|
इथे कोणाचिच कविता... नाही म्हणुन माझ्या लेकाची एक टाकते.. पण मराठी नाहीये.... mods चालेल का? " Four o`clock Friday " On Monday in lunch I played football, and my friend kicked the ball over the assembly hall. On Tuesday, I had fun running around with a bun. On Wednesday, I went to play cricket and the ball hit the wicket. On Thursday, i was in a very bad mood because my dad was cooking the food. Four O'clock Friday i'm free at last Nobody can rule me and I can BLAST!!!.
|
Meenu
| |
| Wednesday, September 06, 2006 - 12:11 am: |
| 
|
लोपा छान आहे गं कविता आईवर गेला दिसतोय लेक On Thursday, i was in a very bad mood because my dad was cooking the food. हम्म
|
Dhund_ravi
| |
| Wednesday, September 06, 2006 - 12:59 am: |
| 
|
लोपमुद्रा तोंडात चांदीचा चमचा घेऊन येणारे खुप असतात.. पण शब्दांचं सोनं घेऊन येणारे खुप थोडे... जमलं तर तुझ्या मुलची ही प्रतिभा जप... अभिनंदन आणि शुभेच्छा... धुंद रवी
|
Shyamli
| |
| Wednesday, September 06, 2006 - 1:46 am: |
| 
|
वा लेकाचा आईच्या हातावर हात आहे की!!!!
|
कोणी माझी ओळख करुन देइल का हा कोण आहे मी कोणी सांगेल काय मला, खरंच कोण आहे मी? कोणाचा तरी मुलगा, कोणाचा तरी भाऊ, कोणाचा तरी बाप काका, मामा, दादा, पण हे तर माझे, निव्वळ डुप्लिकेट आयडी. मग खरा कोण? ठरवतो मी खुपदा विश्वासुन बुध्दीवर, हे करु, ते करु,ठरवतो राहुन शुध्दीवर, पण बिनचुक करुनही सगळं असं कसं चुकतं सारं कसं फसतं? कळत नाही मग मला माझं हे न चुकताही चुकणं जाणवत आहोत की काय कोणाच तरी खेळणं माझं सगळच कसं नियंत्रित-चालणं, बोलणं, हसणं? पण हे चालवुन कसं घ्यायचं, तो हलवेल तसं आपलं हलणं. पण....पण..... खेळण्याला कुठे असते मनाप्रमाणे हलण्याची मुभा बालक हलवेल तसंच हलण्याची असते त्याला सजा तरिही हा प्रश्न उरतोच पण मग मी कोण स्वतंत्र बुध्दी असलेला माणूस की त्याच खेळण अमानुश? नियतीच बाहुला? तो दोर्या हलवणारा आणि त्याप्रमाणे नाचणारा मी फक्त एक बाहुला हो बाहुलाच स्वत:च काहीच नसणारा. तरीही स्वत:वर गाढ विश्वास असणारा--एक अंधश्रध्द. ही सुध्दा sty वरचीच माझी र्क कविता
|
Dhund_ravi
| |
| Wednesday, September 06, 2006 - 2:03 am: |
| 
|
sty ?? What's that ?
|
Princess
| |
| Wednesday, September 06, 2006 - 2:05 am: |
| 
|
लोपा... कित्ती गोड लिहिलय छोकर्याने... तुझ्यावर गेलाय. आणि कवितेत तुमच्या thursday eve चे गुपित उघडलय की त्याने.
|
Lopamudraa
| |
| Wednesday, September 06, 2006 - 2:27 am: |
| 
|
धन्यवाद मीनु,धुन्द रवी..,श्यामली,पूनम..!!! त्याला दाखवल्या मी प्रतीक्रिया.. हरखुन गेला अगदी..!!!
|
Meggi
| |
| Wednesday, September 06, 2006 - 2:17 pm: |
| 
|
लोपा, एकदम cute कविता केलिये ग लेकाने... Thursday नवर्याचा वार असतो तर..
|
Mrinmayee
| |
| Wednesday, September 06, 2006 - 5:53 pm: |
| 
|
लोपा, फार म्हणजे फारच गोड कवीता! माझ्या लेकानी पण वाचली. वाचून खूप गम्मत वाटली त्याला. ( friday बद्दल त्याच्यासारखा विचार करणारं आणखी कुणी भेटलं)!
|
Lopamudraa
| |
| Thursday, September 07, 2006 - 7:19 am: |
| 
|
thank you..!!! मेगी.. म्रिन्मयी..सगळी मुल. सारखीच.. हे वयच असं असतं. , आणि इथे त्यानेच टाइपली...!!! ..!!!...... Thursday नवर्याचा वार असतो तर. . हा thursday प्रत्येक आठवड्याला नसतो.. कधीतरी येतो.. .
|
Gajanan1
| |
| Monday, September 11, 2006 - 4:20 am: |
| 
|
good poem बाल कवितान्चा दर महिन्यासाठी एक स्वतन्त्र BB केल्यास मजा येईल. आमच्या बाल कविता मध्ये मोर चिमणी कावळा फ़ुलपाखरु शाळा आणी पाऊस एवढेच असायचे!
|
Lopamudraa
| |
| Wednesday, September 13, 2006 - 6:57 am: |
| 
|
गजानन.. तुम्ही म्हणताय ते अगदी खरय..आजची पिढी आहे ही,हाच तर बदल आहे.. आणि बालकवितांचा एक स्वतन्त्र bb असावा..!!!
|
Puru
| |
| Wednesday, September 20, 2006 - 6:18 am: |
| 
|
एक 'minglish' कविता... (विडंबन) Life म्हणजे life म्हणजे life असतं, तुमचं आणि आमचं same, same असतं! factory madhe दोन punch आणि एक lunch असतं sunday ला gharee कधी-कधी brunchही असतं, dinner बाहेरच होणार याचं hunch असतं! shoppaholic बायकोमुळे cash crunch असतं! wifeपुढे आम्ही म्हणजे, butter मधे knife असतं भलतीकडे पाहत असता, पकडले जाण्याचं tension असतं Life म्हणजे life म्हणजे life असतं, तुमचं आणि आमचं same, same असतं!!
|
Kiru
| |
| Wednesday, September 20, 2006 - 8:46 am: |
| 
|
पुरु .. .. .. ..
|
लोपा, छान लिहिलि आहे चिरंजिवाने! तुझ्या वर गेलाय.. बाबांचं thursaday चं वळण घेवु नकोस म्हणावं
|
लोपा ... मस्त लिहीलंय तुझ्या मुलाने .. त्याला एक चॉकलेट दे माझ्यातर्फ़े ... इकडे येशील तेव्हा reimburse करेन .... अर्थात भेटलीस तरच म्हणा .....
|
Jayavi
| |
| Saturday, September 23, 2006 - 10:26 am: |
| 
|
लोपा, किती गोड गं. माझ्या तर्फ़े पण अजून एक चॉकलेट दे पुरु, मस्तच हं. माझ्या नवर्याला एकदम पटली तुझी कविता
|
|
|