किनारा नाही दिसला तरी एक आधार असतो ना.. रात्र कितीही काळी तरी दीपस्तंभ दिसतो ना..
|
निरोप देउन भेटतेस कुठे? हल्लि स्वप्नात येतेस कुठे?
|
आधाराची भाषा आम्हाला कशाला? रोज घेतो आम्ही स्वप्ने उशाला
|
Shyamli
| |
| Friday, March 03, 2006 - 5:22 am: |
| 
|
स्वप्नात येते रे मी... डोळे लाऊन बसतोस खरच आले तरी दार कुठे उघडतोस श्यामली!!!
|
तु येतेस आणि जातेस मि दुवे सान्धत बसतो तुझा मि तुझ्यासाठि माझ्या मि शी भान्डत बसतो
|
Shyamli
| |
| Friday, March 03, 2006 - 5:31 am: |
| 
|
वा अनीरुध्दा!!! येते काही क्षणांसाठी तेवढ्यातच दुवे सांधावे दोन क्षण असतात आपले त्यातही का भांडावे? श्यामली!!!
|
बोलता बोलता अशी बोलायची थाम्बतेस किनार्यावर वाळुची घरे का बान्धतेस?
|
दोन क्षणाची आपली भेट आणी तुझ्या डोळ्यातले दोन ढग जन्मभर पुरणार मला त्या आठवणी बघ
|
तु येशिल म्हणुन मी जागीच असते, स्वप्नात तरी भेट्शील म्हणुन डोळे लाउन बसते
|
>>>>किनार्यावर वाळुची >>>>घरे का बान्धतेस? माहित होतं मिलनाची इच्छा जाईल राहून.. घरही जाईल वाळूचं लाटेसोबत वाहून..
|
मि तिथेच असतो.... तुझ्या मनामध्ये वारा बनुन मिच गुणगुणतो कानामध्ये
|
सुर वाहुन जातात का रे, गाण्याचे? घे झेप प्रवाहात. मान्डु नको समिकरण पाण्याचे
|
पाणी असो की प्रवाह लेखू नका कमी तारेल की मारेल याची नसते हमी
|
तुला बघुन लाटही विसरली किनारा मी मनात म्हणते, हे सत्यय की भास सारा!
|
खोटा असला तरिही स्वप्नान्चा फ़ार आधार असतो नाहितर हि दुनिया म्हणजे आठवड्याचा बाजार असतो
|
वार्यासोबत सुर आला, प्रवाहासंगे तुझा नुर आला, तुझ्या वाटेवर अंथरुन नजर व्याकुळ हा जीव झाला! मिलनसोहळा बाघायला, नारायणही पल्याड थबकला !!!
|
एकदा यावेच लागेल तुझ्या गावामध्ये पाहु तरी कशी दिसतेस स्वप्नामध्ये!!
|
झक्कास रे अनिरुद्धा.. मस्तच एकदम तुझ्या गावी मला सांग स्वप्नांना का गं असेल थारा दूरूनच का होईना पण मग रात्र सोडेल धूसर तारा जास्वन्द...
|
धन्यवाद जास्वन्दा, स्वप्नान्च्या कलेवरावर स्वप्नान्चे मिनार जगण्यासाठि मागतो मि दोन अश्रु ऊधार!!!!
|
heartwork, jaswand, dev, shyamalee,deepstambh... !!!
|
Shyamli
| |
| Friday, March 03, 2006 - 8:29 am: |
| 
|
रोजच तर पाहतोस मला स्वप्नात वेग़ळी का दीसणारे मी माझ्या गावात? श्यामली!!!
|
स्वप्नातली सखी स्वप्नातच राहिली उघड्या डोळ्यांनी तिला कधी नाही पाहिली..
|
माझी सखी माझ्या मात्र स्वप्नांत कधी आली नाही स्वप्नांत यायला तिच्यामुळे झोप कधी आली नाही जास्वन्द...
|
डोळे कितीही तरसले तरी आता स्वप्नातच पाहायचय तुला.. मनाची वेडि समजुत घातलीये अश्रुंना अजुन सावरायचय मला
|
मलाच आता जमायला हव अश्रुंना सावरायला.. नाहीतर अवघड होइल तुला पाउल आवरायला.....
|