|
Bee
| |
| Friday, October 06, 2006 - 7:57 am: |
| 
|
मावळा, प्रशांत, आरती, भाग्य, लोपमुद्रा, Niconlover , प्रसाद७७, मावेरिक, बेडेकर -- ही मंडळी जी नेहमी सुंदर छायाचित्र टिपतात त्यांना माझे एक मागणे आहे. हा मजकुर टाकायला मी परत office मध्ये आलो. कारण इथल्या धूसर आकाशात कोजागिरीच्या चंद्राचे विलोभनीय दृष्य मी पाहिले. ह्या चंद्राचे फोटो तुम्ही घ्या असे मी म्हणतो आहे आणि इथे टाका. बघुया कुणाकुणाला जमते..
|
Bhagya
| |
| Friday, October 06, 2006 - 9:42 am: |
| 
|
नलु, दणकून झालेली दिसतेय रोम ची ट्रिप. अग vatican चे टाक न काही. माझे बरेच फ़ोटो खूप मोठ्या ंB चे आहेत, आणि लहान केले की बरेच डीटेल्स जाताहेत. मेघा धन्यवाद ग. मला या BB वरच खूप काही शिकायला मिळतय. रुपाली, आरती मिठाइ मी खाल्ली. माझ्याकडे बघितले की कळेलच. आणि दुकान अगदी हलवायाचे दुकान होते, इतकेच नव्हे तर दुकानात काम करणारे पण खांद्यावर फ़डकी टाकून वावरत होते. NL , केव्हा जाताय ते कळवा म्हणजे मेल करून काय काय बघायचे ते सांगू. खास करून जर्मनीला coblenz to mainz ही र्हाईन नदीवरची आठ तासाची सफ़र नक्कि करा. कारण दोन्ही बाजूला सुंदर सुंदर वाईन फ़िल्ड्स, चित्रातल्यासारख्या वस्त्या, परीकथेतल्या सारखे किल्ले आणि बरेच काही दिसते. तुमच्या camera त ते खूपच सुंदर येइल. माझ्या (दुष्ट) नवर्याने जर्मनी, ऑस्ट्रिया, switzerland चे फ़ोटो असलेले 1 GB चे कार्ड हरवले...
|
Bhagya
| |
| Friday, October 06, 2006 - 5:16 pm: |
| 
|
मावळा, जरुर या आम्ही वाट बघू. बी, हा एक फ़ोटो बघ. चन्द्रप्रकाशात मागचे हे रोमन अवशेष अगदी नाहून निघाले होते. रात्री २ वाजता काढलेला फ़ोटो आहे हा. पण नेमका माझ्या नवर्याच्या चेहर्यावर समोरच्या दिव्याचे रीफ़्लेक्शन आले. आणि आमच्या इथे चन्द्र अगदी स्पष्ट दिसतोय... आकाश पण धुसर वैगैरे नाहिये.

|
Mawla
| |
| Friday, October 06, 2006 - 10:22 pm: |
| 
|
Chandra ..Photovarun tari Dushta watat nahiye.. Here is wild flower..Used flash, black velvet and before sunrise..

|
Prasik
| |
| Saturday, October 07, 2006 - 2:24 pm: |
| 
|

|
Prasik
| |
| Saturday, October 07, 2006 - 2:30 pm: |
| 
|
Enjoyed First?
|
Prasik
| |
| Saturday, October 07, 2006 - 2:38 pm: |
| 
|
Bee tuzyaa sathi
|
Prasik
| |
| Saturday, October 07, 2006 - 2:40 pm: |
| 
|

|
BTW; We could see 12% bigger moon yesterday. This is my attempt, 350D,70-200L@200+2xTC (equivalent of 640mm). Not the best equipment though works. Exposure for the moon is easy as its luminosity is known.

|
Bhagya
| |
| Saturday, October 07, 2006 - 6:24 pm: |
| 
|
उमेश, स्वभावाने दुष्ट नाहि रे! 1GB चे कार्ड हरवण्याचा दुष्टपणा म्हणत होती मी. फ़ूल नेहमीप्रमाणे छान. प्रसीक, चंद्राचा दुसरा फोटो झकास.
|
Bhagya
| |
| Saturday, October 07, 2006 - 6:41 pm: |
| 
|
रातराणी सारखी फ़ुले असणारे lilac .. सुगंध पण तसाच

|
Bhagya
| |
| Saturday, October 07, 2006 - 6:45 pm: |
| 
|
निलगीरीचे फ़ूल... शिरिषाच्या एक चतुर्थांश आहे.

|
Bhagya
| |
| Saturday, October 07, 2006 - 9:05 pm: |
| 
|
आमच्याकडे शरद पूर्णिमा काल होती. चंद्र पहिले समोरच्या टेकडीवर असा उगवला.. 
|
Bhagya
| |
| Saturday, October 07, 2006 - 9:07 pm: |
| 
|
आणि नंतर रात्री असा दिसला..

|
Interested can check out the images from our trekking/camping adventure in Dolomiten Alps. There is also a portfolio of select images from the trip, link can found at the bottom and a D80 review here.
|
Shonoo
| |
| Sunday, October 08, 2006 - 6:57 pm: |
| 
|
भाग्या ते फूल Lilac असावे असे मला वाटते. त्या फुलांमधे पांढरे आणि गुलाबी रंग पण असतात पण हा रंग सगळ्यात कॉमन. फुलांवरून रंगाचं नाव आहे की रंगावरून फुलांचं नाव कोण जाणे. इथे एप्रिल मधे फुलतात
|
Bhagya
| |
| Sunday, October 08, 2006 - 8:38 pm: |
| 
|
हो शोनू, मी लिहिलय फ़ोटोच्या वर ते lilac आहे म्हणून. आमच्याकडे हे sept end-oct ला फ़ुलते. याची जी जांभळट व्हेरायटी आहे, ती खूप कॉमन आहे, आणि त्याच्यावरूनच lilac colour निघाला आहे.
|
Bee
| |
| Sunday, October 08, 2006 - 10:43 pm: |
| 
|
खूपच छान प्रयत्न केलाय सर्वांनी कोजागिरीचा चंद्र टिपण्याचा. मला प्रशांतचा फोटो आवडला पण हा फोटो पाहूण मला भूगोलाच्या पुस्तकाची आठवण झाली. जर ह्यानी मागे काही background ठेवले असते तर चंद्र खूप विलोभणीय वाटला असता. फोटो खूप स्पष्ट दिसतो आहे प्रशांत पण चंद्राचे सुंदर रुपडे त्यात नाही. चंद्राचा निळाकेसरी रंग, त्याची आभा, पुढे डोलणारं एखाद झाड.. असं काहीस हव होतं. प्रशांत रागवू नकोस.. प्रयत्न वाखण्याजोगा आहे कारण इतका स्पष्ट चंद्र मला तरी कधी टिपता आला नाही. प्रसिक ने कसा blured काढला तसाच माझाही येतो दरवेळी. भाग्य, चांदण्यासहीत चांदवा.. क्या बात हैं. .. चांदण्याच ना त्या... की तुझ्या शहराचे दिवे :-) इथे सिंगापोरमध्ये सध्या जकार्ताला जो वणवा पेटला आहे त्यामुळे सबंध पंधरा वीस दिवस आकास धूसर धुराड दिसत आहे. श्वास घेण्यासही त्रास होतो आहे. मला जो चंद्र दिसला तो एखाद्या लोखंडी गजाला तप्त करुन लाल रंग कसा प्राप्त होतो तसा वाटला.. पण तो काढल्या गेला नाही इतका सौम्य होता. असो सर्वांचे आभार!!!!! भाग्य, निलगिरिचे फ़ुल इतके मोहक असते असे वाटले नव्हते. प्रथमच बघतो आहे. तू शिरिष काय म्हणते आहेस.. हे फ़ुल मला शिशिराच्या फ़ुलाप्रमाणे वाटते आहे.. एखाद्या रंग देणार्या कुंचल्याप्रमाणे :-) दिनेश, शिशिराचेच फ़ुल असते ना असे की ते फ़ुल शिरिषाचे..
|
Mawla
| |
| Monday, October 09, 2006 - 12:24 am: |
| 
|
PK chandra chaan sharp alay Bhagya I liked the lilac.. Sadhya spring cha changlach bahar ala ahe and can see wild flowers everywhere.. Here is one from me....

|
Bhagya
| |
| Monday, October 09, 2006 - 1:38 am: |
| 
|
ही लिंक पहा.... नीलगिरीची फ़ुले इतकी सुंदर असतात http://farrer.csu.edu.au/ASGAP/gallery4.html#em1-image
|
|
|