|
रैना, छान वर्णन केलयस.. मायबोलीवरचं पहिलं लिखाण आहे का तुझं हे? लिहीत रहा
|
Chingutai
| |
| Wednesday, June 07, 2006 - 2:16 am: |
| 
|
रैना अशी स्थिरचर सृष्टि मौजुद असते...........मस्तच!!! लिहीत रहा. -चिन्गी
|
Bee
| |
| Wednesday, June 07, 2006 - 2:48 am: |
| 
|
रैना, तू म्हंटले ना वरती की तुला shaw चे उतारे पाठ आहेत.. तर एकूणच त्यांच्या नाटकांबद्दल लिहिता लिहिता त्यातील तुला भावलेले उतार तुला लिहिता येतील. मी कधी त्यांचे नाटक पाहिले नाही, तसा योग आला नाही, अभ्यासात पण त्यांची नाटके नव्हती तेंव्हा इतका चांगल्या नाटकरचित्यापासून मी वंचितच राहिलो. तुमच्यासारख्या ज्यांना त्यांची नाटके बघायला, वाचायला, अभ्यासाला मिळाली त्यांचा खरच हेवा वाटतो मला. I hope u got my point तू बरहा वापरण्यापेक्षा इथेच ह्या खिडकीतच का नाही लिहित. अगदी सरळ सरळ तर आहे... मला फ़क्त तुझा हा फ़ॅंट आवडला. आणि चंद्रकोर .c देऊन काढायची. जसे की ma.cnashan टाईप केले तर मॅनशन दिसेल.
|
रैना छान लिहिले आहे. पुणेकरांना चालणे म्हणजे कसलं दिव्य वाटतं याचा मला चांगलाच अनुभव आहे. अलीकडेच माझ्या टीम मध्ये एक पुणेकर जॉईन झाला. week-end संपवून मी सोमवारी ऑफिसला आल्यावर त्याला विचारलं "काय मग कशी वाटली मुंबई? कुठे कुठे गेला होतास दोन दिवसात. काय काय फिरलास?" तर तो म्हणाला की, "अरे काही नाही. घरी भयंकर कंटाळा येत होता म्हणून मी ऑफिसलाच आलो होतो!!!" मी म्हटलं, पण म्हणजे तू बाहेर गेलाच नाहीस का? माहित नसेल तर मला तरी फोन करायचास. तर म्हणे अरे इथं फिरायला एवढं कोण चालणार? आणि मी 'गाडी' आणलेली नाहीये ना... (त्याच्यासमोर मी माझं कपाळ बडवून घ्यायचंच बाकी ठेवलं. ) अंधेरीत मी फ्लायओव्हरपासून बेला निवासला चालत आल्यावर त्याला मी ग्रेट वगैरे वाटू लागतो..
|
Moodi
| |
| Wednesday, June 07, 2006 - 4:25 am: |
| 
|
गजानन तू भेटच मला, मग दाखवते तुला पुणेरी इंगा अन झपाटा, माझे भरभर चालणे बघितलेस तर उलटा मुंबईला पळत जाशील(तिकिटाचे पैसे पण वाचतील) रैना फारच छान लिहीलेस. चालण्याचे महत्व आता नक्कीच पटले असणार. जिथे मुंग्यासारखी अखंड श्रम करणारी माणसे रहातात तिथे हे अनुभव फारच वेगळे ना!! 
|
Raina
| |
| Wednesday, June 07, 2006 - 9:43 pm: |
| 
|
मयुरेश्- धन्यवाद. हो. पहिलंच लिखाण आहे. चिन्गुताई/ गजानन/ मुडी/ बी- धन्यवाद बी- आतa जमतय मॅन्शन लिहायला. Thanks ! Shaw वर लिहुन पाहते जर बरं जमलय असे वाटले तर पोस्ट करते. गजानन- अगदी - """गाडी आणलेली नाही ना ""! LOL :-))) मुडी- खरंच. जपानी मनुष्य अगदी कष्टाळू आहे
|
Dineshvs
| |
| Thursday, June 08, 2006 - 9:01 pm: |
| 
|
Raina dev2. टॅग वापरुन बघितला का. तिथे टायपायचा वेग वाढवता येईल.
|
Supermom
| |
| Friday, June 09, 2006 - 7:02 pm: |
| 
|
रैना, अतिशय छान लेख! माझी एक भारदस्त प्रकृतीची मैत्रीण चार पाच वर्षांनी भेटली.बरीच बारीक वाटली म्हणून विचारले, आजारी वगैरे होतीस का? तर हसून म्हणाली," नाही.प्रोजेक्ट निमित्ताने जपान ला होते." तेव्हा मला तो विनोद वाटला होता.
|
Raina
| |
| Thursday, June 15, 2006 - 2:38 am: |
| 
|
Supermom- छे. विनोद कसला सत्य परिस्थिती आहे. पण तुमच्या मैत्रिणीला जपान ला येउन फायदा झाला म्हणायचा
|
रैना! उत्तम प्रयत्न.. लिहित रहा!
|
|
|