
|
आणि दिसतात चरणार्या मेंढ्या.....
|
मागच्या महिन्यात कानाकोपरा... डॅफ़ोडिल्स नी सजला होता त्यातला हा पांढरा प्रकार.....!!!
|
Grace
| |
| Wednesday, May 17, 2006 - 7:02 am: |
| 
|
लोपा तु रहातेस ती जागा म्हणजे photography साठी feast आहे, अतिषय अप्रतिम नजारे. हे माझ्या बागेतील कमळ. 
|
लोपा तु राहतेस कुठे ग, सांग ना हेवा वाटतो तुझा? फ़ोटो खरच अप्रतिम. कुठले आहेत ते पण लिहीना please
|
Grace
| |
| Wednesday, May 17, 2006 - 7:04 am: |
| 
|

|
Grace
| |
| Wednesday, May 17, 2006 - 7:07 am: |
| 
|
जास्वंदा हा भगवा जास्वंद फक्त तुझ्याचसाठी
|
Meenu
| |
| Wednesday, May 17, 2006 - 7:22 am: |
| 
|
ग्रेस किती सुंदर आहे ते कमळ वाह काय रंग आहे.. लोपा, ग्रेस, शंकासुर अन जा तुम्हि सर्व तुमचे पत्ते सांगा रे आम्हाला..
|
माधुरी, मीनु, ग्रेस... आभारी आहे.. ह!! मी राहते तो भाग south england कडे झुकणारा east midlands म्हणुन ओळखला जातो.... फ़ार छान आहे... फ़क्त उंच डोंगरांची कमी जाणवते, काळे काळे ढग आस पास असले तर डोंगराचाच भास होतो ईतकी eyesight ला त्याची सवय झालिये.. आपल्या दगडांच्या देशाची... ग्रेस... पिवळी कमळं मी तर पहिल्यांदाच बघितली मस्त सजवलिये तुझी बाग... बागेच्या काहि tips मलापण दे...!!!
|
ग्रेस, तुमची photography फ़ारच सुरेख आहे...एकदम शार्प फ़ोटो आहेत सगळे इतके closeup घेऊन सुध्दा. लोपा भरपूरच काय काय आहे तुझ्या इथे! छान आहेत सगळी landscapes . जास्वंदा, आणि कुठे कुठे फ़िरून आलास? त्या टेकडी वरचा हिरवा गालीचा मस्त आलाय आणि घरं तर चित्रातल्या सारखीच दिसत अहेत. मनीष तो तुझा पिवळा गालीचा कुठला आहे? मला तरी दिसला नाही इकडे कुठे...
|
Alhad
| |
| Thursday, May 18, 2006 - 3:15 am: |
| 
|
चाफ़ा
- आल्हाद
|
आल्हाद, सुंदर आहे फोटो. किती ताजी आहेत फुले आणि कळ्या!
|
हो, ना नुकतीच उमललेली... छान आलाय फोटो...!!! अमेय.. धन्यवाद...!!!
|
Grace
| |
| Thursday, May 18, 2006 - 5:48 am: |
| 
|
अल्हाद, ही बघ चाफ्याची फुले. 
|
Grace
| |
| Thursday, May 18, 2006 - 5:56 am: |
| 
|

|
Grace
| |
| Thursday, May 18, 2006 - 5:57 am: |
| 
|

|
Poojas
| |
| Thursday, May 18, 2006 - 7:25 am: |
| 
|
ग्रेस... लोपा... आल्हाद... कित्ती सुंदर फोटो काढता तुम्ही..!! P. C. वर नंदनवन फुलल्यासारखंच वाटतय जणू..:-)
|
बाप्पा मोरया मित्रांनो अफ़ाट फ़ोटो आहेत पब्लीक चे सुंदर एकदम सुंदर.. फ़ुलांच्या फ़ोटोंना तोड नाही.... लाजवाब... धन्यवाद रे ग्रेस.. माझ्या जास्वंदाबद्दल... नंदीता, अपर्णा Thank You अमेय अरे मधे Bernese Oberland ह्या area मधे गेलो होतो तेव्हांचे आहेत हे सगळे.. फ़ोटो हा घ्या अजून एक तिथलाच.. पण Brienz Lake म्हणजे Brienzersee च फ़ोटो.. सद्ध्या माझा wallpaper आहे बर का 
|
वा.... वा... जस्वंद... best photo, grace तुझा चाफ़ा ही मस्त... त्यावरचा दवबिंदु पण....!!!
|
Ninavi
| |
| Thursday, May 18, 2006 - 10:07 am: |
| 
|
जास्वंद, Brienz Lake मस्त आहे. मी पण केला wallpaper त्याचा. Do you use colour filters?
|