Chafa
| |
| Wednesday, August 16, 2006 - 11:17 pm: |
| 
|
तो : का? ती : पडत्यात.... >>> मस्त रे!
|
Kandapohe
| |
| Wednesday, August 16, 2006 - 11:41 pm: |
| 
|
मिल्या, जबरीच. ते पडत्यात वाचून. `खड्ड्यात जायचे काही कारण होतं का` आठवले.
|
आऽऽऽर मिल्याऽऽऽ कुठ कुठ ठेवु तुला? लई झक्काऽऽस बघ! अरे न्युजपेपरला पाठवा रे कुणीतरी हे!
|
Manuswini
| |
| Wednesday, August 16, 2006 - 11:57 pm: |
| 
|
खरोखरे पुण्याला एवढे खड्डे आहेत का? आणी त्यांची अशी वाट आहे का? आपण तरी कधी गेलो नाही तिथे एतक्या वर्षात?
|
मिल्या,खी खी खी... झक्कास जमलय
|
Devdattag
| |
| Thursday, August 17, 2006 - 12:12 am: |
| 
|
मिल्या.. .. अरे PDF किंवा image म्हणून upload करत जा रे.. >>आणी त्यांची अशी वाट आहे का? काही रस्त्यांची पायवाट म्हणून घ्यायची पण लायकी नाहिये
|
Himscool
| |
| Thursday, August 17, 2006 - 12:20 am: |
| 
|
मिल्या, एकदम जबरी.. करीरपर्यन्त पोचवा हे विडंबन
|
Rajkumar
| |
| Thursday, August 17, 2006 - 12:55 am: |
| 
|
मिल्या,पडत्यात सही जमलंय.. जबरीच.. .. .. ..
|
Meenu
| |
| Thursday, August 17, 2006 - 12:57 am: |
| 
|
मिल्या सुंदरच रे पण पुन्हा image न करता टाकलसं ...? आणि ज्यांना ज्यांना शंका आहे त्यांच्यासाठी की यात आणि राहुलच्या लेखात काही अतिशयोक्ती नाही अशीच पुण्याच्या रस्त्यांची अवस्था आहे. आमच्या office च्या बस मधुन येताना हत्तीवर सवारी करत आहोत असच वाटतं ईतके खड्डे आहेत
|
Mepunekar
| |
| Thursday, August 17, 2006 - 1:32 am: |
| 
|
मिल्या, एकदम झकास.. खुपच छान लिहिलस!..
|
Bee
| |
| Thursday, August 17, 2006 - 1:45 am: |
| 
|
मनु, मलाही तसेच वाटले. मी पुण्यात राहिलो आहे. १९९६ मध्ये होतो तेंव्हा तिथल्या वाहतूकीबद्दल, खड्ड्यांबद्दल फ़ार असे काही वाटले नाही. भारतात जवळपास सगळीकडे तशीच किंबहूना पुण्यापेक्षा जास्त बिकट स्थिती आहे रस्त्यांची. राहूलचे आणि मिल्याचे पोष्ट्स वाचून वाटते एकतर पुणेकर त्यांच्या शहराबद्दल खूप सतर्क आहेत किंवा जास्त गवाजवा होतो आहे. बंगलोर राजधानी शहर असूनही तिथल्या वाहतूकीचे पुण्यापेक्षाही हाल आहेत.
|
Deemdu
| |
| Thursday, August 17, 2006 - 2:48 am: |
| 
|
क्षणात राणी तुझ्या अंगावर चिख्खल उडला गं >>>>>> मिल्या कहर आहेस रे बाबा वाचता वाचता पडले ना मी खुर्चीतुन
|
मिल्या कहर आहेस रे बाबा वाचता वाचता पडले ना मी खुर्चीतुन <<<<<<<,बघ कुठे खड्डा तर नही पडला office मधे ! ~D
|
मिल्या सही रे. हहपुवा. मी त्याची jpeg केलीय ती पेस्ट करते.

|
बहोत अच्छे मिल्या ... अप्रतिम सन्मी ... nice gesture
|
Sonchafa
| |
| Thursday, August 17, 2006 - 5:33 am: |
| 
|
जबरी आहे हे मिल्या. ह. ह. पु. वा.
|
Milya
| |
| Thursday, August 17, 2006 - 9:09 am: |
| 
|
सर्वांना खूप खूप धन्यवाद... ईमेज टाकयचा जरा आळस केला कारण 50kb मध्ये बसवायला खूप आटापिटा करायला लागेल असे वाटले... आणि सर्वांना एवढे आवडेल असेही वाटले नव्हते सन्मे तुला खास धन्यवाद गं.. इमेज टाकल्याबद्दल मूडी : अगं esakal ला पाठवत आहे बघु दाद देतात का? बी आणि मनु : मिनु आणि इतर म्हणतात तसे राहुल चे post आणि हे विडंबन खरेच अतिशयोक्ती नाहीये... फ़ारातर अगतिकता आहे. सध्या पुण्याची हीच परिस्थीती आहे.. तेव्हा परदेशात बसुन कृपया पुणेकरांच्या जखमेवर मीठ चोळु नका.. (तसे करयला तुम्ही काय खासदार साहेबांचे पित्त्ये आहात काय? ) बी 1996 आणि 2006 मध्ये १० वर्षांचा फ़रक आहे रे बाबा.. तेव्हा तेव्हाचे रस्ते आणि आत्तचे रस्ते ह्यांची तुलना करु नको.. भारतात जवळपास सगळीकडे तशीच किंबहूना पुण्यापेक्षा जास्त बिकट स्थिती आहे रस्त्यांची. >>>> हे म्हणजे जगात कित्येकांना aids झाला आहे तुम्हाला फ़क्त cancer तर आहे मग का ओरडता? असे म्हणल्यासारखे झाले... ( आता तर तू मला नक्की खासदार साहेबांचा नातेवाईक वाटु लागला आहेस.) बी हा खासदार साहेबांचा duplicate id तर नव्हे ~DDD
|
Moodi
| |
| Thursday, August 17, 2006 - 9:35 am: |
| 
|
मिल्या Best Luck रे. बी मागच्या वर्षी पावसाने एवढा मोठा खड्डा रस्त्यात झाला होता की त्यात एक मोठा ट्रक( की ट्रेलर?) उलटुन पडुन अडकुन बसला होता. विचार कर.( किंवा पुण्याला परत भेट दे) माझ्या दिरासारखे कित्येक जण बाईकवरुन त्या खड्डेयुक्त रस्त्यावरुन रोज कामावर जायचे त्यांना कायमची पाठदुखी जडली. पुण्यातल्या हाडाच्या डॉक्टर्स ना विचार किती पेशंट मिळाले ते, अतीशयोक्ती नाऽऽऽऽही.
|
Samuvai
| |
| Thursday, August 17, 2006 - 9:37 am: |
| 
|
मिल्या, जबरी आहे!! सकाळ मध्ये यावं छापून अशी आशा करुया
|
Samuvai
| |
| Thursday, August 17, 2006 - 9:38 am: |
| 
|
मिल्या, ही jpeg image पाठवली तर चालेल ना रे लोकांना?
|