नजरेला नजर मिळती क्षणा समजून घेतली आधिक उणा नवीन मुखवट्यात चेहरा जुना आता नको खाणाखुणा
|
Smi_dod
| |
| Wednesday, August 30, 2006 - 1:02 am: |
| 
|
क्लेश जे उद्या झेलायचे त्याची सवय आज नको का एकांततले रडणे माझे वेडी दु:खे,वेड्या भावना सगळे लपवायचे कसे त्याची सवय करतेय आता असेच जगणे... दु:खे वेशिवर टांगुन सुखाची प्रतिक्षा करणे स्मि
|
वैभव एकदम उच्च मीनु,निनावी, देवदत्त नेहमीप्रमाणेच छान स्मि, प्रिति
|
तुझ्याबरोबरच्या प्रत्येक भेटीत मन मोहरते पण ती प्रत्येक भेट क्षणभंगुरच ठरते रुप…
|
कालच्या आपल्या भेटीत मी मनोमन सुखावले तुझ्याबरोबर भुरभुरणार्या पावसात तनमन मोहरले प्रत्येक थेंबागणिक एक वेगळा आनंद अनुभवला चातकाच्या ध्यासाचा अर्थ नव्याने मजला कळला रुप…
|
Smi_dod
| |
| Wednesday, August 30, 2006 - 4:18 am: |
| 
|
रूप... ... मस्त!!! छान लिहिलेय
|
Krishnag
| |
| Wednesday, August 30, 2006 - 4:45 am: |
| 
|
भेट क्षणभंगूर नसते कधी आयुष्याचा अनमोल क्षण असतो जिथे भेटलो त्या जागेलाही तुझ्या भेटीचा गंध असतो
|
उन्मत्त रात्र रेशमी विख़रुन पाश न्हायली पाशात दंश लपवुनी दरवळली सायली मोहात मात असुनही मज पराभुत व्हायचे उधळू नको मोहरंग मज अजुनही जगायचे धुंद रवी
|
धन्स स्मि. क्रिस धुंद_रवी सुरेख, तुमचा लेखही.
|
भेट केवळ भेट राहात नाही आठ्वण म्हणून रुजून राहाते कधी ओलावते पापण्यांना तर कधी खुळी ख़ळीत बसून पुढल्या भेटीची वाट पाहते
|
Devdattag
| |
| Wednesday, August 30, 2006 - 8:46 am: |
| 
|
धुंद रवी.. तुमच्या कविता मस्तच आहेत.. पण तुम्ही त्या चुकून परत टाकल्यात का? archive मध्ये दिसतायत तुमच्याच नावाने
|
तुझ्या भेटीचा गंध आज अचानक दरवळला गालांवरच्या खळ्यांवरुन वेदना आज ओघळल्या रुप...
|
गेले कुठे कळेना क्षण मंद गंधलेले भेटलो मी तुला की मज भेटून स्वप्न गेले?
|
hmmm ..... ! Sundar ekdam
|
वैभव, मीनु,निनावी, देवदत्त, रुप, स्मि, प्रिति... लिहीत रहा... लिहीत रहा... धुंद रवी.
|
स्वप्नात माझ्या येउन जा मनातील प्रीत फ़ुलवून जा माझ्या रात्री जागवून जा प्रीतीची फ़ुले वेचून जा प्राजक्ताचे सडे उडवित जा हळूच मनातील गंध उधळीत जा वार्याच्या झुळकेबरोबर हळूच मनाला स्पर्शून जा.... विद्या
|
अरे वा.. नाव काय सुंदर घेतलियेत सगळ्यानी.. धुंद रवी, मनातल्या उन्हात..सुरुची..,विद्या, रुप्स लिहित रहा सगळे..!!!
|
R_joshi
| |
| Friday, September 01, 2006 - 4:24 am: |
| 
|
सर्वजण फार छान लिहित आहेत. लगे रहो!!!! मी मोहरुन जाण्यासाठी तुझे एक स्मितच पुरेसे असते निराशेच्या अंधारात प्रकाशाचे ते कवडसे असते प्रिति
|
R_joshi
| |
| Friday, September 01, 2006 - 4:27 am: |
| 
|
नव्या ऊमेदिने उभे रहावे तर मन मानत नाही बहुतेक तुझ्या शब्दापुढे जाणे ते जाणत नाही प्रिति
|
Swara
| |
| Friday, September 01, 2006 - 4:43 pm: |
| 
|
सही public , मस्त मजा येते आहे वाचायला.
|