|
रचना... पर ती कुक्कु लावत नव्हती ह्ये काय पटल न्हाई!!.. त्यवड खटकलच..!! पर तुमच्या आंदाला काई तेच दुक दीसत न्हाई. जाउ द्या.. आपन कशाला उटाठेव करा.? कस म्हंता?
|
अतिशय सुंदर कथा वर्णन छान चित्र अगदी डोळ्यासमोर उभे राहिले..
|
thanks गोष्ट वाचल्याबद्दल आणि मनमोकळ्या प्रतिक्रियांबद्दल पण. खरच उत्साह वाढतो लिहण्याचा असो, पमा, निनावी खरच मला तो आनंद कुठे गेला होता हा मुद्दा महत्वाचा वाटला नाही. मला त्या दोघी ह्या प्रसंगाने जवळ कशा येतात त्याला जास्त imp द्यायचा होता.
|
रचना, सुरेख! ... ...
|
Jayavi
| |
| Friday, March 03, 2006 - 8:12 am: |
|
|
रचना, अतिशय सुरेख !! सुनेची जशी पहिली वेळ असते तशीच सासूचीसुद्धा पहिलीच वेळ असते. आपला possessiveness सोडायला तिलासुद्धा वेळ लागणारच. फ़ारच सुंदर दाखवला आहेस त्यांच्या मनातला संवाद. खरच सगळी माणसं खूप खूप भावली मनाला. आनंद कुठे गेला असेल हा खरच फ़ार दुय्यम वाटला प्रश्न. येऊ देत अजून अशाच सुरेख गोष्टी.
|
रचना छान होती गोष्ट, आवडली.
|
Dineshvs
| |
| Friday, March 03, 2006 - 11:44 am: |
|
|
रचना, काल वाचायला घेतली होती, आज पुर्ण केली म्हणुन प्रतिक्रिया द्यायला ऊशीर झाला. या कथेतील संवादातली सहजता, खुप आवडली. ओघ तर आहेच. कथेसाठी नाही, पण ईथे पोस्ट करण्यासाठी बारिकशी सुचना करु का ? प्रसंगामधे काहि दुभाजक म्हणजे %$%$%$%$ असे काहितरी हवे होते.
|
Upas
| |
| Saturday, March 04, 2006 - 1:04 am: |
|
|
RB, सहज सुंदर.. आनंदचा बहुतेक सासवा सुनांमधे कोंडमारा होत असावा.. no wonder तो बाहेर राहीला उशीरापर्यंत.. :-) ~d
|
thankyou ... दिनेश, thanks लक्षात ठेवेन next time
|
Shraddhak
| |
| Tuesday, March 07, 2006 - 11:06 pm: |
|
|
रचना, सुरेख लिहिली आहेस कथा.
|
Charu_ag
| |
| Tuesday, March 14, 2006 - 12:14 pm: |
|
|
रचना, तु वर्णन खुप छान करतेस. या कथेतली पण सगळी पात्र अगदी खरीखुरी वाटताहेत. कथा अर्थातच खुप आवडली.
|
|
|