Login/Logout | Profile | Help | Register
Last 1|Days | Search | Topics
Archive through June 19, 2006

Hitguj » Gulmohar-Archives » शालिवाहन शके १९२८ (२००६-२००७) » ज्येष्ठ » इतर कला » मी काढलेले फोटो » Archive through June 19, 2006 « Previous Next »

Ameyadeshpande
Friday, June 16, 2006 - 10:49 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

जास्वंदा... वॉलपेपर टाकला हा!

Bee
Friday, June 16, 2006 - 12:00 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

लोपमुद्रा, इतक्या कमी वेळात इतकी छान प्रगती करणारी कदाचित तु पहीली असशील इथे.. तुझे फोटो खूप छान होत चालले आहेत. हा उजेडातील चंद्र एकदम सुंदर टिपला आहेस..

पळस.. अरे कॅमेरा जवळ होता पण मी खिडकी जवळ बसलो नव्हतो तर मधातल्या रो मधे मला सीट मिळाली होती. दुसरे म्हणजे त्यावेळी seat belt लावायचा संदेश दिला असताना उभे राहून फोटो काढने पण मला जमले नाही...


Palas
Friday, June 16, 2006 - 12:32 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

खरंच सुंदर
ह्या आधी एवढे चांगले फोटो इथे एकाच वेळी पहायला मिळाले नव्हते.
परत टाक रे 'सोनेरी ढगांचा' फोटो....


Paragkan
Friday, June 16, 2006 - 3:26 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

फुलाचं नाव माहीत नाही. जाणकार सांगतीलच.



Film camera rocks!

Naatyaa
Friday, June 16, 2006 - 8:42 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

St. Louis sunset .. .. .. ..

Grace
Saturday, June 17, 2006 - 12:44 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तुम्हा सगळ्यांसाठी या ढगाला परत ओढुन आणलंय,
चला यावर स्वार होऊ या..





Grace
Saturday, June 17, 2006 - 12:48 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

लोपा, जास्वंदा, पराग, नात्या....
आई शप्पथ!!!! लई भारी फोटो.


Palas
Saturday, June 17, 2006 - 4:05 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ग्रेस,

अहाहा किती सुंदर....कुठला फोटो आहे रे


Ankushsjoshi
Saturday, June 17, 2006 - 6:05 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Espinol
मै और मेरी तनहाई अक्सर ये बाते करते है !
तुम होती तो ऐसा होता,तुम होती तो वैसा होता !

मै और मेरी तनहाइ... अक्सर ये बाते करते है !


Grace
Saturday, June 17, 2006 - 6:27 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

धन्यवाद पळस,
हा फोटो, नाशिकचा आणि माझ्या दारातला आहे.


Ameyadeshpande
Saturday, June 17, 2006 - 10:06 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ग्रेस, ढग आलाय चांगला पण एक गोष्ट सांगावीशी वाटतेय. निसर्गाचे कुठले ही फ़ोटो घेताना जास्त करून आकाशातल्या गोष्टींचे, त्यात रस्त्यावचे खांब किंवा electricity च्या तारा आल्या की तितका छान वाटत नाही फ़ोटो. कुठल्याही landscape ची ह्यामुळे शोभा जाऊ शकते.

अंकुश फ़ोटो कुठला ते सांगितलस तर अजून जरा interesting वाटेल...

परागकण फ़ूल छान आलय आणि रंगातला उठावदार पणा वेगळा जाणवतोय तू म्हणतोस तसा film camera वापरल्याचा.
नात्या संध्याकाळ रंगून आलिये.


Moodi
Saturday, June 17, 2006 - 2:05 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वा पराग फारच सुरेख आलाय फोटो, पण फूल कुठले माहीत नाही. आपल्या भारतात ते चिक असलेले झाड असते ना त्याला अशीच पांढरी फुले असतात, एकदम ताठ सरळ पाकळ्या. बहुतेक मांदार(रूई) चे फूल. मात्र हे कोणते ते नाही कळले, तजेलदार हिरव्या पार्श्वभुमीवर मस्त उठुन दिसतय.

नात्या फारच सुरेख आलाय फोटो.

अंकुश क्या बात आहे, बर्‍याच दिवसानी आलास, छान आलाय फोटो.

अमेय अंकुश इराणमध्ये आहे, तिथल्या ताहराबादचा असावा. काय रे अंकुश बरोबर ना? की सोडलेस इराण?


Ankushsjoshi
Sunday, June 18, 2006 - 1:40 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अमेय हा फोटो लोरेस्तान नावाच्या ठिकाणचा आहे.
मुडी अजुनही इराणलाच आहे.जवळपास एक महिना भारतात असल्यामुळे ही अनुपस्थिती.
मुडी,अमेय धन्यवाद.


Ankushsjoshi
Sunday, June 18, 2006 - 1:46 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Black Magic

Moodi
Sunday, June 18, 2006 - 11:15 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

फोटोग्राफीसंबंधीत हा लोकसत्तामधील लेख.

http://www.loksatta.com/daily/20060618/ravi05.htm

Maanus
Sunday, June 18, 2006 - 2:22 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Brooklyn Bridge
काल ब्रुकलीन ब्रिज़ चा काढलेला फोटो.

view full length here,

big 1
big 2
big 3
big 4
big 5

Zee
Sunday, June 18, 2006 - 3:21 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

parag, grace, maanus, ankushjoshi, chaan photo aahet.

Meenu
Monday, June 19, 2006 - 1:04 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अंकुश तुझ्या फोटोतली रात्र एकदम haunted वाटतीये रे ... फोटो मस्तच ...

Grace
Monday, June 19, 2006 - 1:31 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अमेय,
धन्यवाद actually I was expecting this only मी तु सांगीतले त्या प्रमाणेदेखिल एक फोटो capture केलाय, पण त्या मध्ये त्या ढगाचे scaling कळत नाही, म्हणुन एक known Scale object सोबत असलेला हा फोटो टाकला. तो ढग अतीषय मोठ्ठा आणि खुप खाली होता.

हा त्या ढगाचा दुसरा फोटो.





Prashantkhapane
Monday, June 19, 2006 - 4:18 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Nice job Manus. I liked the 3rd and 4th more.




 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators