Login/Logout | Profile | Help | Register
Last 1|Days | Search | Topics
Pratibimb

Hitguj » Gulmohar-Archives » शालिवाहन शके १९२८ (२००६-२००७) » भाद्रपद » ललित » Pratibimb « Previous Next »

Dhund_ravi
Wednesday, September 06, 2006 - 2:19 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

एक ललित सुरुची कडुन

सहजच त्यादिवशी रत्री आरशात बघत बसले होते.खर तर तोच चेहरा तीच नाकी डोळी दिसायला हवी होती माला..पण माझ्या डोळ्यसमोर मी नव्हतीच.... एक वेगळच रूप मला दिसत होत.... कहिस पुसट...कहिस ओळकहीच... अन काहिस आनोळखी देखील.... मला कही केल्या कळेच ना काय होतय ते समजेच ना..... अखेरिस नाद सोडून मी झोपले खरे..पण तो प्रसंग माझ्या डोळ्यापुढून अजिबात दूर होत नवता... कुठेतरी काहितरी खटकतय, येवढ्च लक्षात येत होत...

दुसर्‍या दिवशी सकाळपासूनच मी जरा सावध होते...माझ्या रोजच्या प्रतिबिम्बाला मला शोधायला हव होतं. माझं माझं म्हणते ते रूप अखेरीस गेलं तरी कुठे?माझी माझ्यावर पूर्ण नजर होती...मी काय करते..कुठे जाते सगळं सगळं तपासून पाहयला हव होतं..कुठे सोडुन आले मी माझं प्रतिबिम्ब?...कामात अणि विचारात दिवस कस गेला कळलच नाही...पुन्हा मी रात्री आरशासमोर उभी राहीले...जरा घाबरतच...पण कालच ते रूप आज स्पष्ट होत चाललेलं दिसत होत... हा चेह रा खूप ओळखीचा होता.... नव्हे तो माझाच चेहरा होता. कोवळा निरागस. माझ्या लहानपणाचा भोळा भाबडा चेहरा. पण हे रूप आज मला झिड्कारत होतं, दूर लोटत होतं..म्हणत होतं...काय शोधतेयस तू? हरवलय तरी काय तुझं? त्या मझ्याच रूपवर कसलंतरी ओझ आहे हे जाणवत होत मला... पण नक्कि काय...माझ्या डोळ्यापुढून आजचा दिवस सरकू लागला.
रात्रीच्या विचारांमुळे झोप नीट झाली नाही आणि सकाळी उठायला उशीर झाला. आज फ़क्त ब्रेड जामचाच डबा देवून ओंकारला शाळेत पाठवल....घरकाम आटोपून ऑफ़ीस ला जायला उशीर झाला होत. नेमके आज साहेब लवकर पोह्चले होते ऑफ़ीस मधेय..गाडीच करण सांगून पळ काढला.. अन मग एक्दम ब्रेकमध्येच मान वर केली ती रमाच्या हाकेनं.."शम्भर रुपयी प्लीज" इति रमा...पर्स उघडली तो मनी पर्स दिसेना अन. गीफ़्ट कलेक्षनचे पैसे देण आवश्यक..स्टेटस चा प्रश्न..लगेच लोकांन बोलायला होतं 'येवढ्यासठी मागे पुढे पाह्ते ही'...पर्स चाच्पडून कसे बसे दोनशे रुपये निघाले...त्यात आता पेट्रोल भराव का भाजी घ्यवी का रमाला पैसे द्यावे?...पण रमाला पैसे दिले... अन समोर बाल्कनीत गेले तो दोन लहानग्या मुली भुकेसाथी कळवळताना दिसल्या..ॅहपराश्याला हाक मरून मुल्लिन्न खयल द्यायला सांगाव अशी इछा होती पण इकदे खिशात दमडी नव्ह्ती..शेवटी " अरे ए त्या मुल्लींना चाहा तरी पाज बाबा.ऽसा फ़क्त उपदेश करून माघारी वळलेऽणि बिलाचे पैसे लाव माझ्याकडे असे अवर्जून सांगितले देखील...ंउसता दान्शूरपणाचा आविर्भाव..पण ईलाज नव्हता....
घरी आले तो घार हे पसरलेलं..जुंपून कामाला लगले तशी चिड चिड व्हायल लागली..."हे एक देखील काम करत नाहीत..सगळ मीच करयचं का? घरचं बाहेर्चा... अभ्यास नोकरी... सगळ्या माझ्याच जवब्दार्‍या"... पार कन्टाळून गेले..जेवताना पर्स विसर्ल्याची फ़जिती यांना सांगितली अन आपल्याच पायावर "बेजवाबदार" पनाचा दगड पाडून घेतला...कामं आटोपून आता इथे आरशा समोर उभी झाले... माग मि काय हरवलय माझं...कुठे हराव्लाय याचा उत्तर शोधु लागले...माझ्या बदलत्या प्रतिबिम्बाचा प्रवास मझ्या समोर चित्रा सार्खा दिसायला लागला...लाहान्गी मी अगदी सत्यवचनी होती... अन आता आपल्या चुका लपव्ण्यासठी मि खोट बोलत असते...लहान्पणी मी हळवी,दयाळू होते..आता 'लोक काय म्हणतील'या विचारात माझी ति व्रुत्ती त्या भवना पुसून टाकल्या गेल्या...का नाही मी त्या मुलींना खायला घातल?...कारण गिफ़्ट्साठी पैसे नाही हे सांगायला मला लाज वाटली! आज माझी ही लाज त्या भुकेल्या जिवांच्या भुकेपेक्षाही मोठी ठरली?...माझ्या जवाब्दार्‍या मी दुसर्यावर ढकलाय्ला आज शिकले..ॅहिड्चिड करायला मी आज शिकले...माझा अहंकार मला आता कळाय्ला लागला...तेंव्हा मला हे काही काही महित नव्हत...आज माझ्या भावना बोथट झाल्या आहेत...स्वार्थ दाटून भरला आहे माझ्यात...माझ्यातल्या या नवीन बदलांचं ओझं आहे माझ्या त्या लाहान्ग्या रूपवर...मी मलाच हरवून बसली अहे...जे मझा नव्हतच ते माझा समजून जे माझा होत ते हर्वून बसली अह्हे मी...कदाचित परिस्थिती..कदाचीत काही गरजा...कदाचीत दुर्लक्ष... नक्कि कारण नाही सांगता यायच मला... पण मझ प्रतिबिंबा बदललच..ऽज पुहा मला मझ तेच रूप हवय...मिळेल मला माझ ते निश्पाप... निरागस प्रतिबिंब

सुरुची


Suruchisuruchi
Wednesday, September 06, 2006 - 3:12 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

धन्यवाद रवी.... आपली मनापासून आभरी आहे

Dhund_ravi
Wednesday, September 06, 2006 - 3:25 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सुरुची

"कुठलाच पुरुष कधी बाई होऊ शकत नाही "
नावाची एक छोटीशी कथा टाकली आहे कथा-कादंबरी मध्ये...

वाच


/hitguj/messages/75/115915.html?1157518172

Mrudgandha6
Tuesday, September 12, 2006 - 10:18 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

छानच सुरुची आणि रवी धन्यवाद तुम्ही ते post केल्याबद्दल..

तुझे प्रतिबिम्ब सापडलेय ग तुला म्हणुन तर असे लिहु शकलीस..फ़क्त ते टिकवण्याचा प्रयत्न कर.. शुभेच्छा





 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators