|
Lalu
| |
| Thursday, July 20, 2006 - 12:51 pm: |
| 
|
GS, संगणक आणि dev2 टॅग मुळे या लेखनाची साम्यवादाकदे वाटचाल झाली आहे. लेख वाचायचा असेल तर तुला आधी 'साम्यवादी' व्हावे लागेल! ~D
|
अजय, प्रेमपत्र वगैरे पाठवायची हिम्मत केली नाही का? . झकास लिहिलय.
|
>>>>> अजय, प्रेमपत्र वगैरे पाठवायची हिम्मत केली नाही का? कायकी, पण केली असेल तर ती ते पत्र घेवुन केमिस्ट कडे गेली असेल.... प्लीज जरा वाचुन दाखवता का असे विचारीत! ddd
|
Adtvtk
| |
| Friday, July 21, 2006 - 5:09 pm: |
| 
|
मी पण समदुखी. माझी शाळा बालमोहन अक्षरा विषयी जरा प्रसिद्धच(माझ्या वेळी आता माहित नाही). अगदी १० मध्ये आमचे सराव क्लासचे लिमयेसर माझ्या वहीकडे बघून म्हणाले "कावळे, कोंबड्या, कबुतर चिमण्या एकत्र नाचलेले दिसतात"
|
>>>मोडी शिकायचा घाट घातला अन मग त्यापेक्षा खंडाळ्याचा घाट परवडला हे जाणवले. केवळ अप्रतीम अजय... या अक्षरवृत्ताबद्दल तुला कोंबडीचे पाय भेट...
|
|
|