Login/Logout | Profile | Help | Register
Last 1|Days | Search | Topics
Archive through August 16, 2006

Hitguj » Gulmohar-Archives » शालिवाहन शके १९२८ (२००६-२००७) » श्रावण » विनोदी लेखन » खड्डेमें रहने दो, खड्डा ना 'बुजाओ' ! » Archive through August 16, 2006 « Previous Next »

Saurabh
Monday, August 14, 2006 - 1:45 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

महान लिहिलंय! सही रे राहुल!!

Nakul
Monday, August 14, 2006 - 2:51 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सहीच रे राहूल - फारच हहपुवा !!

ऊंबरकर झूंबरकर , शेणॊलीकर भिडेपूल खूपच हसलो.

खरच पेपरमध्ये छापून यायला पाहिजे !

Atul
Monday, August 14, 2006 - 4:37 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

राहुल, मजा आली वाचायला, शेवटचा सन्वाद जास्त आवडला!

Abedekar
Monday, August 14, 2006 - 6:24 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

did someone notice that maverik actually showed up here ...

Nakul
Monday, August 14, 2006 - 7:27 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

I did notice that abe :-)

Paragkan
Monday, August 14, 2006 - 7:36 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

mee too :-)

Bee
Monday, August 14, 2006 - 9:40 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मावेरिकला मी पण बघितले इथे. In fact हा बीबी उघडण्यापूर्वीच तो मला बाहेरून दिसला :-)

माऊ, चल आता आला आहेस तर चार दोन फोटो पण होऊन जाऊ देत.. असे खाली हात जायचे नसते मित्रा..


Kandapohe
Tuesday, August 15, 2006 - 2:29 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

राहूल नेहेमीप्रमाणेच जबर्‍या रे.

Dineshvs
Tuesday, August 15, 2006 - 12:54 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

राहुल छानच आहे लेखन, परवाच अनुभव घेतला पुण्यातल्या खड्ड्यांचा.
कसे रे खपवुन घेता हे. घाला कि त्याच खड्ड्यात, XXXX ना.


Chinnu
Tuesday, August 15, 2006 - 3:15 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

राहुला रे, तुला पुणेरी खड्ड्यांवर ph.D. द्यायला हरकत नसावी आता! :-) मस्त!

Pendhya
Tuesday, August 15, 2006 - 9:31 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

राहुल, मस्त लिहिलयस रे. पुण्याच्या law college रस्त्यावर माझ्या scooter ने एका खड्ड्याला साष्टांग नमस्कार घातला होता. त्या खड्ड्याशी ईतकी जवळीक साधल्याचा प्रसाद, माझ्या हनुवटीवरचा वण, त्या भेटीची आठ " वण " , तुझ्या लेखा द्वारे करुन गेला.

Rahulphatak
Tuesday, August 15, 2006 - 11:58 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मंडळी, प्रतिक्रियांबद्दल धन्यवाद. विनोदातली अतिशयोक्ती कमी पडेल अशीच स्थिती आहे !
e-sakal ला लेख पाठवला आहे. (एकदा बाऊंस झाला. कदाचित माहितीजालाच्या महामार्गावर सुद्धा खड्डे असावेत ! पुन्हा पाठवलाय. बघुया.)


Devdattag
Wednesday, August 16, 2006 - 1:09 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

जबरीच.. एक नंबर रे

Rajkumar
Wednesday, August 16, 2006 - 1:15 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सहीच रे राहुल.. .. ..

Krishnag
Wednesday, August 16, 2006 - 1:33 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

राहूल.. .. .. .. केवळ अप्रतीम!! मायबोलीवर कुणी मनपा वाले नाहीत का येत??

Milya
Wednesday, August 16, 2006 - 2:13 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

राहुल नेहमीप्रमाणेच ज ऽ बऽ री ऽ

राहुल, फ़ा. वि. बु. तू. :-)

Himscool
Wednesday, August 16, 2006 - 3:08 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

राहुल एकदम सहीच रे!


Princess
Wednesday, August 16, 2006 - 3:20 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

राहुल, सही लिहिलय... थोड्या दिवसांपुर्वीच मी पुण्याला येउन गेली आणि तिथल्या खड्ड्यांचा अनुभव खरोखर शब्दातीत होता. तु त्या अनुभवाला शब्दरूप देउन खुप लोकांच्या मनातलेच लिहिलय. खुप मजा आली वाचुन.

Deepstambh
Wednesday, August 16, 2006 - 4:19 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

राहुल..

>>>>रस्त्याची स्थिती या सारख्या मोठ्या समस्येकडे इतका काणाडोळा कधीच झाला नसेल कुठे!
पुनम चूक.. सकाळमध्ये 'पन्नास वर्षांपुर्वी' या सदरात ५० वर्षांपुर्वी सकाळमध्ये आलेली एखादी बातमी देतात.. त्यात एके दिवशी खड्ड्यांविषयी बातमी दिली होती.. वाचताना ती ५० वर्षांपुर्वीची नसुन अगदी कालपरवाची आहे असे वाटत होते.. ५० वर्षांत यांना रस्ते सुधारता येत नाहीत ही दुर्दैवाची बाब आहे.

चांगले टिकणारे रस्ते (ते ही डांबरी) बांधता येत नाहीत असे नाही.. पण दरवर्षी यांचे खिसे गरम झाले पाहिजेत ना..? याला जबाबदार आपणच..


Deemdu
Wednesday, August 16, 2006 - 4:30 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

राहुल जबरी चावला आहेस :-)
चांगले टिकणारे रस्ते (ते ही डांबरी) बांधता येत नाहीत असे नाही.. >>>>>>>>>
मी अस ऐकल आहे की ज्या माणसाने जंगली महाराज रस्ता बांधला त्याला गेल्या ३० वर्षात आपल्या मुन्सिपाल्टी कडुन परत contract मिळलेल नाहीये. आणि माझ्या माहिती प्रमाणे cement/ concrete roads सोडले तर तो एकच डांबरी रस्ता असा आहे जो मागच्या आणि ह्याही पावसाळ्यात तग धरुन उभा आडवा आहे.




 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators