Athak
| |
| Tuesday, May 23, 2006 - 4:02 am: |
| 
|
खुप भावस्पर्शी .. प्रत्येक शब्दातुन तिची तगमग , दु : ख आवरुन भावाला भेटायची ओढ जाणवते , वाचतांना डोळे कधी भरुन आले कळले नाही
|
काय लिहु, शब्दच सापडत नाहीत. कुंदाकाकुंना शतश्: प्रणाम... अमोल
|
Ruchita
| |
| Tuesday, May 23, 2006 - 4:19 am: |
| 
|
काकुंच्या धैर्याला त्रिवार प्रणाम... दिनेशदा..आतिशय सुरेख शब्दवर्णन..व सखी..्ह्या दुश्ट रोगाने माझ्या आई-वडील दोघान्चाही प्राण घेतला ग...खरच काकुंचे मार्गदर्शन आम्हाला मिळाले असते तर.. नलिनी तुझ्या आईला माझ्या शुभेcछा
|
दिनेश, तुम्हाला मेल केलं आहे.
|
Aj_onnet
| |
| Tuesday, May 23, 2006 - 7:34 am: |
| 
|
खूपच भावस्पर्शी, डोळ्यात पाणी खिळवणारं! दिनेश अन सखी, हा लेख आमच्यापर्यंत पोहोचवल्याबद्दल धन्यवाद!
|
Savani
| |
| Tuesday, May 23, 2006 - 10:37 am: |
| 
|
प्रेमात किती शक्ती असू शकते ह्याचं प्रत्यंतर आलं अगदी वाचताना. भाऊ बहिणीची ही अशी वेडी माया, जबर इच्छाशक्ती.. फ़ारच हृदयस्पर्शी अनुभव आहे. दिनेश, सखीप्रिया तुम्ही हे अनुभव आमच्यापर्यंत पोचवलेत म्हणून खरच धन्यवाद.
|
Pujarins
| |
| Tuesday, May 23, 2006 - 2:06 pm: |
| 
|
अतीशय सुंदर आणि भावविभोर करणारे लेख दिनेश आणि सखी दोघांचे, हे लेख आमच्यापर्यंत पोहचवल्याबद्दल आभार
|
एकदम touching लिखाण.मनाला भिडल एकदम.
|
काय जिद्द आहे आणि भावना मांडल्यात पण किती हळव्या शब्दांत. "आता मात्र थांब हं" हे वाचताना माझे डोळे आपण ऑफिसात आहोत हे विसरले. दिनेश, तुम्ही हे पोस्ट केलंत आणि एका जिद्दीचा आणि नात्यामधल्या तरलतेचा परिचय करून दिलात त्याबद्दल धन्यवाद. आणि सखीच्या काकूंना पुन्हा एकदा सलाम.
|
अतिशय भावस्पर्शी अनुभव! दिनेश!खुप छान शब्दबद्ध केलेत तुम्हि!
|
Abhi_
| |
| Thursday, May 25, 2006 - 1:27 am: |
| 
|
छान आणि भावस्पर्शी लेख!! दिनेश धन्यवाद!!
|
Milindaa
| |
| Thursday, May 25, 2006 - 6:36 am: |
| 
|
दिनेश!खुप छान शब्दबद्ध केलेत तुम्हि! <<< प्राजक्ता, लेख कुंदा महादेवकर यांचा आहे
|
Shyamli
| |
| Thursday, May 25, 2006 - 10:17 am: |
| 
|
लेख आमच्यापर्यंत पोहचवल्याबद्दल आभार Dineshdaa aaNi Sakhi
|
Moodi
| |
| Thursday, May 25, 2006 - 10:30 am: |
| 
|
दिनेश सखीच्या आदरणीय काकुंनी विश्वासाने तुमच्यावर सोपवलेली जबाबदारी तुम्ही तेवढ्याच विश्वासाने पार पाडलीत त्याबद्दल खरच आभार. त्यांचा विश्वास तुम्ही सार्थ ठरवलात. माणुसही तेवढेच विश्वासु असावे लागते ना!!! खरच ४८ तासांचा दिवस असला पाहिजे तुमचा. सखे तुला पण धन्यवाद. छोट्याश्या मुलीने पर्वता एवढी कामगिरी पार पाडलीय.
|
Dineshvs
| |
| Thursday, May 25, 2006 - 11:38 am: |
| 
|
मूडि, आज त्यांचा फोन आला होता, त्याना पण खुप आनंद झाला. मी त्याना आणखी लिहा असे पण सांगितले आहे. शिवाय हे लेखन कॅनडाच्या डॉ. वाणी यानी पण ईथे वाचले, असे त्या म्हणाल्या.
|
Moodi
| |
| Thursday, May 25, 2006 - 12:00 pm: |
| 
|
अरे वा! काकुंकडुन पावती मिळाली ही खुपच समाधानकारक गोष्ट आहे.
|
मिलिंदा आणी दिनेश , चुकिबद्द्ल क्षमस्व ! सुरवात निट न वाचल्याने मला असे वाटले दिनेशदाने काकुंचा लेख स्वताच्या शब्दात लिहलाय... दिनेशदाने पटकन एक उत्तम लेख पोस्ट केल्याबद्दल आभार.. कांकुंचे आणखी लिखाण वाचायला आवडेल.
|
Dineshvs
| |
| Thursday, May 25, 2006 - 9:20 pm: |
| 
|
प्राजक्ता, असा समज झाला तर माझा गौरवच आहे कि. पण एखादा शब्द सोडला तर मी काहिच बदल केला नाही. त्यांचे अक्षरहि फार छान आहे. पण हे मात्र खरे कि मी तो त्वरित पोस्ट केल्याने, त्याना आश्चर्य वाटले. आनंदहि झाला.
|
काकू, बहिणीच्या मनातील घालमेल लेखाच्या वेगाने, तुम्ही आम्हाला जगू दिलीत. काकू तुम्ही लकी आहात. मायेत खुप ताकद असते असं म्हणावं तर ज्यांच्या मायेची हाक कुणाला तरी थांबवू शकली नाही त्यांना दुखवल्याची भिती वाटते. पण तुमची माया जिंकली. दिनेश मनःपुर्वक आभार. मेघा
|
Swara
| |
| Monday, May 29, 2006 - 4:26 pm: |
| 
|
वाचताना डोळे भरून आले.... खूपच छान
|