Bee
| |
| Tuesday, July 18, 2006 - 11:11 am: |
| 
|
काशी तुझा लेक आहे का आहे.. चांगला गुबगुबीत आहे. शेवटचा फोटो मस्तच आहे. कुठला आहे.. ?
|
हे दुसरे फूल कसले? >> मूडी ऑर्चीडचे (का ऑर्कीड) फुल आहे ते. मलेशिया मधे ऑर्चीडचे असंख्या प्रकार बघायला मिळाले. विचार करता येणार नाही एवढे रंग व शेप. मावळा ते वाईल्ड फुल जबरी आले आहे. ग्रेसचे कॉरीडॉर टू फ्युचर, लोपाचे रोड टू फ्युचर सहीच. मी पण टाकतो आता लॅडर टू फ्युचर!! रॉबीन, मेल बघ. माझा आयडी कांदापोहे आहे रे. काशी, नभ छानच उतरले आहे.
|
मावळा अप्रतिम, एकदम जबरी
|
Kashi
| |
| Wednesday, July 19, 2006 - 3:17 am: |
| 
|
हे नभ कळ्सुबाई च्या जवळचे आहेत.फोटोतला माझा भाचा आहे.
|
Kashi
| |
| Wednesday, July 19, 2006 - 3:32 am: |
| 
|
aasach ek photo...ek chan ghar
|
Portsea, मेलबर्न पासुन २०० कि.मी. दुर

|
Portsea मेलबर्न पासुन २०० कि.मी. दुर

|
ganabhu, are kay mast foto shetas bho hya.. male gairaa aavadanaat..
|
malaa pan khaalacha tar faarch chaan.. .. .. ....!!!
|
Iglesias
| |
| Wednesday, July 19, 2006 - 6:49 am: |
| 
|
लोपमुद्रा काय हे कसले फोटो टाकलेस काहिही creativity नाही मावळा good one ,काशी छान रे बाबा. keep it up गणेश ठिक ठाक
|
खर्या नावने ये ना समोर... नवे ठेवायला तुला duplicate id का लागतोय... पहिलेच post इथे टाकुन.. फ़क्त लोपमुद्रा विरुध्द आघाडी उघडाअयची गरज पडली काय म्हणु तुला.. माझ्या फोटोंना तुझ्या प्रतीक्रियेची गरजही नाही.!!! ओहोहो.. माझ्या लक्षात आले. तु कोण आहेस ते.. तुझ्या लिखाणातच..तुझं प्रतिबिंब दिसत.. तुझा आणि creativity चा दुरदुर ही संबध नाहिये..तर कशाला तुला काही कळेल.. उगाच का तुझ्या मेंदुला शिणवयाचे.. म्हणते मी !!!!
|
Iglesias
| |
| Wednesday, July 19, 2006 - 7:48 am: |
| 
|
/hitguj/messages/75/112173.html?1152102724 इथे आपण टाकलेला फोटो छान आहे कि. आणि हे खरय कि मी माझा user id माझ्या नावा व्यतिरिक्त दुसरा घेतला आहे आणी मला नाहि वाटत त्याने माझ्या मतावर परिणाम होइल.. आणी हे बघा आपल्या विरुद्ध आघाडी special वैगैरे काहि नाहि. मी आपल निख़ळ मत दिलय. आणी हो जेव्हा आपन कुठल्याही public forum वर काहि पोस्त करता तेव्हा चांगल्या वाइट प्रतिक्रिया या येणारच कि ! त्या तुम्हि कश्या स्विकाराल हे आपल्यावर अवलंबुन आहे. आपण इथे उत्तर द्यायच्या आधी सगळा विचार केला असेल अशि आशा आहे पण आपलं एकेरि संबोधन रुचलेल नाही. swapnil_IIT_1992@rediffmail.com माझा email id आहे.
|
महाशय आपण आपली प्रतिक्रिया वाचा मग बोला...आपल्याला एकेरी सबोधण्याच हक्क काय वरदान म्हणुन मिळालाय.. तुमच्याच भषेत लिहिलय..,.. तुमची id काय mail add काय.. आहे याच्याशी मला काहि देण घेण नाही..!!! आणि public forum वरच मीहि लिहितेय आणि duplicate प्रतिक्रिया कशा असत्तत ते लक्षात आलेय आता.!!!
|
Dakshina
| |
| Wednesday, July 19, 2006 - 8:26 am: |
| 
|
असंच एकदा संध्याकाळी आभाळ भरून आलेलं असताना Office च्या terrace मधून कसबसा काढलेला फोटो.

|
Dakshina
| |
| Wednesday, July 19, 2006 - 8:33 am: |
| 
|
आणि हा परवा पर्वतीवरून काढलेला एक फोटो. 
|
Zakki
| |
| Wednesday, July 19, 2006 - 10:58 am: |
| 
|
सत्यं ब्रूयात् प्रियं ब्रूयात् न ब्रूयात् सत्यमप्रियं
|
Yogibear
| |
| Wednesday, July 19, 2006 - 9:12 pm: |
| 
|

|
Grace
| |
| Thursday, July 20, 2006 - 12:55 am: |
| 
|
मावळा, काशि, लोपा, गणेश, दक्षिणा, योगी..... मायबोलीच्या प्रतिभावंत कलाकरांना माझा मानाचा मुजरा. खरेच सर्व फोटो अप्रतिम आहेत. काशि तुझा हा भाचा कुठे असतो? नाशिकला का? तसे असेल तर मला एक born model मिळेल. अतिषय smart आहे.
|
सगळेच फोतॉ अप्रतीम. रानटी फ़ुल, दक्षिना ऑफ़िसमधुन काधालेला फोटो तर अप्रतिम... ग्रेस तुला अनुमोदन अगदी कसलेल्य अभिनेत्या किंव मॉडेल प्रमाणे पोज देउन त्याने फोटो काढुन घेतला आहे. मी पण असेच काही फोटो काढले आहेत पण त्यांची साईज कमी करता येत नाहीय. कोणी सांगाल कसे करायचे ते....
|
Grace
| |
| Thursday, July 20, 2006 - 2:00 am: |
| 
|
Rupali, for editing please check messages on this. /hitguj/messages/75/112356.html?1152259829
|