Login/Logout | Profile | Help | Register
Last 1|Days | Search | Topics
Time travel

Hitguj » Gulmohar-Archives » शालिवाहन शके १९२८ (२००६-२००७) » वैशाख » ललित » Time travel « Previous Next »

Rachana_barve
Tuesday, May 16, 2006 - 4:17 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नुकतेच कोणत्यातरी BB वर वाचले की सदाशिवरावभाऊंचा तोतया हा parallel universe मधून आला होता.
आणि आठवले ते कोॅलेजचे दिवस.
Albert Einstein's special theory of relativity… ह्या थेअरीने झपाटून टाकले होते. तेंव्हा पारायण केलेले back to the future movie चे भाग.. त्या movie मध्ये अतिशय फ़ॅसीनेटींग कल्पना होती की Marty Mcfly पास्ट मध्ये जातो. काही changes करतो आणि त्यामूळे त्याच future बदलवतो पण त्याच चालू वर्तमान parallel universe मध्ये चालु रहतो. आणि तो नविन altered universe मध्ये जातो आणि original मध्ये परत कधीच येत नाही. quantum Theory सही कल्पना आहे ना?
पण खरच का हे फ़क्त fiction आहे? Einstein च्या मताप्रमाणे Time वेळ ही एक रेलेटीव्ह टर्म आहे. म्हणजे A month to us would seem to go by in a second for a sentient being living on Neptune.
किंवा A second is just the unit of measurement we create by taking the amount of time it takes for the Earth to revolve on its axis, dividing that into equal hours, then minutes and seconds. मग Second on Jupiter might be an hour on earth..
तो जोक नाही का ब्रम्हदेव एका भक्तावर प्रसन्न होऊन विचारतो की तुला काय हवय तर तो म्हणतो मला फ़क्त एक सेकंद आयूष्य वाढवून हवे आहे. तर ब्रह्मदेव विचारतो की फ़क्त इतकेच? तर तो भक्त म्हणतो नाही पण तो सेकंद मला स्वर्गातला हवा.. म्हणजे पृथ्वीवरची हजार वर्षे. हुषार भक्त. कदाचित स्वर्ग आणि नरक parallel universe आहेत जिथे स्वर्गात सगळ्यांचा past अती सुंदर त्यामूळे future पण अती सुंदर आणि नरकात त्याच्या बरोब्बर उलट? :-O

असो, तर सही Theory आणि Einstein च फ़ेमस equation E = mc2, Matter can be converted into energy (a lot) since the speed of light squared (c2) is a huge number. We've witnessed this equation's consequences in the devastating might of nuclear weapons and the tantalizing promise of nuclear energy. असो, त्याबद्दल बोलायचे नाही आहे मला..

H G wells च The time machine was published in 1891 आणि Einestine ची theory १९०५. तेंव्हापसून Time travel बद्दल लेखक आणि सायंटीस्त ह्यांना कुतुहल होते. समज तुम्ही अंतराळातून प्रवास केला आणि आणि suppose u travel so fast so that would be only few seconds for the space travelor पण पृथ्विवरती ती कदाचित 30-40 वर्ष असतील. since time is a relative term मग कदाचित आपल्याला future aaNi past मध्ये जाता येइल.
पण there are lot of paradoxes The classic example is the "granny paradox"
समज एक x time traveller भुतकाळात जातो आणि आपल्या granny ला चुकून मारतो. त्यामूळे त्याच्या आई, बाबांचा जन्मच होणार नाही त्याचा. पण तो तर अस्तित्वात आहे, त्यामूळे त्याने आपल्या granny ला मारले नाही
किंवा if you want to travel past and you have a time machine but when u go in past the time machine is not invented so its contradictory … पण जरी इतके paradoxes असले तरी जर theory of relativity बघितली तर time travel करण खुप अवघद आहे पण अशक्य नाही.

कार्ल सॅगनने एक कदंबरी लिहिली त्यात त्याने एका black whole मधून त्याच्या सगळ्या characters ना star vega वर पोहोचवल. Wormholes concept त्यातून जन्माला आली. आणि जर आपण असे टनेल्स स्पेस मध्ये तयार करू शकलो तर टाइम ट्रॅवल अशक्य नाही. अर्थात असे टनेल्स तयार करायला i.e 600 million miles in circumference, massing over two hundred million times that of the sun आणि जर आप्ल्याला टनेलच्या एका टोकापासून त्या टोकाला जाता आले. तर boom you are travelling through space and Time :-O
बघा किती सोप्प आहे जर हे जमल तर.

पण नाही दुसरी amazing theory is quantum theory .. ओके physics मध्ये समज आपल्याला एक fact माहिती असेल तर आपण calculations करून predict करु शकतो पुढे काय होणार. उदाहरणार्थ समज सचिनला आपण एका x speed ने बॅल फ़ेकला आणि त्याने तो y degrees aNi z force ने टोलावला तर calculate करून आपण तो किती दुर आणि कुठे पडेल असे perdict करू शकतो. किंवा एका उंच इमारतीवरून एक भांड पडल तर ते किती जोरात पडेल किती वेळात पडेल आपण predict करू शकतो. पण quantom Theory says physics cannot make definite predictions. जरी आपल्याला माहित असेल अगदी exact data जरी असेल तरी quantum mechanics says की आपण calculations केले तरी फ़क्त we can predict the probability that things will turn out one way or another ..
सोप्प आहे मग. parallel world ची concept मान्य करणे फ़ार अवघड नाही. तर अशी अनेक parallel worlds चालू असतात समज आपण time travel करून मागे गेलोच आणि आपण past change केलाच तर काय होइल एक नविन branch तयार होईल जिथे आपला भुतकाळ बदलला आहे आणि त्यामूळे वर्तमान पण. पण आपले original past aaNi future तसच चालू आहे. (it fixed time paradoxes) तर मग समज आपण मागे जाऊन आपला जन्मच होऊ दिला नाही तरी its ok कारण आपण एक नविन parallel world तयार केले. जोपर्यंत आपण ह्या branch मधून त्या branch मध्ये जाऊ शकत नाही तोपर्यंत सगळ व्यवस्तीत चालू राहिल.
spooky पण interesting .. ह्या theory वर अनेक movies निघाले आणि निघतील, अनेक कादंबर्‍या निघाल्या निघतील. आणि theory is not a fiction , it’s a fact .. असो, शेवटी आपण नक्की कोणी काय कसे equations मांडले बघण्यापेक्षा ह्या facts वर तयार झालेले fiction वाचायचे आणि enjoy करायचे पण एकदाच आपला computer, cell phones परत एकदा नव्याने बघितले तर वाटते ५० वर्षांपुर्वी हे असे काही शोध लागतील वाटले देखिल नव्हते. जर pc वरून ही file त्या देशातल्या टोकाला असेल्या माणसाला सेकंड्स मध्ये मिळते तर बाकीचे fictions impossible नाहीत.



Lopamudraa
Tuesday, May 16, 2006 - 5:10 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

रचना छान लिहिलेय...!!! physics माझा कधी आवडता नव्ह्ता खरतर... एखादा subject सोडावा लगाणार म्हटल्यावर मी सगळ्यात आधी physics ला रामराम ठोकला... पण इथे मला जी मैत्रिण मिळालिये ना तीला physics इतका आवडतो...कि... एकदा सुरु झालि ना त्या विषयावर कि..गाडी थांबतच नाही..!!! पण त्यामुळे मला तो विषय आवडु लागला.
science is great!!!! शेवटी..........


Ninavi
Thursday, May 18, 2006 - 11:30 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

रचना, parallel universes वरून आठवलं. Richard Bach चं The bridge across forever वाचलंयस का?

Giriraj
Friday, May 19, 2006 - 6:55 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मस्तच रचना!;)

मी खूप पूर्वी एक classic Sci-Fi वाचली होती.त्यात electrcity हवेतून transfer केली जाते.त्यातही असाच काहीसा parellel world ची संकल्पना होती.

World Anthology Of Science Fiction असे त्या ग्रंथराजाचे नाव होते....


Saurabh
Friday, May 19, 2006 - 12:08 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हे कदाचित वाचनात आलं असेल
http://web.mit.edu/adorai/timetraveler/

सगळ्यात interesting गोष्ट म्हणजे ह्यामधे ह्या कन्व्हेन्शन्ची वेळ आपल्या कालमापनाच्या भाषेत (which is obvisouly arbitrary) दिलेली आहे!

Dineshvs
Friday, May 19, 2006 - 1:34 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

रचना या बॅक टु फ़्युचरचे आणखी भाग पण आले होते. कल्पना म्हणुन खुप रम्य होती ती.
आपल्याकडे पण ईंद्रधनुष नावाची एक मालिका होती. त्यात मुलगा काळात मागे जातो. त्याच्या आईबाबांच्या लग्नाच्या वेळी. एक क्षण आईच्या मनात दुसर्‍या कुणाशी तरी लग्न करावे असा विचार येतो, तर याचे अस्तित्वच डळमळायला लागते.
खुपश्या कार्ड गेम्स मधे अनडु असे ऑप्शन असते, त्यावेळी आपला निर्णय बदलुन परत आधीच्या पायरीवर जाता येते.
काश ऐसा भी होता जिंदगिमे


Rachana_barve
Friday, May 19, 2006 - 2:42 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Thanks for reading :-) लोपा u r right
निनावी The bridge across forever love story आहे ना? बहुतेक वाचल आहे.
ह्मम गिरी वाचले पाहिजे, मला अजुन ती star trek पण खूप आवडायचे, त्यात ती माणस एकिकडून दुसरीकडे जातात ती कल्पना तर खुपच सही वाटायची, :-)
सौरभ, Interesting link
दिनेश, back to the future चे सगळेच भाग मस्त आहेत. इन्द्रधनुष पण त्यावरच बेतलेल दिसतय. I really wish I could go back in time too :-)





 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators