Login/Logout | Profile | Help | Register
Last 1|Days | Search | Topics
Archive through July 05, 2006

Hitguj » Gulmohar-Archives » शालिवाहन शके १९२८ (२००६-२००७) » आषाढ » इतर कला » माझी चित्रकला » Archive through July 05, 2006 « Previous Next »

Limbutimbu
Friday, June 30, 2006 - 1:45 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

रुपेश, मस्त आल हे रे! तू अडोबे फोटो शॉप वापरतोस का?

Rachana_barve
Friday, June 30, 2006 - 3:35 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सही आल आहे रुपेश. फ़ारच सुंदर..
thankyou very much everybody :-)
आर्च मला पण करायचा आहे blog सुरु पण केला होता पण असो,
दिनेश तुम्ही magpie बद्दल बोलताय का? खरच क्युट असतो तो पण पक्षी.. हे अजून पुर्ण नाही झाले आणि रंग पण भरायचे आहेत. बघू कधी होत पुर्ण


Jayavi
Friday, June 30, 2006 - 4:48 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

रुपेश, तुस्सी ग्रेट! एकदम प्रोफ़ेशनल असतात तुझी चित्रं.
रचना, इतका गोड आलाय चेहेरा कृष्णाचा........ मला असं वाटतं की तू अगदी step by step तुझी चित्रं टाकलीस ना........ की आम्हाला बरंच काही शिकता येईल. चित्र पूर्ण व्हायच्या आधी ते कसं कसं दिसतं ते बघायला खूप आवडेल.


Sabkiletahai
Friday, June 30, 2006 - 6:05 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

rachana :you should have a copyright symbol or something on that pic...looks like done by a pro compared to your other posts...or may be there will be problems like a year or two back. Hope you get the point.
As mentioned the sketch is very good.

Nandita
Friday, June 30, 2006 - 6:08 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

रचना खुपच गोड निरागस चेहरा आलाय कन्हैयाच अप्रतिम!! हे रंग भरुन झले कि पुन्हा एक्द इथे अपलोड कर हे चित्र. माझ्याकडे कन्हैयाच्या चित्रांच कलेक्षण आहे पण इत्के गोड निरागस भाव असलेला चेहरा नाहिय अजुन.. :-)

Zelam
Friday, June 30, 2006 - 9:24 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

रचना, तुझी चित्रं खरोखरच खूप छान असतात. चित्रातलं मला ओ का ठो कळत नाही पण तुझी चित्रं मनाला खूप आनंद देतात हे नक्की. keep it up आणि सगळे सांगताहेत तसं copyright चं बघ लवकर.

Chinnu
Friday, June 30, 2006 - 10:03 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अग्गो बाई, किती गोड आलाय तुझा कान्हा रच! ती तिरपी नजर आणि मिश्कील हास्य. खावुन टाकलय अगदी!

Ninavi
Friday, June 30, 2006 - 11:14 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Wow !! काय छान आहे हे कृष्णाचं चित्रं गं!! विशेषतः डोळे. क्वचित असे बघायला मिळतात.

Dineshvs
Friday, June 30, 2006 - 12:04 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

" मैया, मी तर आपला ईथे बासरी वाजवत होतो. त्या गोपींच्या खोड्या मी कश्या काढीन ? त्या काय काहिहि सांगतात. "
असे भाव दिसताहेत मला, रचना.
पण प्रत्येक माईला, वेगळेच काहि दिसेल या डोळ्यात.


Ameyadeshpande
Friday, June 30, 2006 - 1:34 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

रचना मस्तच आलाय कृष्ण. खरंच डोळे आणि ओठ खूपच रेखीव आणि बोलके आहेत... प्रिंट काढून लावतो डेस्कवर.

Amayach
Friday, June 30, 2006 - 4:00 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

रचना, लवकर चित्र पुर्ण कर ना.. मस्तच आला आहे कृष्ण...

Vinaydesai
Friday, June 30, 2006 - 4:09 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

रचना, रुपेश... तुम लोग ग्रेट हो.... काय चित्र काढता तुम्ही...

एका पेक्षा एक ग्रेट चित्रं आहेत...


Rachana_barve
Friday, June 30, 2006 - 7:54 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

thankyou :-)
तो actually पुर्ण उभा आहे पण माझा स्कॅनर गडबड करतो आहे त्यामुळे फ़क्त चेहराच
Sabkiletahai I know what u mean चित्र रंगवून पुर्ण करून watermark सहित टाकते. thanks


Smi_dod
Saturday, July 01, 2006 - 12:20 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

रुपेश काय चित्र काढलस रे...मस्त एकदम...शेडिग बघुन तर अगदी तोंडातच बोट घातले मी.....सही....फ़ॉटोशॉप मधे अगदी कमाल केली आहेस.... परत एकदा छान

Psg
Saturday, July 01, 2006 - 1:28 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

रचना इतका गोड आलय हे चित्र की अपूर्णं असेल अस वाटतच नाहीये.. स्वीट :-)

Jo_s
Saturday, July 01, 2006 - 4:25 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

रचना गरुड जबरी, कृष्णही मस्तच

रुपेश तुझही चित्र मस्त, फोटोशॊपमधे का?

Jo_s
Wednesday, July 05, 2006 - 1:44 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

चला, माझही एक छोटस स्केच


Giriraj
Wednesday, July 05, 2006 - 6:13 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

रचना,सुरेख चित्रं...... कान्हा तर अगदी खट्याळ आलाय... धन्य आहात तुम्ही लोक्स... मला तर माझं नावही आकर्षकपणे नाही लिहिता येत

Upas
Wednesday, July 05, 2006 - 6:54 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अधरं मधुरं वदनं मधुरं
नयनं मधुरं हसितं मधुरं..

मथुराधिपते अखिलं मधुरं..


इतका गोड आलाय ग कृष्ण, मधुराष्टकाची आठवण व्हावी.. :-)

Kandapohe
Wednesday, July 05, 2006 - 10:56 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

रचना, सुरेख आले आहे चित्र. कृष्ण पण गोड आहे. गरुडाविषै सर्व लोकांनी आधीच अभिप्राय दिला असल्याने मला शब्दच सापडत नाहीये.

आर्चला अनुमोदक! सुटलाय गरुड!
:-)

रुपेश, नेहेमीप्रमाणेच उत्कृष्ठ!




 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators