नको करुन देत जाउ..!!!(एका bb वर तुझ्यासाठी कोणीतरी फ़ार भारी शब्द वापरला होता त्याची आठवण झाली...\)
|
|
|