|
Asami
| |
| Thursday, September 07, 2006 - 1:18 pm: |
| 
|
अतिशय सुंदर कथन आहे
|
खुप टची आहे ग रुपाली तुझे आणखीही अनुभव वाचायला आवडतील भाषाशैलीही ओघवती आहे त्यामुळे एका दमात वाचता आल छान लिहित्येस लिहीत रहा ALL THE BEST
|
रुपाली,सुरेख वर्णन केलं आहेस.. हे वाचताना तू जे काही अनुभवलयस ते अगदि डोळ्यासमोरून तरळुन गेलं.. आणि परदेशातील लहान मुलांना भारतीय संस्कृतीची ओळख करून दिल्याबद्दल तुझे खास अभिनंदन
|
Dineshvs
| |
| Friday, September 08, 2006 - 1:05 pm: |
| 
|
रुपाली, तुझे सगळ्यात गुंतणे मला माहित आहे. आणि तुझ्या सुंदर लेखनाचा आस्वाद यापुर्वीहि घेतला आहे. फक्त तक्रार ईतकीच, कि फार कमी लिहितेस.
|
Prajaktad
| |
| Friday, September 08, 2006 - 1:23 pm: |
| 
|
हो!मलाही अस वाटतय कि तुझ्याकडे खजिना असेल अनुभवांचा.. लिही अजुन आम्ही अगदी आवडिने वाचु..
|
रुपाली सगळे अनुभव सुंदर अणि त्यांचे वर्णन तर अप्रतिम...
|
Sonchafa
| |
| Sunday, September 10, 2006 - 3:30 am: |
| 
|
मूडी, बी, श्यामली, लिंबूटिंबू, लोपमुद्रा, मृण्मयी, सौरभ, फुलपाखरु, अस्मानी, सशल, आर्च, शोनू, क्षिप्रा, पूनम, रैना, माउडी, पांकज, मेग्गी, हवाहवाई, असामी, मनिषा, मयुरेश, दिनेश, प्राजक्ता, रुपाली, सगळ्यात आधी तुम्हा सर्वांना धन्यवाद हा लेख वाचल्याबद्दल आणि तुमचे अभिप्राय दिल्याबद्दल. ओळखीचे मायबोलीकर मला नेहेमी विचारत होते की मी तिथे जाऊन नक्की काय केलं. प्रत्येकाला स्वतंत्र मेल पाठवून काय माहिती सांगणार? त्यामुळे लेखाची कल्पना डोक्यात आली. मला ही संधी कशी मिळाली हे मी ज्याला असा प्रयत्न करायचा आहे त्याला प्रत्यक्षही सांगू शकते. मी फ़्रांसमध्ये पोहोचल्यावर आलेल्या इतर अडचणीई आणि त्यातून बाहेर पडताना कराव्या लागलेल्या खटपटी ह्यावर आणखी बरेच लिहिता येईल पण अशा अडचणी प्रत्येक भारतीयाला कमी-अधिक फरकाने येतच असतात. त्यामुळे त्यात नवीन काही आहे असे मला वाटलं नाही. लेखाचा मूळ उद्देश हाच होता की माझ्या अनुभवातील वेगळेपण आपणहून जाणवेल असे मला भावलेले क्षण इथे उलगडून दाखवायचे.. तुम्हाला ते आवडले ह्याचा आनंद आहे आणि तुमच्यापैकी काही जणांनी वेगळी मेलही पाठवून लेख आवडल्याचे सांगितलत त्याबद्दलही धन्यवाद.
|
Milya
| |
| Sunday, September 10, 2006 - 5:44 am: |
| 
|
रुपाली एकदम वेगळा आणि interesting अनुभव
|
Hems
| |
| Sunday, September 10, 2006 - 7:04 am: |
| 
|
मस्त लेख रुपाली ! तुझ्यामुळे आम्हालाही या वेगळ्या अनुभवाचं दर्शन घडलं !
|
Athak
| |
| Sunday, September 10, 2006 - 7:34 am: |
| 
|
छान लिहीलस रुपाली , लहानपणी आवडीने इंग्लिश शिकणारी ही फ़्रेंच मुलं मोठेपणी इंग्लिशचा द्वेष का करतात असा उगीच प्रश्न पडला
|
Paragkan
| |
| Monday, September 11, 2006 - 1:27 am: |
| 
|
वा! फारच छान लिहिलं आहेस.
|
Gs1
| |
| Monday, September 11, 2006 - 7:39 am: |
| 
|
फारच सुरेख लेख, रुपाली
|
Neel_ved
| |
| Tuesday, September 12, 2006 - 3:54 am: |
| 
|
रुपाली, फार ओघवतं लिहिलं आहेस... सुंदर भाषाशैली.... पार फ्रांसात नेउन सोडलस गं..... नेहमी लिहित जा....
|
रुपाली मस्त लिहीलंय गं.
|
र्हुपाली, लुपाली, उपाली, मादाम.........! झकास लिहिलयस. तुझ्या पुढच्या लिखाणाचि वाट बघतोय!
|
Sonchafa
| |
| Friday, September 22, 2006 - 12:42 pm: |
| 
|
मिल्या, हेम्स, अथक, परागकण, गोविंद, नील, संघमित्रा आणि भ्रमर तुम्हा सर्वांच्या अभिप्रायाबद्दल मनापसून धन्यवाद! तुम्ही सगळ्यांनी नेटाने एवढा सगळा लेख वाचलात आणि तो तुम्हाला आवडला हे वाचून मला फार बरं वाटलं.
|
Peshawa
| |
| Friday, September 22, 2006 - 6:45 pm: |
| 
|
नक्किच खुपच मस्त लिहिलायस प्रमणिक पणामुळे खुपच भावतोय
|
Mepunekar
| |
| Friday, September 22, 2006 - 7:42 pm: |
| 
|
रुपाली, छान लिहिलयेस..आगदी फ़्रान्स ला जाउन त्या शाळा पाहिल्यासारखे वाटले..तुझ्याकडे तिथले फोटो असतिल तर pls टाक ईकडे
|
Sonchafa
| |
| Sunday, September 24, 2006 - 2:05 am: |
| 
|
तुम्हाला फोटो पहायची उत्सुकता आहे आणि मलाही ते इथे पोस्ट करायला आवडले असते पण त्यांचा साईझ खूप मोठा आहे. ते अपलोड होत नहीत. काय करु? कोणी मला सांगितलत तर बरं होइल
|
Kashi
| |
| Sunday, September 24, 2006 - 4:07 am: |
| 
|
hi rupali..lekh khup khup chan.. photo paint madhe javun Images madhe javun..stretch/skew kar.. photo baghyla avdel
|
|
|