|

|
Manuswini
| |
| Tuesday, August 29, 2006 - 12:06 pm: |
| 
|
अहो धुन्द रवि, ते तुम्ही blue color background मधे का टाकलय? ते डोळ्याला जरा त्रास देतेय वाचायला दोन्ही आवडीने वाचायला घेतले पण सोडुन दिले मधेच रागवु नका पण आपली एक सुचना बघा पटतेय का?
|
मनुस्विनी तुझे खुप खुप आभार... तुझी सुचना नक्कीच आमलात आणतोय... दोन्ही लेख पांढ-या पार्श्वभुमीवर टाकेन... नक्की वाच... धुंद रवी
|
|
|