Login/Logout | Profile | Help | Register
Last 1|Days | Search | Topics
Archive through August 24, 2006

Hitguj » Gulmohar-Archives » शालिवाहन शके १९२८ (२००६-२००७) » श्रावण » विनोदी लेखन » विडंबने » Archive through August 24, 2006 « Previous Next »

Milya
Monday, August 21, 2006 - 5:43 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मयुर : कल्लुमामा too much रे...

मला एकदम टक्कल केल्यावर खासदार साहेब कसे दिसतिल तो चेहरा डोल्यासमोर आला...

देवा : सही जमले आहे... अवघड गाण्यांची विडंबने करण्यात तुझा हातखंडा झाला आहे

Neel_ved
Tuesday, August 22, 2006 - 3:24 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मिल्या, देवा, मयुरेश..... ह. ह. पु. वा. :-)

Rajkumar
Tuesday, August 22, 2006 - 4:06 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

देवा,मयुर..
.. .. ..


Kiru
Tuesday, August 22, 2006 - 10:56 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मिल्या.. जबराट लेका.. !!
बी, Arch .. 'पडत्यात' ची मजा मूळ गाणं ऐकल्याशिवाय कळायची नाय हो...

मयुर, देवा

तुमच्या या विडंबनांमुळे मूळ गाणी विसरणार आम्ही बहूदा..


Chinnu
Tuesday, August 22, 2006 - 1:06 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मिल्या टू मच रे! पडत्यात सहीच!! :-)

Mrdmahesh
Wednesday, August 23, 2006 - 4:18 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message


मिल्या आजच्या सकळ मध्ये तुझे विडंबन वाचले. पडत्यात.. पर्यंतच दिले होतेस का? कारण तिथ पर्यंतच ते छापले आहे.


Moodi
Wednesday, August 23, 2006 - 4:25 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मिल्या हार्दिक अभिनंदन रे. ई - सकाळला आले असते तर बरे झाले असते. पण पहिला प्रयत्न तर यशस्वी झालाच.

Sanghamitra
Wednesday, August 23, 2006 - 4:42 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मयूर कल्लूमामा :-)
देवदत्त सही रे.


Devdattag
Thursday, August 24, 2006 - 12:00 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

धन्यवाद सगळ्यांना.. पुण्यातल्या खड्ड्यांनाही
खड्ड्यांवर अजून एक विडंबन
मूळ गाणे:
दिवस तुझे हे फुलायचे

दिवस तुझे हे पडायचे
विमानावाचून उडायचे

रस्त्यास शोधत जाणे
खड्ड्यांना चुकवत र्‍हाणे
उड्यांचे कौशल्य साधायचे

मोजावी खडड्यांची खोली
गोंद्याची घेऊन टोळी
हंडीला खड्ड्यावर बांधायचे

घेउन मोठासा दोर
मागून बांधून कार
बैलांचे ड्रायव्हिंग करायचे

दहाव्या त्या खड्ड्याच्या पाशी
थांब तू गडे जराशी
पत्ताहा असाच सांगायचे
-देवदत्त


Kandapohe
Thursday, August 24, 2006 - 12:04 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दहाव्या त्या खड्ड्याच्या पाशी >>
थांब तू गडे जराशी >>
सही रे देवा, नेहेमीप्रमाणेच.


Fulpakhru
Thursday, August 24, 2006 - 12:58 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

देवा दहावा खड्डा :-) सही रे

पुण्यात रस्ते फ़ारच खराब झालेले दिसतात :-)


Himscool
Thursday, August 24, 2006 - 1:01 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

देवा एकदम सहि अहे... गाणे म्हणताना पण कुठेही अडखळत नाही आहे

Kmayuresh2002
Thursday, August 24, 2006 - 1:08 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

देवा,मस्त रे... सुटलायस लेका अगदी...:-)

Sadda
Thursday, August 24, 2006 - 1:35 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

देवा सही जमलय
दहाव्या त्या खड्ड्याच्या पाशी


Meenu
Thursday, August 24, 2006 - 2:05 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वा देवा मस्त रे ..

Psg
Thursday, August 24, 2006 - 2:07 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

देवा मस्त! jpeg का नाही केली? सकाळला पाठव तूही :-)

Krishnag
Thursday, August 24, 2006 - 2:42 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

देवा...... ... ... ..

महापालिकेचे शतशः आभार एवढे खड्डे रस्त्यात होउ दिल्या बद्दल!!
आमच्या ह्या मित्रांच्या उस्फुर्त प्रतिभेने त्या योगे इतकी सुंदर विडंबने निर्माण झाली!!!


Milya
Thursday, August 24, 2006 - 3:31 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ही ही ही ही देवा

सहीच भरधाव प्रतिभा सोडली आहेस.. दहीहंडी ची idea आवडली :-)

------------

महेश, मूडी धन्स... मी देताना पूर्ण दिले होते पन जागेअभावी फ़क्त लाजरान साजरा 'मुखडा'च छापला... वर मेल माझे नीट process न केल्यामुळे माझे नावही नाही टाकले ते वेगळेच
:-(

---------
क्रीष्णाजी खरेच हो कुठलेही गाणे ऐकले की मला आता खड्डाच दिसतो... वेळ नाही हो नाहीतर अजुन ३-४ विडंबने खड्ड्यात पाडायचा मानस होता.. ..

*नाचता येइना अंगण वाकडे*


Nalini
Thursday, August 24, 2006 - 5:23 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मिल्या, देवा, मयुर अफलातुन लिहिता. ह. ह. पु. वा.
>>जीव हा खड्यात
>>खड्याचेच रस्ते
>>खड्याचेच राज्य
>>खड्यात जनता
मयुर इथे खड्ड्यात असायला हवे होते ना..
वाचताना ते खड्डेच वाचले पण डोळ्यांना पटत नाही. चू. भू. द्या घ्या.


Kedarjoshi
Thursday, August 24, 2006 - 2:20 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

देवा, सही. .. ..




 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators