|
Gautami
| |
| Wednesday, July 05, 2006 - 5:10 pm: |
| 
|
आठवड्यात मध्येच एख़ादं दिवस सुट्टी आली की सगळं routine बदलून जातं. आता कालचच बघा ना. 4 th of july अमेरिकेचा वाढदिवस म्हणून बर्याच offices ना सुट्टी होती. ही एकच सुट्टी अशी असते की ती ज्या दिवशी येईल त्या दिवशीच दिली जाते. बाकिच्या सुट्ट्या म्हणजे फेब्रुवारी तला दुसरा सोमवार, नोव्हेबर मधला चवथा गुरुवार, शुक्रवार अशा असतात. त्यामुळेच इथे long weekend म्हणजेच ३-४ दिवस सलग सुट्टी अशी प्रथा आहे. तर काल मंगळवारी 4th of july ची सुट्टी होती. पण मला सोमवारी office होते. office मधून येता येता bank गेले तर counter वरच्या बाईने अगदी त्रासिक चेहर्याने विचारले Can I help you? मी तिला विचारले R u okay? तर म्हणाली Yes, I am fine, I am just too tired. तरी बरे शनिवार आणि रविवार अशी दोन दिवस सुट्टी झाली होती आणि परत दुसर्यादिवशी लगेच सुट्टी होती. तर मी म्हणत होते की मधेच सुट्टी आली की सगळ routine च बदलतं. आज बुधवारी कामावर येताना नेहमीप्रमाणे trash बाहेर ठेवली सोमवार समजून. office ला आणायची काही नित्याची गोष्ट घरी विसरुन आले. office ला आल्यावर लक्शात आले. तेव्हा डोक्यात प्रकाश पडला की सकाळी बाकीचे trash cans बाहेर का नव्हते ते. पण हा घोळ फक्त आपलच होतो असं नाही. आज माझ्या मुलीचा dance class असतो. तिला मी सान्गत होते की संध्याकाळी लवकर घरी येऊ class आहे तर ती ही थोडी गोन्धळली आणि म्हणाली, की मम्मा, आज नाहीये class आज monday आहे. हा सगळा प्रकार बघता माझे मलाच वाटू लागले की आपण सगळ्या गोष्टी किती mechanically करत असतो. आठवड्याचं routine इतकं fix झालेलं असतं की मधेच सुट्टी येणे म्हणजे सुग्रास जेवणात एकदम मिठाचा खडा लागल्यावर पुढच्या सगळ्या जेवणाची चवच बिघडावी तसं होतं. तो आठवडा संपून पुढचा सुरु झाला की कसं ताजंतवानं वाटतं. तुमचं असं कधी होतं का?
|
Miseeka
| |
| Wednesday, July 05, 2006 - 5:15 pm: |
| 
|
ho hote aase generally friday la lagun jo weekend yeto na tevha gharich aasel tar.....saturday night la vatte ki chala aata sutti sampli udya pasun navin week suru.
|
Rimzim
| |
| Thursday, July 06, 2006 - 10:53 am: |
| 
|
amhala fri afternoon pasun wed morning paryant sutti hoti 
|
गायत्री लहान वयात डान्स ही शिकतेय तर आम्हालाही सुट्टी होती ४ दिवस आणि हे ३ दिवस ही जणू सुट्टी अजून संपलीच नाहिये असे चालू आहेत ऑफ़िसात खरंतर अशी मधे सुट्टी आली की जास्त लक्षात राहते आधी पासून माझ्यातरी... for a change weekday ची दुपार घरी मिळते... स्पेशल काहीतरी plan करायला मिळतं.
|
Chinnu
| |
| Thursday, July 06, 2006 - 4:17 pm: |
| 
|
हे अस फक्त अमेयच्या बाबतीत होतं. माझ तर गौतमी सेम तुझ्याचसारखं होतं.
|
|
|