Login/Logout | Profile | Help | Register
Last 1|Days | Search | Topics
Archive through May 12, 2006

Hitguj » Gulmohar-Archives » शालिवाहन शके १९२८ (२००६-२००७) » वैशाख » इतर कला » मी काढलेले फोटो » Archive through May 12, 2006 « Previous Next »

Grace
Thursday, May 11, 2006 - 3:13 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Sunset from my cabin window,

Grace
Thursday, May 11, 2006 - 3:24 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी आत्ताच Nikon Coolpix P1 घेतलाय आणि त्यावर आपला हात आजमावतोय, तुमचे अभिप्राय कळवा.

Lopamudraa
Thursday, May 11, 2006 - 3:31 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

wav... grace mast ..... .. .. .. .. ...

Smi_dod
Thursday, May 11, 2006 - 3:34 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वा ग्रेस.. अतिशय सुंदर आले आहेत फोटो... अप्रतिम

Jaaaswand
Thursday, May 11, 2006 - 3:40 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बाप्पा मोरया मित्रांनो..
धन्यवाद आपल्या प्रतिसादांबद्दल

मूडी.. अग पावसाळी हवा इथे नेहेमीच असते.. त्यामुळे हवामान अंदाज घेऊन ( कुलाबा वेधशाळा नाही बर का :-) ) बाहेर पडावे लागते..
पण ह्यावेळी २ आठवडे कुठे गेलो नव्हतो.. म्हणून असाच बाहेर पडलो..
पण Not Bad !!! ना :-)

माऊडी, मृण्मयी आणि मनीष, अरे नक्किच असचं घर असायला पाहिजे... तुम्ही एकडे फ़िरायला तर या मग जाऊ कि आपण सगळेच :-)

रचना नक्कि ये इकडे फ़िरायला.. सही आहे एकदम..
स्टोरवी म्हणली तसे फ़ार कमी लोकसंख्या आणि पुण्या एवढा देश आहे हा :-)

अमेय, स्टोरवी.. मी इथे ऐकल्यानुसार ह्याचा उच्चार लाईश्टन्स्टाईन असा होतो.. जर्मन बोलणारे लोक ch च उच्चार ' श ' असा करतात

कांदापोहे.. तुला मेल केली आहे....

ग्रेस मस्त फ़ोटो रे....

श्यामले.. अग तुम्हांला जळवत नाहिये अग...
माझ्या बरोबर तुम्ही पण njoy कराल म्हणून टाकतोय..
का नको टाकू परत :-)

जास्वन्द...


Shyamli
Thursday, May 11, 2006 - 3:44 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरे नाही रे बाबा ती
तुझ्या फोटोला दिलेली दाद होती रे

तुझ्या फोटोंमुळे तरी हे आम्हाला बघायला मिळतय


Jaaaswand
Thursday, May 11, 2006 - 4:12 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अग श्यामली मी गंमत केली :-)

हा घ्या अजुन एक आल्प्स च्या कड्याचा फ़ोटो..



Grace
Thursday, May 11, 2006 - 4:43 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मित्रांनो, आपल्या प्रतिसादांबद्दल धन्यवाद.
नाशकातली अजुन बरीच प्रेक्षणिय स्थळे capture केलीत, हळु हळु post करेल नाहीतर या BB वर मला बंदी करण्यात येईल.



Nalini
Thursday, May 11, 2006 - 5:30 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

The largest cut crystal in the world- 300,000 carats. Crystal World, Innsbruck,Austria.



Mrinmayee
Thursday, May 11, 2006 - 2:06 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ग्रेस, जास्वंदा, फार सुंदर फोटो! नलिनी, तुझा crystal चा फोटो केवळ अप्रतीम. एका expert नी सांगितल्यानुसार काचेतल्या वस्तुंचा फोटो (आणि तेही खूप प्रकाश परावर्तित करणार्‍या) बराच कठिण असतो. कसा घेतला हा फोटो?

Ameyadeshpande
Thursday, May 11, 2006 - 2:33 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

grace छानच आहे संधीप्रकाश! पण एवढ्या वरती असणार्‍या सूर्याचा एवढा कमी प्रकाश कसा? aperture लहान केलेलं का?
जास्वंद alps चे अजून टाक...
मीनू इकडे cincinnati च्या zoo मधे आपल्याकडे जसे कुत्रा मांजर फ़िरत असतात रस्त्यावर तसे मोर फ़िरत असतात... आणि उठसुठ पिसारा फ़ुलवणं चाललं असतं... actually तिथे खूप लांडोर आहेत म्हणून असेल.
आणि खूपच धीट आहेत ते मोर, टेबलवर बसून खात असलेलं चोचीनी ओढून नेतात.


Rachana_barve
Thursday, May 11, 2006 - 5:28 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आम्ही एकदा ताडोबाला गेलो होतो तर एका मोराच्या पाठी पाठी पळत होतो. तो बिचारा इरीटेट झाला वाटत कारण तो मधेच मागे वळून पिसारा उचलून आमच्या मागे यायला लागला. आमची पळता भुइ थोडी झाली :-O
असो विषयांतर होत आहे. पण मस्तच टाकताय फ़ोटो. KP पिवळा गालीचा मस्त :-) जास्वंद तु तिथेच रहातोस का?
क्रीस्टल पण सही आहे.


Kashi
Thursday, May 11, 2006 - 6:18 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

grace...nashikkar aaht ka?...all photoes r very nice..crystal farach chan

Bsa
Thursday, May 11, 2006 - 10:22 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message



Arati_halbe
Friday, May 12, 2006 - 12:46 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Has anyone done slide film photography in India?
I am looking out for some advice regarding the costs involved, good labs in Pune, any recommendations for brand of film to use and if there are places where we can get projectors on rent.

Lopamudraa
Friday, May 12, 2006 - 3:11 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message


group song.....

Lopamudraa
Friday, May 12, 2006 - 3:16 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message


suryast

Grace
Friday, May 12, 2006 - 3:29 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अमेय, म्रुन्मयी, काशी प्रतिसादाबद्द्ल धन्यवाद
अमेय actually तो sunset एका tinted glass च्या खिडकीतुन घेतलाय.
आता तुमच्या साठी खास, ऐन वैशाखात गच्च बहरलेली लाल जर्द कर्दळी, माझ्या बागेतली.


Grace
Friday, May 12, 2006 - 3:31 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

लोपमुद्रा तुझा सुर्यास्त माझ्या सुर्यास्तापेक्षा छान आहे.

Kandapohe
Friday, May 12, 2006 - 4:07 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सुर्यास्त, सुर्योदय असतोच छान.

नलीनी क्रिस्टल चोरावासा वाटातो आहे.
:-)




 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators