|
बी, माउडी, मेघा, चिन्नु आणि वरील सर्वांचे पुन्हा एकदा मन:पुर्वक धन्यवाद...
|
rupali... agadi barobar ahe tujhe.agadi chhaan keles.
|
Bani
| |
| Friday, July 14, 2006 - 12:32 am: |
| 
|
रुपाली मला अमेरिकेत येऊन खर तर २-३ च महिने झाले आहेत.पण तुझ्या या लेखामुळे पटकन आई बाबांना भेटावस वाटतय फारच छान लिहल आहेस. आमच्या घरी गुरु पोर्णिमा म्हणजे सण च आसायचा नाशिकचे गजानन महाराज गुप्ते म्हाणजे आमचे गुरु. आयुष्यातील प्रत्येक क्षण अक्षराश्: प्रचितीच कायम सर्व गोष्टींमधे पाठीराखे. त्यामुळे फक्त समाधानच समाधान. कुठलिही गोष्ट अवघड वाटत नाही. या दिनी त्यांना मनपुर्वक वंन्दन.
|
म्रुदगंधा, बानी धन्यवाद. हो पण यावेळेला गुरुपोर्णिमेला मला अस काही एक करायला मिळालच नाही. कारण त्यादिवशीच ती दु:खद घटना घडली मुंबईत.
|
Manutai
| |
| Friday, July 14, 2006 - 7:27 am: |
| 
|
RUPALI. KHUP OGHAVATYA BHASHET CHANGLE LIHILE AHES. MOM & PAPA APAN NEHEMI GRUHITACH DHARTO, PAN JANIV THEUN LIHINE( ACK KARNE ) AND REALISE HONE HE PAN TYANCHICH SHIKVAN NAHI KA? REALLY WONDERFUL ARTICLE.
|
धन्यवाद अनघा. ओघवत्या भाषेत म्हाणजे अगदी सहजच मनात जे वाटल तसच लिहिल अहे. मी काही कोणी थोर नाहिय ग एवढ सहज लिहायला...
|
Aj_onnet
| |
| Tuesday, July 25, 2006 - 9:24 am: |
| 
|
छान लिहलयस! बाबांचे शत्रू बद्दलचे विचार great! वेगवेगळ्या टप्प्यात अनेक गुरू बर्याच गोष्टी शिकवून जातात. पण आई बाबा अन त्यांचे संस्कार कायमच सोबत करतात!
|
अजय, आपल्याकडुन मला या लेखाची पावती मिळाली "हे हि नसे थोडके", धन्यवाद... 
|
|
|