Login/Logout | Profile | Help | Register
Last 1|Days | Search | Topics
व.वि.सां.का.

Hitguj » Gulmohar-Archives » शालिवाहन शके १९२८ (२००६-२००७) » ज्येष्ठ » विनोदी साहित्य » व.वि.सां.का. « Previous Next »

  Thread Posts Last Post
Archive through June 15, 200620 06-15-06  12:24 am

Abhi_
Thursday, June 15, 2006 - 12:31 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मिल्या सही लिहिलं आहेस रे भो!!!

Arun
Thursday, June 15, 2006 - 12:41 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मिल्या : मस्तच लिहिलं आहेस रे ...........

Jyotip
Thursday, June 15, 2006 - 12:47 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मिल्या तुसी ग्रेट हो

Deepanjali
Thursday, June 15, 2006 - 2:33 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तळटीप : ही रुपरेखा बुधवारी लिहिण्यात आली आहे ह्याची सूज्ञ वाचकांनी नोंद घ्यावी.. बाकीच्यांनी दिवे घ्यावेत...
<<<वा मिल्यानी पण शेवटी बुधवार व्रत सुरु केलच तर ..
बधाई हो !


Vaibhav_joshi
Thursday, June 15, 2006 - 2:57 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

झकास रे मिल्या ..... खास जमलंय अगदी ....

Giriraj
Thursday, June 15, 2006 - 2:58 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

द्राविडी प्राणायाम एक आधुनिक योगप्रकार >>>
आतल्यागाठीची बाई >>>>
पन्नास किलो हसलो रे मिल्या!
अजून पन्नास बाकी ठेवली आहेत

आणि माझ्या कपड्यांवर का घसरतो आहेस!:-)

एक सूचना- बेसुर्‍यांची गायनस्पर्धा घेण्याविषयी काय मत आहे... मी तयार आहेच तूही आहेसच GS ला तयार करूयात!


Vinaydesai
Thursday, June 15, 2006 - 9:09 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मिल्या तुझं लिखाण आणि त्यावरच्या Comments ग्रेट....

अनामिकाने माझ्याबरोबर लाडू दिल्यास आणण्याची व्यवस्था करतो रे....


Moodi
Thursday, June 15, 2006 - 9:20 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मिल्या नेहेमीप्रमाणेच सही! आयडींचा योग्य वापर केलास.

Sakheepriya
Thursday, June 15, 2006 - 11:47 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

संयोजोकरांनी सांस्कृतिक समितीच्या मागे >>>> संयोजोकर??!! HHPV आणि का त्या बिचार्‍या अनामिकेच्या लाडवांच्या मागे हात धुवून लागलायंस??

Ninavi
Thursday, June 15, 2006 - 12:12 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हात न धूता नाही लागला हे नशीबच म्हणते मी!

Rahulphatak
Thursday, June 15, 2006 - 1:21 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

निनावी, तेव्ह्ढ्यात तू ' हात धुवून ' घेतलेस ना !!! ~D

Dineshvs
Thursday, June 15, 2006 - 1:35 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरे ट्रेलर ऐसा तो असली शो कैसा होएंगा रे बाप ?

Chafa
Thursday, June 15, 2006 - 1:41 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

धमाल लिहीलंयस रे मिल्या

Krishnag
Friday, June 16, 2006 - 12:41 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मिल्या....
तुझ्या अचाट आणि अफाट कल्प्ना शक्ती दाद द्यावी तेवढी थोडीच!!


Pha
Friday, June 16, 2006 - 1:33 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

.. जबरी रे भो!!! जोरदार सुटलायस! :-O

Ruma
Friday, June 16, 2006 - 3:04 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मील्या सहीच रे.. HHPV अगदी

Itsme
Saturday, June 17, 2006 - 1:27 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मस्तच ..... अत्तापसुनच हसायला सुरुवात, व वि संपेपर्यंत गाल रहाणार का आमचे ?? :-)

Milya
Saturday, June 17, 2006 - 3:01 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

धन्यवाद मंडळी... सगळे lightly घेतल्याबद्दल...

मृण्मयी : 'माझेही ठेव तुजपाशी' चा चमु त्यांचे नाटक इथे येउन सादर करणार असेल तर सां. स. उदार मनाने त्यांना अर्धा तासाची वेळ देईल... पण यायचा खर्च मात्र ज्याने त्याने करायचा आहे...


विनय : तुम्ही लाडु घेउन यावेत म्हणुन तर एवढा 'हात' धुवुन मागे लागलोय लाडवांच्या...
संयोजक पुण्याचे असल्याने ते थोडेच कुरिअर ने लाडु मागवणार आहेत?


एक सूचना- बेसुर्‍यांची गायनस्पर्धा घेण्याविषयी काय मत आहे... मी तयार आहेच तूही आहेसच >>> अरे गिर्‍या हे व. वि आहे रे छळ्छावणी नाही...

Giriraj
Saturday, June 17, 2006 - 3:02 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मग मुलींच्या आया म्हणतिल,'आमच्या मुलिला व.वि. ला नेत जाऊ नका... हसून हसून त्यांचे गाल लाल होतात' :-)

Zakki
Saturday, June 17, 2006 - 8:47 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आयला, व. वि. ला चक्क वर्गणी लावली आहे. अशाने कोण सच्चे महाराष्ट्रियन येणार! निदान त्या वर्गणीत त्यांना काय काय मिळेल ते तरी सांगायचे होते. म्हणजे काही लोकांनी तरी विचार केला असता! नाहीतर बरेच लोक नुसते मिल्याच्या वृत्तांत्ताची वाट बघून गप बसतील.





 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators