Manuswini, माज़ा पन तुज़्यासारखाच प्रोब्लेम आहे. ज़ुन्यात्ली जुनी चप्पल त्रास देते. माज़ी एक मैत्रिन म्हनायची की देवाने चुकुन चेहरा नाजुक द्यायचा तर तलवे नाज़ुक दिले आहेत. आनि मज़्या बहिनीला चप्पल हरवयची खुप सवय होती. लहानपनि अक्शरश: ३-४ आथवद्यान मधे हिला नविन चप्पल लागत असे.
|
ता. क. आज सुद्धा ६ महिन्या पुर्वी घेतलेल्या चप्पल ने फ़ोद आले म्हनुन band aid लावले आहे 
|
बडबडी... मलाही प्रत्येक चप्पल चावते.. आणि ननतर मत्र खुप नको होइ पर्यन्त टिकते..!!!
|
Swara
| |
| Friday, September 01, 2006 - 5:12 pm: |
| 
|
बडबडी... एकदम मस्त लिहिले आहे. शिवाय हा मझा ही अत्यंत जिव्हाळ्याचा विषय असल्याने मी सर्वांच्या comments पण मनापासुन वाचल्या. माझा पण असा अनुभव आहे की चपला तुटता तुटत नाहीत. पण मला recently एक idea सुचली आहे. प्रत्येक मुलीने आपल्या पायाच्या मापाची एक मैत्रीण शोधयची. पैकी एक जिच्या चपला लवकर तुटतात अणि एक जिच्या चपला कंटाळा येई पर्यंत चलतात. म्हणजे चपलांची देवाणघेवाण करून हा problem सोडवता येईल. बोलो कैसी कही?
|
Gharuanna
| |
| Saturday, September 02, 2006 - 4:13 am: |
| 
|
बडे सहीच लिहील आहेस थोड वेगळा अनुभव माझी आणि सासर्यान्ची चप्पल एकाच दुकानतुन एकाच वेळी घेतलेली सासरे आजही वापरत आहेत आम्ही मत्र लसुण घेउन मोकळे झालो तुटकी चप्पल देउन वर घरच आहेर माझे बाबा चप्प्लाही बघ कशा नीट वापरतात.....
|
बडबडी लेख छानच मनुस्विनि तुझ्या सारखाच माझ पण अनुभव आहे. त्या नवीन चपलेला तेल लावुन २ दिवस ठेवल तरीही पायाला फ़ोड येतातच. माझ्याकडे घरी सध्या ४-५ जोड आहेत आणि १ sport shoes चा जोड आहे. पण एखाद्या ड्रेसवर मॅचिंग म्हणुन दुसरी चप्पल(जुनी) घालावी तरी लगेच फ़ोड आलेच म्हणुन समजा.
|
Soultrip
| |
| Tuesday, September 12, 2006 - 9:34 am: |
| 
|
लेखन्-चापल्य चांगलं आहे I guess, Imelda Marcos must be suffering from similar problem!No wonder, she had amassed a collection of 1000+ shoes मी मात्र चांगलाच lucky आहे या बाबतीत. माझी चप्पल फाटलेली मला आठवतच नाही! कंटाळा येऊन फेकुन देतो व नवी चप्पल buy करतो दोन्-तीन वर्षानी! In a lighter vein, soultrip's sole never trips .. No, that is not ego trip
|
Ldhule
| |
| Wednesday, September 13, 2006 - 12:09 pm: |
| 
|
पुढच्या वेळी विमानाच्या टायरची चप्पल घे. ट्रॅक्टरच्या टायरची चांगली नाही दिसणार ना म्हणुन.. (दिवा घे.) बाकी छान लिहिलेयस. चपलेच्या विषयावरुन आठवले. आमच्या सिंगापुरच्या घर मालकीनीकडे ५० एक तरी जोड होते. आणि प्रत्येक जोड त्याच्या बॉक्स मधे ठेवलेला. प्रत्येक बॉक्सवर चपलेचा फोटो चिकटवलेला आणि सागळे खोके एकावर एक निट रचुन ठेवलेले असायचे.
|