Login/Logout | Profile | Help | Register
Last 1|Days | Search | Topics
Archive through June 02, 2006

Hitguj » Gulmohar-Archives » शालिवाहन शके १९२८ (२००६-२००७) » ज्येष्ठ » इतर कला » मी काढलेले फोटो » Archive through June 02, 2006 « Previous Next »

Kashi
Wednesday, May 31, 2006 - 6:32 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ha bagha ankhin ek nisargacha chamatkar..
ranganchi udhalan..
photo

Psg
Wednesday, May 31, 2006 - 7:01 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वॉव, २ इंद्रधनुष्य!! सही! :-) कुठला आहे? तुम्हा सगळ्यांना एक सांगू का? फोटोचं location ही टाकत जा, कारण हा प्रश्णं inevitably येतोच! :-)

Kashi
Wednesday, May 31, 2006 - 7:19 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

yes..psg u r right..
ha photo pangkor island malaysia ethala ahe..

Arun
Wednesday, May 31, 2006 - 7:39 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

थॅंक्स पूनम, संपदा.

संपदा : हो. फोटोज डिजिटल वरूनच काढलेत.


Ninavi
Wednesday, May 31, 2006 - 10:54 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

क्या बात है, जास्वंद.
खरंच स्विस सरकार सत्कार करणार तुझा.
काशी, सही टिपल्येस दुहेरी इंद्रधनुष्यं.
अरुण, तो धुकंवाला आवडला मला.


Ameyadeshpande
Wednesday, May 31, 2006 - 11:12 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

काशी इंद्रधनुष्य झकासच आलयं! ते मागचं इंद्रधनुष्य तर पुढच्याचं प्रतिबिंब आहे असंच वाटतयं...
आणि जास्वंदा अरे तुला मायबोलीतर्फ़े युरोपचा ऑफ़िशियल फोटोग्राफ़र म्हणून नेमायला पाहिजे... खजिना आहे तुझ्याकडे चांगलाच!
अरूण ती धुकंवाली वाट आणि त्या आधीचा हे दोन्ही त्याच रस्त्याचे आहेत का?


Kashi
Wednesday, May 31, 2006 - 12:33 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ha photo chaltya bus madhun kadhla aahe..on the way back..from malaysia..
photo

Arch
Wednesday, May 31, 2006 - 4:42 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरुण, फ़ारच छान आहेत फोटो. captions पण मस्त.

जास्वंद, निसर्ग सुंदर capture करतोस तू. सौंदर्याचे सुंदर फ़ोटो आहेत तुझे. Alps अप्रतीम आहेच हे तुझ्या फ़ोटोंवरून परत परत जाणवत.


Vishal_b
Wednesday, May 31, 2006 - 7:17 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Ducks

Arun
Wednesday, May 31, 2006 - 11:53 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अमेय : एकाच रस्त्यावरच्या वेगवेगळ्या ठिकाणी काढलेले फोटो आहेत ते. महाबळेश्वर मध्ये तेंव्हा ऊन पावसाचा खेळ चालू होता.

थॅंक्स निनावी, आर्च .......... :-)

काशी : इंद्रधनुष्य मस्तच.

विशाल : छान आहे फोटो. कुठला आहे ????


Alhad
Thursday, June 01, 2006 - 12:43 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message



Bigger Version
here

- आल्हाद

Maitreyee
Thursday, June 01, 2006 - 7:35 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

wowwआल्हाद, सही आहे हा फ़ोटो!अजून टाक न हवाई मधले

Jaaaswand
Thursday, June 01, 2006 - 8:48 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बाप्पा मोरया मित्रांनो,

अरे बापरे, एवढ्यात किती पोस्ट झाल्या इथे :-)

एक एक करून उत्तर देतो आता..
मूडी.. तुला वाटले ना लोळावेसे.. गालिचा बघून मी तसे स्वत: करून आलो तिथे..
त्याचा नाही टाकणार पण फ़ोटो :-)

निनावि, थॅंक्यू :-)
रंगसंगती अजून टिपता आली असती, पण तिथल्याच अजून एक ठिकाणी ( सुल्झफ़्लुह ) जाता नाही आले... :-( नाहितर अजून मजा आली असती :-)

भाग्या, तुझे वाक्य अर्धेच पटले... :-)
swiss असेलही चांगले Aus पेक्षा..
पण " माझे " Swiss नव्हे बरं का.. आपल्याला पुण्याचा खाचखळग्यांनी भरलेला कर्वे रोडच प्यारा बर का

कांदापोहे, पूनम धन्यवाद :-)
अरूण... फ़ोटो एक नंबर आहेत...


मूडी.. बरोबर आहे तुझे, पावसाळी हवा तर असतेच.. पण सद्ध्या extended day light चा फ़ारच त्रास आहे..
झोपताना पण आणि झोपून उठल्यावर पण लख्ख उजेड असतो :-)

अरे ग्रेस, सत्कार वगैरे फ़ार होतेय रे :-), तुम्हांला आवडले न फ़ोटो.. तेवढच पूरे कि मग

काशी double rainbow awesome आहे

अमेय अरे nothing official about it :-)

आर्च धन्यवाद :-)

आल्हाद 2 gud फ़ोटो...


Pha
Thursday, June 01, 2006 - 9:21 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आल्हाद, फोटोतले रंग जबरदस्त व्हायब्रंट वाटतायत. महान! :-)
जास्वंदा, स्विसचे फोटो सुंदर! अजून येऊ दे.


Dhani
Thursday, June 01, 2006 - 9:53 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Alhad excellent photo...
Kashi you also got very gud snap, i liked it..

Alhad
Thursday, June 01, 2006 - 11:26 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Thx Everyone !



- आल्हाद

Ameyadeshpande
Friday, June 02, 2006 - 12:05 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आल्हाद... स्वर्ग असाच असतो का रे :-) हवाई ला जायलाच हवं!


>>>>झोपताना पण आणि झोपून उठल्यावर पण लख्ख उजेड असतो

"माणसा"रखा दिवेलागणी नंतर झोपत जा की मग


Seema_
Friday, June 02, 2006 - 12:54 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

विशाल मस्तच फ़ोटो .
आल्हाद beach चा फ़ोटो best


Grace
Friday, June 02, 2006 - 1:30 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

जास्वंदा, आभार प्रदर्शनाबद्दल तुझे आभार.
आल्हाद, अतिषय उत्तम फोटो. तो ढगा आडुन सुर्य फारच छान टिपलाय.


Mawla
Friday, June 02, 2006 - 4:36 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Alhad Mastach re...donihi landscape..




 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators