|
Gautami
| |
| Tuesday, May 16, 2006 - 10:57 am: |
| 
|
मला वारली paintings ची designs हवी आहेत. कोणाकडे असतील तर देऊ शकाल का? mail केली तरी चालतील. आणि त्या साठी कोणता color (which brand) वापरायचा ते पण कळले तर बरे होईल.
|
Dineshvs
| |
| Tuesday, May 16, 2006 - 12:27 pm: |
| 
|
गौतमी, गेरु किंवा पावसाळ्यातले हिरवा चारा खाल्ल्यामुळे हिरवे झालेले शेण यावर पांढर्या रंगाने हि चित्रे रेखाटतात. त्यासाठी तांदळाचे पीठ वापरतात. X सारखी आक्रुती काढुन मानवाकृती चितारतात. त्यांचे सण, दैवते, झाडे, बैल, नाग, मोर वैगरे काढलेले असतात. चित्रे द्विमितीतच असतात. पण हली चित्रकारानी ती शैली वापरावी का, या मुद्द्यावरुन वारली लोकात थोडी नाराजी आहे. त्यांची कला त्याना अशी विकायची नाही, किंवा ईतरानी ती विकु नये असे त्याना वाटते. असो हा फक्त एक त्यांचा मुद्दा आहे.
|
|
|