Deemdu , ROM मध्ये इथे येणारे लोक असतात ना ग.... एका अर्थाने मायबोलीकरच, कारण प्रत्येक विडंबन उचलतात त्याअर्थी रोज येत असणारच, मेम्बर असले नसले तरी काही फरक पडत नाही... Public Forum आहे, त्याला इलाज नाही
|
Yogy
| |
| Thursday, June 29, 2006 - 9:22 am: |
| 
|
एक अशीच सुचलेली वात्रट कविता... ओ हुजूर............. ओ हुजूर............. पाउस झाला सुरु......उ उ उ उ उ उ उ ऑफ़िस सुटले... बाईक घेतली.... सेक्युरिटी ने bag चेक केली... गेट वरती... हेल्मेट घातले... Jacket मात्र bag मध्येच ठेवले... गेट बाहेर आलो तोच पाउस झाला सुरु......उ उ उ उ उ उ उ
|
Milya
| |
| Thursday, June 29, 2006 - 10:08 am: |
| 
|
देवा उत्तम रे... हे गाणे फ़ार अवघड आहे विडंबित करयला आवली मस्तच आहे मूळ गाण्याची link दिलित तर वाचायला जास्ती मजा येइल... मायबोलीकरांनो धन्यवाद पुन्हा एकदा... कौतुकाबद्दल आणि support बद्दल पण
|
Jayavi
| |
| Thursday, June 29, 2006 - 12:50 pm: |
| 
|
मिल्या, u r just too good! आता विडंबन म्हणजे मिल्या असं समीकरणच झालंय. मी पण कुठल्या तरी blog वर हे बघितलं तेव्हा वाईट वाटलं. काही तरी कर बाबा.
|
Dineshvs
| |
| Thursday, June 29, 2006 - 1:28 pm: |
| 
|
मिल्या, एक ऊपाय आहे. विडंबनातच. मिल्या म्हणे, वा कहत मिल्या, असे काहितरी लिहायचे. पण चोरणारे तिथे आपले नाव टाकतील म्हणा.
|
मिल्या मस्तच जमल आहे विडंबन. HH चा watermark चा उपाय चांगला आहे. पण होत काय की postings ची simplicity गेल्याने मग जरा कमी होतील postings...
|
मिल्या, एकदम झकास.माझ्या मनात त्यांच्या गाण्याबद्दल ज्या भावना होत्या त्याच तुझ्या विडंबनात आल्या आहेत.आसेच लिहीत रहा.खूप दिवसानंतर छान विडंबन वाचायला मिळाले.तबियत खुश हो गयी.
|
अवली, फक्कड जमलय विडम्बन.
|
Athak
| |
| Thursday, June 29, 2006 - 5:32 pm: |
| 
|
मिल्लुमिया लई झकास लिव्हल की हो तुमचा ठेवा जपुन ठेवा , लई चोर्या होतात बघा आजकाल
|
Asmaani
| |
| Thursday, June 29, 2006 - 8:59 pm: |
| 
|
मिल्या, ह. ह. पु. वा. अरे पण त्या कुछ अपने कुछ पराए चं काय झाल?
|
Milya
| |
| Friday, June 30, 2006 - 12:56 am: |
| 
|
दिनेश : उपाय चांगला आहे पण तोही 100 % fullproof नाही. अहो जिथे तुकारामांच्या अभंगातही लोक स्वत:चे नाव घुसडतात तिथे मिल्या क्या चीज हैं? Asmaani त्या कुछ अपने कुछ पराये मधल्या बायंकाना रडवण्यात माझा काही हात नाही बघ.. 
|
मिल्या सही आहे विडंबन.
|
Avdhut
| |
| Friday, June 30, 2006 - 11:12 am: |
| 
|
Milya सही बदला घेतलास त्या टोपी वाल्याचा. त्याची तो व कुत्रा वाली Ad येथे US मधे रोज डोके उठवते. Fundu/Faadoo विडंबन
|
अवधूत, खरे बोललास. आत तो टोपीवाला येऊन जाइपर्यन्त तो, हेलिकाप्टर आणी कुत्रा यान्ची जाहीरात पहावी लागणार.
|
Sarang23
| |
| Sunday, July 02, 2006 - 11:54 pm: |
| 
|
प्रिय मिल्या, रेशमियाच्या... हे विडंबन मेल मधुन आले. लगेच कळले की मायबोलीवरचे असणार म्हणून! एक विनंती आहे, इथुन पुढे तुझी कविता लिहून झाल्यावर नावतरी टाकत जा... म्हणजे कोणाचा अट्टाहासच असेल तर तो नाव उडवून टाकेल पण जर काहीतरी चांगलं लोकांपर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न असेल तर तुझे नावही त्यांच्यापर्यंत पोहोचेल...
|
मिल्या, देवा सहीच. मिल्या, खरच तो हिम्या एका नाकपुडीत खडू घालून गातो असे माझे मत आहे.
|
Asmaani
| |
| Tuesday, July 04, 2006 - 11:30 am: |
| 
|
के. पी., नाकामधे खडू!!!!!!!!!!!!!!!!!!!!!! सही.
|
Charu_ag
| |
| Wednesday, July 05, 2006 - 3:56 am: |
| 
|
मिल्या, विडंबन खासच आहे रे. पण तुझे नाव खाली लिहीत जा रे. कालच मला हे मेल मधुन आले आणि व्हायचा तो वाद झालाच. मी सांगतीय की हे विडम्बन तुझे आहे आणि आधी तू मायबोलीवर लिहीले आहेस तर एकाने प्रश्न केला की तू तरी कुठे कवीचे नाव लिहीले आहेस? म्हणजे लिहणारा नामनिराळाच की. काहीतरी कर रे याच आता.
|
Gajanan1
| |
| Thursday, July 06, 2006 - 6:23 am: |
| 
|
हिमेश रेशमियाचे नाव आता 'खडूस' रेशमिया ठेऊया का?
|
मिल्या,देवा,आवली सगंळ्यांचीच विंडबने एकदम झक्कास...
|