|
Madhurag
| |
| Saturday, April 01, 2006 - 5:09 am: |
| 
|
केपी, लेख आणि फ़ोटो दोन्ही खुपच सुंदर !!!
|
Dineshvs
| |
| Saturday, April 01, 2006 - 9:53 am: |
| 
|
विनायक, साकुराचे आणखी काहि संदर्भ आहेत ना. हल्लीच बघितलेल्या मेमोयार्स ऑफ़ अ गैशा, सिनेमात पण हा आहे. या फ़ुलांचे फोटो बघुन, आधी हि फ़ुले खोटीच वाटायची मला. या फुलांचे फोटो बघितले, पण याला फळे लागतात का ? ती खातात का ?
|
पुलन्च्या पूर्वरन्ग मधे साकूराचे फार सुन्दर वर्णन आहे. दिवे घेणे म्हणजे काय बाय द वे?
|
सुरेख वर्णन केपी! आणि फोटोही मस्त...
|
प्रतिक्रीयांबद्दल धन्यवाद मंडळी!! कालच साकुरा बाजारला जावुन आलो. त्याचे फोटो इथे देत आहे. माणसांना फ़ुलांची नाव देतात तसे तेथे कोणाच नाव साकुरा असत का? >> फारसे नाही. कारण इथे मुलींची सर्वाधीक नावे `को` ने संपतात. जसे की किनोको, मसाको, नोरिको अमेरीका काहीतरी export करते हे पन नव्यानेच कळाले >>> पण याला फळे लागतात का ? ती खातात का ?>>> माणसा यावेळी चेरी आल्या बाजारात की नीट कन्फ़र्म करतो. अमेरिकन चेरी म्हणुन इथल्याच विकतात का हे. दिनेश, हो फळे लागतात व ती खातात सुद्धा. अर्थात विकत घेवुन. इथे कुणीही झाडावर लगडाली दुसर्याची फळे तोडुन खात नाही. लहानपनी बालचित्रपट मोहत्सवात >> लव्ह इन टोक्यो मधे जपानमधली सगळे प्रेक्षणीय स्थळे व सिझन घेतले आहेत. फारच सुंदर आहे त्यामधे दाखवलेले जपान
|
दिवे घेणे म्हण्जे काय कुणी सान्गेल का? मी इथे नवीन आहे म्हणून विचारते.
|
दिवे घेणे म्हणजे take it lightly चा शब्द्श अनुवाद इथे वरचेवर तुम्हाला हा शब्द्प्रयोग ऐकायला मिळेल 
|
Charu_ag
| |
| Monday, April 03, 2006 - 8:22 am: |
| 
|
कापो, सही आहे रे वर्णन आणि फोटो सुद्धा.
|
Pendhya
| |
| Tuesday, April 04, 2006 - 12:42 am: |
| 
|
केप्या, आज वेळ झाला रे भो, तुझा लेख वाचायला. वा! मजा आली वाचुन. तुझा हा लेख, साकुरा ईतकाच बहारदार करण्यात, सुंदर वर्णन आणी नेत्रदिपक फ़ोटो, एकमेकांना पुरक ठरले. असेच लेख येऊ देत. दीप म्हणाला त्याप्रमाणे, मला पण, तुझी ही लेखनाची बाजू माहित नव्हती.
|
राहूल, नुकतेच मी असेच ऐकले व वाचले की काही ठिकाणी ऑक्टोबर मधे पण साकुरा फुलतो. ज्याला ज्युगात्सु (ऑक्टोबर) साकुरा म्हणतात. अर्थात एप्रिलची मजा नाही त्यात. पण ज्यांनी मिसला असेल त्यांना आणखी एक संधी असते. पेंढ्या धन्यवाद. दीप कुठे म्हणाला? मला दिसला नाही ते.
|
Chafa
| |
| Wednesday, April 12, 2006 - 3:52 pm: |
| 
|
वा! मस्त लिहीलंय आणि फोटो पण सुरेख आहेत सगळे.
|
Milya
| |
| Sunday, April 23, 2006 - 4:32 am: |
| 
|
केप्या सही वर्णन केले आहेस. फोटो पण मस्त आहेत. लालु म्हणते तशी वाॅशिग्टनच्या चेरी ब्लाॅसम ची आठवण झाली.
|
|
|