Login/Logout | Profile | Help | Register
Last 1|Days | Search | Topics
Archive through August 15, 2006

Hitguj » Gulmohar-Archives » शालिवाहन शके १९२८ (२००६-२००७) » श्रावण » इतर कला » मी काढलेले फोटो » Archive through August 15, 2006 « Previous Next »

Civilengineer
Sunday, August 13, 2006 - 1:55 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Kay he
अरे फ़ुकट माणसा
मार्लबोरो असली म्हणून काय झालं?
ह्त्त्प्://व्व्व.शिश००५.फ़ोतोपिcंएत्प०६२४१८०्त्म्ल

Civilengineer
Sunday, August 13, 2006 - 2:03 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

cool phul
वरचा फोटो ह्या फ़ुलाच्या बाजूच्याच झुडुपाचा आहे
असा डोक्यात गेला तो 'फ़ुकट' माणुस
ह्त्त्प्://व्व्व.शिश००५.फ़ोतोपिcंएत्प०६२४१७८्त्म्ल

Mawla
Sunday, August 13, 2006 - 5:59 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

BEE Vaishakhatale zad chanach ale ahe...
Civil-Cigarate mastach..chan details ale ahe..

ha BEE cha...breakfast kartana...



Ganeshbehere
Sunday, August 13, 2006 - 7:57 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Lake Entrance,200-230 km from Melbourne,Australia


Lake Entrance 200 km away from Melbourne

Bee
Monday, August 14, 2006 - 4:06 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Anyway... छायाचित्रे आवडल्याबद्दल बघणार्‍यांचे आणि अभिप्राय देणार्‍यांचे आभार...

बीची न्याहरी छान आहे मावळ्या. weekend ला तू मध वगैरे गोळा करतोस हे ठावूक नव्हतं... ;-)

civil engineer ते हिरवकंच पान जळताना बघून माझं काळीज उचंबळून आलयं. कसे सवेंदनाहीन असतात ओढणारे..

well.. आणखी दोन छायाचित्र टाकतो आहे. कृपया मान्यवरांनी अभिप्राय कळवावा..

पहाट...


आणखी एक पहाट..


Proffspider
Monday, August 14, 2006 - 4:14 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माळशेज घाटाजवळ Malshej ghatajawal .....

Rupali_rahul
Monday, August 14, 2006 - 5:37 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नाशिकवरुन येताना कसारा घाटाजवळचा एक डोंगर. त्या डोंगरावर जवळजवळ १५ ते १६ धबधबे होते.

Bee
Monday, August 14, 2006 - 6:34 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

राहूल रुपाली वरील फोटो धूसर आला आहे..

मला माहिती नव्हते मनमाड नाशिक आजूबाजूला इतके डोंगर आहेत. मी दरवेळी रात्रीचा प्रवास करतो मुंबई ते अकोला त्यामुळे हा भाग मला कधी दिसलाच नाही. ह्यावेळी मी गीतांजलीनी दुपारी निघालो. तर इतके उंच कडीकपारीत डोंगरं बघितलेत की वाटले ह्यामध्येच एखादे टुमदार घरटे असावे.. नाशकातली हवा म्हणूनच कशी गार गार असते. हा भाग अगदी हिरवळ आहे. आणि वाटेत मनुके विक्रेते भेटतात. कधीकधी ते किमतीने फ़सवितात. माल मात्र नाशिकचाच असतो. गेल्या वेळी मला द्राक्षाची एक पेटी दीडशेला पडली. काळी द्राक्षे होती. वर Export Quality लिहिले होते. खरच नाशिकातली द्राक्षे export होतात का? मग नाशिकातली एखादी दारू प्रसिद्ध कशी नाही? तिकडे फ़्रांसमध्ये तर wine-yard चे मळेच्या मळे बघायला मिळतात. तिथली दारू काचेच्या प्यालात कशी सुंदर जांभळी दिसते.. असे वाटते बघतच रहावे तिच्याकडे..


Rupali_rahul
Monday, August 14, 2006 - 6:41 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बी धुक्यामुळे तसेच मी हा फोटो माझ्या मोबाईलच्या कॅमेराने काढला असल्यामुळे जितका झुम आहे तितक घेण्याचा प्रयत्न केल्यामुळे तो धुसर दिसत आहे अजुन दोन फोटो अहेत. माझा मोबाईल (1.3 megapixel) आहे म्हणुन असेल कदाचित...

Rupali_rahul
Monday, August 14, 2006 - 6:42 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हा अजुन एक फोटो.

Nalini
Monday, August 14, 2006 - 8:07 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बी, नाशिक मध्ये( शहरात नाही बरं का!) द्राक्षाचे उत्पादन अधिक प्रमाणात घेतले जाते. त्यातले बरेच निर्यात केले जातात. मुंबईतही विकली जातात.
माझ्या माहीतीप्रमाणे महाराष्ट्रातला पहिला वारुणी उत्पादनाचा कारखाना हा निफाड मध्ये सुरु झालेला आहे. निफाड हे नाशिक जिल्ह्यात आहे.
तसेच नारायणगाव(पुणे) परिसरात द्राक्ष्यांच्या खुप बागा दिसतात.
चू. भू. द्या घ्या.


Chandya
Monday, August 14, 2006 - 10:35 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बी, शाम चौगुल्यांची chateau indage कि तत्सम नावाची winery प्रसिद्ध आहे. ते export सुद्धा करतात. इतरही काही wineries नक्किच असतिल.


Kedarjoshi
Monday, August 14, 2006 - 1:10 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बी, भारतात असताना तु आमची माती आमची माणस बघत न्हवतास का?

CA मधे जसे नापा व्हैली तसे महा. मधे नाशिक व अजुबाजुचा परिसर. टुरीझम व वाईन टेस्टींग लोक आता या भागात येतात.

सुळे वायनरी, सिग्राम वायनरी, चोगुले ईंड. असे अनेक वाईन बनवायचे कारखाने या परिसरात आहेत.


Mawla
Monday, August 14, 2006 - 4:06 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

www.dew :-)


Moodi
Monday, August 14, 2006 - 5:15 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आकर्षक टप्पोर्‍या काळ्या मोत्यांची माळ जणू.

Bee
Monday, August 14, 2006 - 10:38 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी टाकलेला फोटू कुणालाच आवडला नाही... how sad!!!!!

चन्द्या, केदार, सोनचाफ़्या, नलिनी सर्वांनाच द्राक्षमदिरेबद्दल आभार. मी मदिराप्राशन कधी केलेले नाही. मुळात मला फ़क्त पाणी, घरचे सरबत, पन्हे, रस, चहा इतकेच पेय आवडतात. मी NCST करत असताना आमच्या networking module च्या class मध्ये कुठला तरी protocol शिकवणे चालू होते. त्यावेळी सर म्हणाले जर ह्यावर कुणी interactive प्रश्न विचारले तर त्याला एक bear मिळेल. आम्हाला ते खोटेच वाटले. मी चार पाच प्रश्न विचारलेत. मला मग फ़ेनी देण्यात आली. मी घेत नाही म्हंटल्यावर त्यांनी मला मग mango fruiti दिली. घरी आल्यावर room-mates ला सांगितले होते मला आज फ़ेनी बक्षिस मिळाली प्रश्न विचारले म्हणून, ते सर्व जाम ओरडले माझ्यावर. इथे मात्र इतके काही विचारल्यावर फ़ेनी मिळेल.. छे शक्यच नाही :-) गेले ते दिन गेले..


Civilengineer
Tuesday, August 15, 2006 - 1:20 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मावळ्या, जबरी फोटो आहे.. आपण एकदम फ़िदा.. फ़ना.. सगळे काही.

Kandapohe
Tuesday, August 15, 2006 - 2:33 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बी, मला वरचे दोन्ही फोटो आवडले.

मावळा, सहीच. मूडीला आनुमोदक!
:-)

Mawla
Tuesday, August 15, 2006 - 8:06 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

BEE I like the first one.....
Here is one from me..

BEE, Moodi, Civil Eng. and KP dhanyawad ...


lost lots of details in reducing but still Baghaneble watala...

Kandapohe
Tuesday, August 15, 2006 - 8:45 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मावळा आज पर्यांत तू जे फोटो टाकले आहेस त्यात हा जरा डावा वाटला. :-)

माझाही एक प्रयत्न. पण हा याच साईझ मधे आहे. जवळ कॅमेरा नसल्याने मोबाईलवरून काढला आहे.

zhad




 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators