|
Manogat
| |
| Friday, September 22, 2006 - 8:33 am: |
| 
|
मायबोली वर नेहमिच प्रत्येकाच्या विचारांचा गुलमोहर बहरतांना पहीला, प्रतिभेचे दालन म्हण्जेच "मायबोली". या गुलमोहरा च्या सन्निद्यात स्वता:च्या प्रतिभेला फुलवण्याचा हा पहीला प्रयत्न, यावर तुमच्या शब्दरुपी टिकांचा सडा बरसवावा ह्यच अपेक्षेनी हा पहिला विचार....
|
Manogat
| |
| Friday, September 22, 2006 - 9:02 am: |
| 
|
आज कुठेतरी काही तरी कमी होति मला ख़ुश व्हावस वाटत न्हवत, तरी पण हे हास्य चेहर्यावर आणुन मला या जगाला समोरी जायच होत. मनात ख़ुप गुन्था झाला होता विचारंचा, इतका गोंधल मला आधि कधिच जाणवला न्हवता. आज मला स्वता:पासुन कुठे तरी दुर पलुन जावस वाटत होत, हरले होते मी.. येणर्या आसवांना दोल्याच्या किनर्यावर थांबवायच होत. का कुणास ठाउक आज कुठेतरी काही तरी कमी होती
|
|
|