Storvi
| |
| Tuesday, March 07, 2006 - 5:01 pm: |
| 
|
या खेपेला इथल्या पावसासारखाच कवितांचा जोरही वाढलाय . त्यात काही खूप आवडलेल्या कविता शिल्लक सोबत जाग नको मोडूस काहीच्या काही कविता कुणीतरी आठवण काढतय मी चा मी शी संवाद जोकर चित्र कविता 1 2 3 विनोदी साहित्य.. भुताचा वाडा विडंबन.. चुकले का हो कथा कादंबरी पूर्तता ललित.. Oscars सारखे इथेही सामाजिक जाणिवा जागृत झाल्या अस्वस्थता.. एका पुस्तकाचं निमित्त इतर कला फोटो चित्रकला
|