Moodi
| |
| Saturday, May 27, 2006 - 11:43 am: |
| 
|
मावळा व्वा!! अतिशय सुंदर. आरसपानी वाटतोय. अजुन टाका हो तुमच्या मलेशीयाचे फोटो, btw मलेशीयाच्या बीबीवर मी तुम्हाला एक प्रश्न विचारलाय बघा. ग्रेस एक सुचना करु का? नजर लागेल असे फोटो काढताय तर जरा मार्गदर्शन पण करा. अन हो जमल्यास एखाद्या छोट्या बाळाचा फोटो पण काढा. मला आता ते जर्बेराचे फोटो पाहुन अगदी गौतम राजाध्यक्ष किंवा जगदीश माळींनी काढलेल्या फोटोंची आठवण होतेय. चंदेरी वाचला / बघितला असालच की तुम्ही. तुमचे फोटो अगदी तेवढ्याच जवळ पोहोचणारे आहेत. 
|
Ninavi
| |
| Sunday, May 28, 2006 - 9:08 pm: |
| 
|
ग्रेस, तो सुकलेला जर्बेरा खास आहे. मावळा, तुम्ही टिपलेला दंवबिंदूपण आवडला.
|
Arch
| |
| Sunday, May 28, 2006 - 11:29 pm: |
| 
|
मला कोणी explain करेल का त्या सुकलेल्या zerbera च्या फ़ोटोत काय सौंदर्य बघायच ते?
|
Tushars
| |
| Monday, May 29, 2006 - 2:59 am: |
| 
|
काहि सुन्दर फ़ुलाचे फोटो 
|
Arun
| |
| Monday, May 29, 2006 - 3:07 am: |
| 
|
मी या वीकेंडला महाबळेश्वरला गेलो होतो, तेंव्हा काढलेले फोटो ......... १.

|
Arun
| |
| Monday, May 29, 2006 - 3:14 am: |
| 
|
हे अजून काही फोटो ....... २.
३.
४.
|
Maudee
| |
| Monday, May 29, 2006 - 3:20 am: |
| 
|
अरूण, तुषार, ग्रेस, मावळा.... सर्वच फोटो सुन्दर
|
Grace
| |
| Monday, May 29, 2006 - 3:43 am: |
| 
|
मुडी, बस बस बस!!! जी नावे तु घेतलीत त्या नावांचे मी अद्याक्षर देखिल होउ शकत नाही, मग त्यांच्यासारखी photography करणे तर दुरच. हि दोघे photography तिल एव्हरेस्ट आणि कांचनगंगा, आणि मी आपला सह्याद्रीच्या कुशीतलं एक छोटंसं टेकाड, मला त्यांची सरंच यायची नाही. पण तुझ्या प्रोत्साहना बद्दल धन्यवाद. निनावी, माउडी तुमचे देखिल आभार.
|
Bee
| |
| Monday, May 29, 2006 - 5:07 am: |
| 
|
गेल्या कित्येक दिवसांपासून ह्या बीबीवर पानाफ़ुलांचे close-ups खेरीज नविन काही असे येतच नाही. जी फ़ुले पाने कळ्या तुम्ही घेता त्यातही काही खास असे नसते. म्हणजे फ़ुल सुंदर असते पण त्यात फोटो घेण्याची किमया दिसायला हवी. फ़ुले जरी घेतलीत फ़ुलांच्या सौन्दर्याव्यतीरिक्त फोटोचे सौन्दर्यही दिसायला हवे. फ़ुल सुंदर आहे म्हणून फोटोही सुंदरच असेल असे नाही.. असो कुणाला नाउमेद करायची ईच्छा नाही पण नविन काहीतरी इथे बघायला मिळेल ह्या आशेहे हे लिहितो आहे..
|
बाप्पा मोरया मित्रांनो, सगळ्यांचेच फ़ोटो सुंदर !!!! काही दिवसांनी इथे फ़िरकलो तर.. निसर्गाची नुसती उधळण पाहता आली.. मस्तच.... माझ्या कडूनही थोडासा हातभार.. मी वाकून पाहिले.. अन मला स्वर्ग दिसला... देवालाही असच वाटत असेल का हो ???? 
|
Bee
| |
| Monday, May 29, 2006 - 6:25 am: |
| 
|
sundar aahe ha photo. kuthala aahe paN?
|
Moodi
| |
| Monday, May 29, 2006 - 6:29 am: |
| 
|
हरीभरी वसुंधरा पे नीला नीला ये गगन.. जास्वंदा अरे तू काढलेल्या प्रत्येक फोटोनंतर देव पण असाच विचार करीत असेल की माझीच सृष्टी अन माझीच कृती मी किती वेळा कौतुकाने न्याहळु? हो ना? वरचे गीत तसेच आहे अगदी..
|
हो रे जास्वंदा, त्याने निर्माण केलेली सृष्टी पाहुन त्याला ही स्वताचा आभिमान वाटत असेल. त्या निर्मात्याचे आणी त्याची ही विविध रुपे तुम्ही लोक इथे मांडता त्यामुळे तुमचे ही आभार. कुठला आहे का सांगशील का? सुंदर सगळेच फ़ोटो अप्रतिम
|
Bee
| |
| Monday, May 29, 2006 - 6:41 am: |
| 
|
एकदा पॅरीसच्या विनामतळावरून विमान रात्री ७ला सुटले आणि काही वेळातच आयफ़ेलवर तरंगू लागले. तेंव्हा आकाश निळेशार निरभ्र होते. तारका नुकत्याच तेजस्वी होऊ लागल्या होत्या आणि खाली बघतो तर आयफ़ेलवरची लायटींग उघडमीट होत होती, सगळे दिवे कसे आखीव रेखीव रस्त्यावर चमकत होते. तो नजारा असा भुरळ पाडणारा होता पण मी फोटो घेऊ शकलो नाही. एक अविस्मरणीय प्रसंग होता तो माझ्यासाठी.
|

|

|
सेंट मॉरिट्झ( स्वीस) मधली संध्याकाळ.

|
Moodi
| |
| Monday, May 29, 2006 - 7:28 am: |
| 
|
संपदा सुरेख आलाय फोटो. अलेक्स तुमचेही फोटो आहेत छानच पण इथली खूप जागा वाया गेलीय, काही करता आले तर बघा. 
|
सॅन गॉटहार्ड टनेल. ईटली आणि स्वित्झर्लंडला जोडणारा आणि जगातील दुसर्या क्रमांकाचा मोठा बोगदा. एकूण लांबी:- १७ कि.मी. हा फोटो, सॅन गॉटहार्ड पास मधून काढलाय. बोगद्यातून जायचे नसल्यास ह्या घाटातून जाता येते.खाली बोगद्यातून जाण्यासाठी थांबलेल्या गाड्या दिसत आहेत.

|
धन्यवाद मित्रांनो.. बी अन माधुरी.. हा फ़ोटो Rothorn Bahn ला जाणार्या फ़ुलराणीतून घेतला आहे, Brienz lake चा मूडी, तू जी दाद देतेस... उसके क्या कहने ??? संपदा तू Swiss ला असतेस का ???
|