|
Grace
| |
| Thursday, July 20, 2006 - 2:09 am: |
| 
|
हा IIM च्या Luis Kahn Plaza मधील, arches चा हातात हात घालुन उभे असल्याचा भास निर्माण करणारा फोटो.

|
Soultrip
| |
| Thursday, July 20, 2006 - 2:24 am: |
| 
|
झक्की नेमकं बोललात! मला वाटतं, मागे कोणीतरी 'फोटो BB वरती constructive criticism करत नाहीत (फक्त कौतुकच करतात) असा (तक्रारीचा!) सुर काढला होता. मग बहुतेक कोणीतरी ते फारच मनावर घेऊन अभिप्राय दिला असं वाटतं! असो (हा 'असो' शब्द फार मजेशीर आहे नां? एकदम पोक्त वगैरे वाटु लागतं लिहिलं की! ) आणि का नाही कौतुक करणार हो? चांगलं खुर्चीत बसल्या-जागेवर कोकणापासुन California पर्यंत आणि टोकियो पासुन टिंबक्टु पर्यंत्चे (हे नकी कोठे आलं हो?)फोटो पाहायला मिळतात, दाद (फुकटची) देणारच की हो मायबोलीकर! बरे, आम्ही थोडेच डेबु देवधर (किंवा at least प्रशांत कापणे!) थोडेच आहोत सांगायला? (याच्यावरुन एक आठवलं. W.I.C.A. या पदवीचा full form सांगता कोणी मला?) पुलं म्हटल्याप्रमाणे (असं म्हणायचं असतं हो! थोडंच कोणी copyright वरुन sue करणार आहेत) आमचे समस्त फोटो hill-station वर काढले आहेत असे वाटणारे... ('धुक्यात हरवली वाट' वाटणारे!) असो! (परत एकदा ) ....आता लगेच पुढची comment , '...या सगळ्याचा या BB शी काय बरें संबंध? फोटो टाका किंवा कौतुक करा पाहु!उगाच TP करायला हा काय कोथ्रुड BB वाटला की काय तुम्हाला?!' )
|
धन्यवाद ग्रेस, हे माझ्याकडे चालत नाहिय. ते मी अगोदरच ट्राय करुन बघितल होत रे.
|
Mawla
| |
| Thursday, July 20, 2006 - 3:32 am: |
| 
|
To reduce I use "Microsoft office picture manager" edit picture>resize>select lower resolution. ( I am using office 2003 )
|
रुपालि गजालिवर दिले कसे फोटो edit करायचे ते!!! ग्रेस.. छान आहे हा फोटो कुठलाय..!! आणि योगिचा तर फ़ारच सुंदर आहे..
|
Iglesias
| |
| Thursday, July 20, 2006 - 6:04 am: |
| 
|
दक्षिणा NICE CAPTURES , Zakki साहेबांना अनुमोदन.
|
Kashi
| |
| Thursday, July 20, 2006 - 6:32 am: |
| 
|
नाही ग्रेस,माझा हा भाचा नाशिक मध्ये नसतो,खुप मुडी आहे त्याचे फोटो मिळवण हे फ़ार कठीण काम आहे.
|
Kashi
| |
| Thursday, July 20, 2006 - 6:39 am: |
| 
|
अजुन एक फोटो.
|
Kashi
| |
| Thursday, July 20, 2006 - 6:47 am: |
| 
|
रतनवाडी,अम्रुतेश्वराचे मन्दिर
|
लॅडर टु फ्युचर!!
वाट इथे स्वप्नातील संपली जणू!!

|
ग्रेस! सही आले आहेत आर्चेस! B&V ने सहीच इफेक्ट आला आहे. 
|
mast aparatim.. va vaa....su.ndar.. khup chaan..kandepohe..(nav badal bar..) grace chyaa kamaani pan chaan aalyaat..!!!
|
Mawla
| |
| Thursday, July 20, 2006 - 9:20 am: |
| 
|
KP Lankawi mastach.. Mala tar lahan mulanche photo kadhata yetch nahi...very difficult.. Grace...mastach re... Here is some fun with pictures

|
Chinnu
| |
| Thursday, July 20, 2006 - 9:58 am: |
| 
|
छान आहेत सर्व फोटु. मावळा, एकदम झकास! कस काय एडिटलं?
|
Moodi
| |
| Thursday, July 20, 2006 - 10:23 am: |
| 
|
प्रत्येकाच्या आवडीनुसार निसर्ग, प्राणी, पक्षी, तलाव, नदी, झरे, पूल, डोंगर, लहान मुले, फुले, पाने, झाडे असे विवीध प्रकारचे फोटो आपल्याला पहायला मिळतायत. पण काही फोटोंवर टिका झाल्याने संबंधीत व्यक्ती दुखावल्या गेल्यात. तर मला असे विचारायचे आहे की टिकाकाराला creativity म्हणजे नक्की काय अपेक्षीत आहे? माझे खालील प्रश्न योग्य आहेत का त्या दृष्टीने? १) फोटो कुठले अन कशाचे असावेत? २) फोटो का आवडले नाहीत ते कारणासहीत स्पष्ट करावेत. कारण फोटो अपलोड करणारे तज्ञ, हौशी गवशी सगळ्यांना तसेच पहाणार्यांना पण त्यातील मेख, चुका, कमतरता कळेल. अन पुढच्या वेळेस सुधारणा करता येतील. ३) फोटो काढतांना कोणत्या गोष्टींना महत्व दिले जावे? angle , प्रकाशयोजना, वस्तुंचा ठळकपणा, साधेपणा, मॉडिफिकेशन इत्यादी. ४) फोटो वर टिका करणार्याने अजून माझ्या मुद्द्यांमध्ये आवश्यक ती भर घालावी. माझे वरील लिखाण कुणालाही उद्देशून नाही. किंवा माझा त्यात कसलाही हेतू नाही. फक्त सध्या काही दिवसापासुन इथे जी मागणी होत आहे, त्यानुसार माझे मुद्दे मला मांडावेसे वाटले. मी काही फोटो काढलेले असले तरी इथे अपलोड केले नाहीत, कारण साईज वगैरे प्रॉब्लेम, अन मला आवडले नाहीत म्हणा पाहिजे तर. तर आमच्या सारख्या नवख्यांना जाणकारांचे मार्गदर्शन मिळाले तर फार बरे होईल.
|
Maitreyee
| |
| Thursday, July 20, 2006 - 11:04 am: |
| 
|
चांगला विषय चालला आहे. माझे मत : इथे फ़ोटो काय किन्वा काहीही पोस्ट केले तरी त्या व्यक्तीने तयारी ठेवावीच, की वेगवेगळ्या प्रकारचे comments होणार! फ़क्त कौतुक च व्हावे अशी अपेक्षा कशी करणार? टीकेने दुखावले जाण्याइतके भावनाप्रधान असतील त्यांनी पोस्ट च करू नये हेच बरे मग! अर्थात टीका करणार्याने भान ठेवावे आपण कशा शब्दात लिहित आहोत ते. पण जसे नुस्ते नावे ठेवण्याने काही साध्य होत नाही तसे उगाच जे समोर येईल त्याला वा वा करण्याने पण काही साध्य होत नाही! त्या दृष्टीने पाहिले तर (योग्य) टीका ही दर्जा उंचावायला मदत च करते. त्यामुळे मला वाटते टीका करणार्याने हे आवर्जुन लिहावे की जर फ़ोटो आवडला नसेल तर का? बाकी मी या विषयात जाणकार वगैरे नाही पण असे वाटते की चांगल्या फ़ोटो मधे Subject, composition, creative set up यापैकी निदान काहीतरी एक exceptional असावे. जसे ganeshbehere यांनी australia चे फ़ोटो टकलेत ते, कान्दापोहे चे मलेशिया चे फ़ोटो यात subject मधे च काहीतरी खास आहे. तर लोपमुद्राचा bridge to future हा सुरेख composition चे उदाहरण आहे ( cbdg ), Grace च्या कमानी आणि corridors मला सर्व च दृष्टीने सुरेख वाटले. kashi ने आधी पोस्ट केलेला चौकटीत बसलेल्या लहान मुलाचा फ़ोटो छान वाटला पण आता तो वर मन्दिराचा फ़ोटो आहे त्यात काय विशेष आहे? त्यात धड मन्दीर दिसत नाही की आजूबजूचा निसर्ग पण नाही! थोडक्यात, हे लिहायचा मुद्दा एवढच की काही छान नविन पहायला कुणालाही आवडेल! उगाच आपले family albam टाकले तर कसे कुणाला अपील होतील! बर बस आता थांबते, लोकहो चु भू द्या घ्या आता खर्या जाणकारांना बोलू देते
|
माझे मत : इथे फ़ोटो काय किन्वा काहीही पोस्ट केले तरी त्या व्यक्तीने तयारी ठेवावीच, की वेगवेगळ्या प्रकारचे comments होणार! फ़क्त कौतुक च व्हावे अशी अपेक्षा कशी करणार? टीकेने दुखावले जाण्याइतके भावनाप्रधान असतील त्यांनी पोस्ट च करू नये हेच बरे मग! >>>>. मैत्रेयी व्यक्तिसापेक्ष टिका आणि टिका यात फ़रक आहे असो... तुझे मुद्दे मला फ़ारसे पटले नाहित. मूडीला मुद्दा कळलाय.. !!! ज्याला खरच निखळ टिका करायचिय त्याने करावी no problem ..... हवी तितकी करावी.. जर माझ्या वरच्या post वाचल्या तर प्रत्येक वेळी मी नविन आहे आणि माझा cameraahii प्रोफ़ेशनल फोटोचा नाहिये हे मी स्पष्ट केलेय..!!!
|
Maitreyee
| |
| Thursday, July 20, 2006 - 12:36 pm: |
| 
|
ज्याला खरच निखळ टिका करायचिय त्याने करावी no problem ..... हवी तितकी करावी..>> बरोबर आहे. हेच म्हणायचेय मलाही. फ़क्त आणखी हेही लिहिले की पोस्ट करणार्याने टीका स्वीकारायची तयारी ठेवावी, ते वेगळे वळण दिले असे का वाटले तुला? असो, बर नाही पटलं तरी ठीक आहे! त्यात राग येण्याचा प्रश्न च नाही गं!
|
Yogibear
| |
| Thursday, July 20, 2006 - 12:50 pm: |
| 
|
मंडळी: इथे V&C होउ नये येव्हढीच इच्छा आहे. १. काढणार्याने फ़ोटो post करावेत २. बघणार्यांनी फ़ोटो बघावेत आणी जमलेच तर एक - दोन ओळीत आपले मत मांडावे. उगाच त्या फ़ोटो वर चर्चा आणि मग त्या चर्चेतुन वाद विवाद कश्याला!!! असो...
|
माझा cameraahii प्रोफ़ेशनल फोटोचा नाहिये >>>> LPM, I know quite a few people in our local photoclub who just purchase the next best toy. I know one specific person who has bought every new digital camera Canon has offered and changed the brand twice (sold all the lenses and bought nikon stuff). No wonder his work shows it. At the same time I also know many who still use 30-40 year old cameras, WB film and develope/print themselves. Their work shines. Bottomline - you do not need a Pro-camera to make images! BTW, your 'bridge to future' image is good. There was a similar image posted by Deepa or Dipali something few years back. This whole issue is blown out of proportion!! Maayboli-Hitguj is not meant as a critique forum. People post here just 'coz they want to share and feel good. Even It is written on the very first page of Gulmohar. Some of our readers are accomplished writers and poets. Some are just waiting for that opportunity to get published. Whether you are well known or budding author, here is the place to publish your masterpiece.
|
|
|