रुपेश तुझी सगळीच चित्रे फ़ारच छान असतात. पण कर्ण तर अप्रतिम... शब्दच नाहीत माझ्याकडे...
|
महाभारतावरची चर्चा 'इथे' हलवण्यात आली आहे..
|
आता इथे वायफ़ळ चर्चा, वादविवाद भांडणे बंद करा, आणि चित्रांचा आनंद लुटा
|
Yog
| |
| Friday, July 14, 2006 - 6:15 pm: |
| 
|
धन्यवाद! शेवटी common sense prevails...
|
रुपेश , जबरदस्त ! रचना , कृष्ण फ़ारच सुरेख आलाय , डोळे तर खूपच सुंदर . 
|
tumha sagalyancha khup abhari aahe,mahabharat punhha suru hotey ki kay ase vatayala lagale hote malha , pan mahabharat tar Dropadi mule ghadale karana mule nahi asa vatat rahahile ...... ani tyamule tichya sondaryacha shodh ghenyacha ek kevil vana prayatn .....
|
Ninavi
| |
| Saturday, July 15, 2006 - 8:25 am: |
| 
|
WOW!!!!! AMAZING!!! रुपेश, GRRRRRRRREAT आहात तुम्ही!!!!
|
रुपेश, परत एकदा चित्र मस्त. खरे तर दर वेळी मस्त मस्त असे कितीदा लिहु. एक प्रश्न डोळ्यात बुबुळांशेजारी ते पाढंरे दोन ठिपके का आहेत? (जनु काही तु द्रोपदीचा फोटा काढल्यासारखे वाटत आहे)
|
Jayavi
| |
| Saturday, July 15, 2006 - 11:51 am: |
| 
|
रुपेश.........., Terrific!!!!!! तुम्हारा जवाब नही! डोळ्यांमधे एक अभिमानसुद्धा दिसतो आहे.
|
रूपेश, अशक्य सुंदर आणि किती जिवंत डोळे आहेत! तुमच्या ह्या चित्रांच कौतुक तुमच्याच एखाद्या चित्रानी होऊ शकेल... शब्दांनी करावं तितकं कमीच!
|
रुपेश , अप्रतिम !! !!! !!!
|
आता पुन्हा मी रूपेशला ग्रेट म्हणणे म्हणजे सूर्याला दिव्याने दाखविण्यासारखे आहे... जवाब नही... केदार, डोळ्यात ते स्पाॅट दाखवावेच लागतात अन्यथा ते डोळे निर्जीव वाटतात.तुझ्याकडे एखादा फोटो असेल तर काळ्या शाईने हे पांढरे स्पाॅट बुजवून पहा म्हणजे तुला लगेच प्रत्यय येईल.....
|
Kashi
| |
| Monday, July 17, 2006 - 6:05 am: |
| 
|
yes..rupesh..pharach chan..shabdach nahi...kavtuk karayla..tooooooooo goooooood
|
Moodi
| |
| Monday, July 17, 2006 - 6:15 am: |
| 
|
रूपेश हे डोळे तर जणू हृदयाला भेदून जातायत. काय परिपूर्ण कला आहे तुमच्या हातात! व्वा!! 
|
मस्त रे रुपेश! काऽऽऽश मला अशी चित्र काढता आली असती तर? रुपेश, मला तुझा हेवा वाटतो! आणि मत्सरही वाटतो!
|
Yog
| |
| Monday, July 17, 2006 - 3:01 pm: |
| 
|
रुपेश, मस्तच! यावेळी चित्राचे स्पष्टीकरण अन ते कुणाचे आहे हे "आधी" लिहील्याबद्दल विशेष आभार! 
|
Divya
| |
| Monday, July 17, 2006 - 3:53 pm: |
| 
|
खुप सुंदर काढलय,निरागसता जास्त जाणवते. पापण्यांची झालर किंचीत वाढवली तर मादकता आली असती डोळ्यांना.थोडे आणखी टपोरे काढले असते तर तर करारी वाटले असते थोड्याशा बदलाने डोळ्यांची भाषाच बदलु शकते.
|
Dineshvs
| |
| Tuesday, July 18, 2006 - 1:49 pm: |
| 
|
रुपेश, मी जाणकार नाही. तरिही. चित्र सुंदर आहे, पण हे डोळे द्रौपदीचे वाटत नाहीत. सुभद्रेचे वाटतात. द्रौपदीचे डोळे नेहमीच आव्हान देत असावेत.शत्रुच्या रक्ताने वेणी बांध असे सांगणारे डोळे, ईतके भावपुर्ण नसणारच ना. तिलक मला जरा सपाट वाटला, त्यात किंचीत शेडिंग हवे होते. आणि भुवईच्या केसांची दिशा जरा चुकलीय.
|
'डोळे' छान आलेत (स्पष्टीकरण ही वाचले पण द्रौपदी आणि आयब्रो बद्दल दिनेश शी सहमत. )
|
Jo_s
| |
| Wednesday, July 19, 2006 - 7:35 am: |
| 
|
काही महीन्यांपुर्वी मी माझ्या मुलीची चित्र पोस्ट केली होती. हे अजून एक

|