Milindaa
| |
| Tuesday, May 02, 2006 - 7:26 am: |
| 
|
चैत्र महिन्यातील निवडक पोस्ट्स छायाचित्रे पर्जन्यबिंदू - प्रशांत खापणे सूर्यास्त - दक्षिणा लेख श्रीराम यांचा हा लेख वाचताना किती टक्के लोक हसताना खुर्चीतून पडले असे आपणांस वाटते ? सर्वे जनाः वैभव जोशी यांनी केलेलं अनावरण.. आपलं.. प्रकाशन...आपलं.. लेखन मुलाखत कविता कविता लिहीण्यासाठी वेळ लागेल हे सांगताना निनावी ला सुचलेले बहाणे नंतर लिहीन की कविता ही कविता वाचून अनिलभाईंनी पडत्या फळाची आज्ञा घेताली आणि आता घरी जायची टाळाटाळ करताहेत नंतर जाईन की घरला वर्तमानातील घटनांची 'ताजा खबर' ठेवणार्या मिल्याने शब्दबध्द केलेले 'चोळी'नाट्य ऐन दुपारी - विडंबन मित्रांमधले नाते उलगडत आहेत आशुतोष सांगा, काय कराल वैभव जोशी यांचा Romatic सोहळा सोहळा रंगलेल्या चर्चा नर्मदा धरण कोणाच्या फायद्याचे थोडासा विरंगुळा मराठी लोकांचे हिंदी वेगवेगळ्या क्षेत्रातील मराठी लोकांची ओळख करुन देण्यासाठी मायबोलीने सुरु केलेला नवीन उपक्रम - संवाद संवाद या उपक्रमा अंतर्गत घेतल्या गेलेल्या या दोन मुलाखती स्वाती दांडेकर राहुल देशपांडे
|