|
लिंम्बू, रेखाटन आणि त्याइतकच वर्णनही झकास. अहो, काय सांगावा योगायोग, ती चित्रातल्यासारखी दिसणारी भेटलीच. न राहवून आम्ही चोमडेपणा केलाच, "लिंब्या भेटला होता का"? हे विचारण्याचा . ती केवळ "इश्श SSS " म्हणाली.
|
Dineshvs
| |
| Friday, May 12, 2006 - 1:02 pm: |
| 
|
लिंबु छानच जमलय. दहा मिनिटापेक्षा जास्त वेळ असेल तर आणखीही काढा कि. Smi चित्रे आधी स्कॅन करावी लागतील, मग त्याची साईझ कमी करुन पोस्त करता येतील तसे कॉम्प वर काढणे अवघड नाही.
|
LT सहीच. माउसने चित्र कस काढतोस आश्चर्यच आहे काशी watercolor जबरी.. अजून पोस्ट कर
|
Anilbhai
| |
| Friday, May 12, 2006 - 2:35 pm: |
| 
|
लिंबु, छान रे भो. मायबोलीण हे का रे.. हातात 'परदेसाई' हे म्हणुन म्हंटल. आणि ते मागे N N काय हे. 
|
काय पण निरिक्षण शक्ती तुमची अनीलभाई! मला हातात भिन्ग घेऊन चित्र पाहिलं असतं तरी दिसली नसती ती अक्षरं! परत एकदा लई बेस रे लिम्बु!!
|
http://www.rupeshtalaskar.blogspot.com/ http://mycollegework.blogspot.com I just upgraded my blog . want2 check ?
|
इथल्या सगळ्यान्च्या प्रतिसादाबद्दल आभार, त्यान्ना वेळ झाला की नक्की उतर देइन!
|
Moodi
| |
| Monday, May 15, 2006 - 4:19 am: |
| 
|
लै झ्याक रे लिंब्या. आता ही गडकरीण बघ, तिने तुझ्याकरता दही आणलेय. पण ते मटके मला तिच्या डोक्यावर ठेवता न आल्याने ती तुझ्या हातातच सोपवतेय. 
|
"इःश्य... काहीतरीच काऽऽय!" म्रिण्मयी! दिनेशभाव, जरुर प्रयत्न करीन रचना, अग प्रयत्ने वाळुचे कण रगडीता तेलही गळे, तर माऊस फिरवीता चित्र का न उमटे? सद्ध्या मी गोटीचा माऊस, आहे त्या स्पीडला सेट करुनच वापरतो! सरावाने जमते हळु हळु! अनिल भाई, मी मुद्दमहुन पुस्तकावर ते नाव लिहिल होत, कोणी वाचण्याची शक्यता नव्हतीच! तुम्ही कसे काय हो वाचलेत? यू आर सिम्पली ग्रेट! किन्वा तुमचा स्क्रीन भिन्तीयेवढा मोठ्ठा भैताड असला पाहीजे! DDD मुडी, अनिलभाई, ती कोणती मायबोलीकरीण हे ते तुमच तुम्ही ठरवू शकता, मी आपली अशीच काढली... मागच N N म्हणजे कुम्पण हे...
|
वा ग वा मुडी! झकासच की ग! अन काळजी करु नकोस! मॉडर्न आर्टच्या प्रभावामुळ हल्ली आम्ही मडक्याला मस्तक अन मस्तकाला मडक समजुन घेवु शकतो! मुडी, छान काढलस, कीप इट अप! 
|
Maudee
| |
| Monday, May 15, 2006 - 4:51 am: |
| 
|
मूडी, ख़ूपच छान कढली आहेस गडकरीण
|
Moodi
| |
| Monday, May 15, 2006 - 5:49 am: |
| 
|
लिंब्या अन माऊडी धन्यवाद. लिंबु ते चित्र मी ब्रशने काढले रे, मला पेन्सीलने नाही जमत. फक्त ब्रशचा बारीक पॉइंट घेते नेहेमी. फ्री हॅंड आधीपासुनच जमते पण इतके दिवस कॉम्पुवर जमत नव्हते. थोडा रंगसंगतीत पण घोळ होतोच. 
|
Kashi
| |
| Monday, May 15, 2006 - 6:10 am: |
| 
|
maza ajun ek prayatna
|
काशी, छानच हे ग चित्र!
|
Maudee
| |
| Monday, May 15, 2006 - 7:47 am: |
| 
|
काशी, तू खरच एक उत्क्रुष्ट चित्रकार आहेस.....
|
Chinnu
| |
| Monday, May 15, 2006 - 8:34 am: |
| 
|
मुडी, झक्क जमलय ग. काशी छान आहे चित्र.
|
माझा आवडता पक्षी, हमींगबर्ड. पेन.. मुडी मस्तच ग., काशी, सुरेख.
|
Dineshvs
| |
| Monday, May 15, 2006 - 1:02 pm: |
| 
|
मूडि, हे नव्हतं माहित !!!! लिंबु, त्या माणसाचे नाव आम्हाला सगळ्याना माहित आहे. काशि, सुंदर आहे चित्र. आणि रचना, हा पक्षी माझाहि आवडता. पण रंग का नाही ? काय चमकदार असतात याचे रंग. माझ्या बागेत रोज येतो. आणि सुर्याच्या प्रकाशात तर एकाद्या रत्नाप्रमाणे रंग चमकतात याचे. पण तरिही रेखाटन सुंदरच आहे.
|
Moodi
| |
| Monday, May 15, 2006 - 3:33 pm: |
| 
|
चिनु, रचना अन दिनेश मनापासुन थॅंक्स. रचना तुझी दाद आली यातच सर्व आले. मीच विचीत्रपणा करुन चित्रकला अर्धवट सोडली, त्यामुळे अजुनही रंगसंगती, स्केचेस यात मागेच राहिले, मात्र फ्रीहॅन्ड जमते मला. अजुन computer वर प्रयत्न केला नाही, करेन आता. तुमच्या सर्वांच्या प्रतीक्रिया बघुन हुरुप आला. हे हमींग बर्डचे चित्र तर एवढे सुरेख काढलेस की अगदी फोटोच टिपल्यासारखा वाटतोय. कशी छानच आलेय ग. लिंबु एकदा पेंटब्रश मध्ये पेन्सीलच्या ऐवजी अगदी फाईन पॉईंट घेऊन ब्रशनेच चित्र काढुन बघ, छान येते.
|
मूडी... दहीवालि... मस्तच ग!!! रचना आणि काशी छान काढता ग, तुम्हि चित्र...!!!
|
|
|