Login/Logout | Profile | Help | Register
Last 1|Days | Search | Topics
अनुभुती

Hitguj » Gulmohar-Archives » शालिवाहन शके १९२७ ( २००५ - ०६ ) » फाल्गुन » कथा कादंबरी » अनुभुती « Previous Next »

Nishigandaa
Sunday, March 05, 2006 - 4:53 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मंडळी नवीन आहे सांभाळुन घ्या!

Nishigandaa
Sunday, March 05, 2006 - 5:36 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

" हाय कांचन... "
" नमस्कार मंदार.. "
" ए! मी जर online आलो गप्पा मारायला तर चालेल का? "
" चालेल म्हणा! पण डीसेन्ट बोलणार असशिल तरच "
" येस ऑफकोर्स "
ही अशि सुरवात झाली माझ्या आणि त्याच्या गप्पांची....
सुरवातिला थोडे दीवस " युजर आयडी " वापरुनच गप्पा चालायच्या....
पण रोजच भेट व्हायला लागली तेंव्हा मात्र चांगल्या मैत्रिच्या नात्यानी आम्ही आपाआपली खरी ओळख एकमेकांना सांगितली...

आणि गम्मत म्हणजे आम्ही दोघही एकाच गावाचे नीघालो एकाच कॉलेज मधे शिकलो होतो....
आहे ना मज्जा.....जुन्या ओळखिही निघाल्या.....फक्त आम्ही एकमेकांना ओळखत न्हवतो....एवढच

जवळ जवळ रोजच बयाच विशयांवर बोलण व्हायच....
अगदी आज काय जेवला.....इथपासुन ऑफिस मधे कीती काम आहे.... इथपर्यन्त.....

मी पण एका मुलाची आई आहे आणि माझा नवरा एक अतीशय बिज़ी डॉक्टर आहे हेही लपवुन नाही ठेवल.. तसच मंदारनि पण सांगितल होत की त्याला दोन मुली आहेत आणि त्याचा डिवोर्स झालाय म्हणुन...

रोज कमितकमी दोन तास तरी गप्पा चालयच्या....तो बोस्टनला आणि मी इथे भारतात असुनसुधा दोन्ही देशांमधे असलेला वेळेचा फरक आम्हाला कधीच जाणवला नाही....

सकाळी केतनला शाळेत सोडुन आणि डॉक्टरांचा नाश्ता झालाव ते दवाखान्यात गेले, कि मी इथे येऊन मंदारच्या ऑनलाइन येण्याचि वाट बघत बसायचे आणि कधि मला उशिर झाला तर तो येऊन वाट बघत बसलेला असयचा...
....कधि भेट नाहिच झालि तर मग मी ईमेल लिहुन ठेवायचे.




Chinnu
Sunday, March 05, 2006 - 11:43 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वा वा निशी, येवु द्या पुढे!

Lopamudraa
Thursday, March 23, 2006 - 8:38 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

sambhalun gheto... tu lihi ..amhi vachato..!!!

Meenu
Thursday, March 23, 2006 - 8:51 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वा सुरुवात तर छानच झालीये...




 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators