Smi_dod
| |
| Wednesday, June 28, 2006 - 2:31 am: |
| 
|
देवा मस्त रे...काय म्हणते तब्येत?बरी आहे ना? 
|
Arun
| |
| Wednesday, June 28, 2006 - 4:32 am: |
| 
|
मिल्या, देवा : मस्तच जमली आहेत रे विडंबने ..............
|
Jyotip
| |
| Wednesday, June 28, 2006 - 4:33 am: |
| 
|
देवा छान लिहलयेस रे 
|
Aavli
| |
| Wednesday, June 28, 2006 - 4:54 am: |
| 
|
देवा एकदम झक्कास........ सुन्दर........................
|
Aavli
| |
| Wednesday, June 28, 2006 - 5:49 am: |
| 
|
मुळ गाणे जवा नवीन पोपट हा.. राख़ी काकी ची माफी मागुन... आवड मला ज्याची मी तेथेच गेले, मनाला येइल तेच मी केले, पाहून मोका घेतला मी मुका.. गेले केक मी भरवयला ह्या मिका च्या पार्टीत गेले चव मी घालवायला अंगावर माझ्या कपडे थोडी मित्रानी ठरविले कढायची खोडी हे बघ मिका सोडू नको मोका.... धावला ओठ गालावर टेकवायला ह्या मिका च्या पार्टीत गेले चव मी घालवायला आवेशाला त्याच्या गेले मी घाबरून मिडिया वाल्याना तर गेले गान्गरून पाहूनी हा मिकाचा किस धावले माझे भाऊ डाम्बीस ह्या मिकाला ठोकायला ह्या मिका च्या पार्टीत गेले चव मी घालवायला भावानी माझ्या खाल्ला मार त्याने झाले मी पूरी बेजार जाकेट घालून ऊठले पोलीस स्टेशन गाठले... त्याची तक्रार करायला ह्या मिका च्या पार्टीत गेले चव मी घालवायला आश्लिलतेच आधीच माझ्याव आळं मिक्याने घातला त्यातच घोळ मिडिया वाले वात्रट मेले भेटले त्याना मी चघळायला..... ह्या मिक्याच्या पार्टीत गेले चव मी घालवायला... तुम्हाला सहज सान्गते आज घालीन मी मराठी साज तडका मी नसेल मिरची मी नसेल... येइल कला मी दाखवायला..... येइल तुमच्या समोर मी फ़क्त नाच नाचायला... देखण्या मराठी संस्कृतीची क्षमा.......आवली
|
Maharaj
| |
| Wednesday, June 28, 2006 - 5:55 am: |
| 
|
वाह आवल्या एकदम झकास लगे रहो और भी आने दो.........
|
वा! देव, आवली मस्तच रे. अमोल
|
मिल्या .. .. ..
|
Paragkan
| |
| Wednesday, June 28, 2006 - 10:35 am: |
| 
|
झकास रे मिल्या... 
|
Dineshvs
| |
| Wednesday, June 28, 2006 - 1:15 pm: |
| 
|
मिल्या, देवा अगदी चपखल विडंबने. हि राखी सावंत म्हणजे कोण ते पटकन कुणाला आठवणार नाही. जर मस्ती सिनेमा बघितला असेल तर रितेश ला ओकार्या काढायला लावणारी/ लावणारा म्हणजे हि राखी सावंत.
|
पटकन कुणाला आठवणार नाही? दिनेश, थोबाड आठवणार नाही म्हण.. बाकीचे अवयव टी. व्ही. बघणार्या कुणालाही पटकन ओळखता येतील.. मिल्या, अवली झकास
|
Saurabh
| |
| Wednesday, June 28, 2006 - 7:08 pm: |
| 
|
मिल्या मला आज तुझे हे विडंबन ईमेल मधून आले. मला वाटलेच होते की मायबोलीवरचे असणार म्हणून!
|
Mepunekar
| |
| Wednesday, June 28, 2006 - 8:57 pm: |
| 
|
Milya HHPV.... Sahich jamlay..Are tu kharach ek pustak kadh baba ya vidambananche
|
Aashu29
| |
| Wednesday, June 28, 2006 - 11:32 pm: |
| 
|
milyache vidamban mi aajach wachle, te shevatche kadve aahe na nyunagand.... maaza navra jam besura gaato, to hi reshmiyache gane aikun mhanayla lagla aga aata aamchyasarkhyanchech diwas aahet!!agdi chakhal basla bagh ha dialogue
|
Psg
| |
| Thursday, June 29, 2006 - 1:57 am: |
| 
|
आवली, छान आहे विडंबन!
|
Swasti
| |
| Thursday, June 29, 2006 - 2:31 am: |
| 
|
कोणी " आनंदाचे डोही " ची लिंक देइलं का ?
|
Swasti
| |
| Thursday, June 29, 2006 - 2:39 am: |
| 
|
मिल्या , ओफ़िसमधल्या हिमेशग्रस्तानी डोळ्यातून पाणी काढलं रे बाबा ...... ............... हसूनहसून

|
Deemdu
| |
| Thursday, June 29, 2006 - 5:34 am: |
| 
|
>>>>>>मला आज तुझे हे विडंबन ईमेल मधून आले ही खरोखर खेदाची गोष्ट आहे. मला अजुनही वाटत की ज्या कोणी हे विडंबन पहील्यांदा चोरलं ( हो चोरलच म्हणणारे मी ) तो कोणीतरी मायबोलीकरच आहे. असल्या मायबोलीकरांसाठी shame shame अरे copy paste करताना त्यावर मुळ कारागीराच atleast नाव तरी घाला
|
हो खरच दीमडु तुला पुर्ण सहमत माझ. कालच मी या गोष्टीवर वाद घतला. शेवटी मला हि लिंक द्यावी लागली मी खरे म्हणत आहे हे दाख़विण्यासाठी... मला पण तेच मेल आल होत..
|
मिल्या मला पण आले इ मेल वर. आणि वाटलेच तुझे आहे म्हणून खात्री करून घ्यायला आले. झक्कास जमलेय. अरे तू स्वताच jpeg file बनवून टाकत जा ना.
|